चॉकलेट डे स्पेशल रो’मँटीक शायरी

आपल्या जो’डीदारला या चॉकलेटी शायरीने ह’टके अंदाजात आपले प्रे’म व्यक्त करा.

‘Five Star’ सारखी दिसतेस,
‘Munch’ सारखी लाजतेस,
‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,
‘Kit – Kat’ ची श’पथ, तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…”

“Kit-Kat’ चा स्वाद आहेस तू..
‘Dairy Milk’ सारखी स्वीट आहेस तू..
‘Cadbury’ पेक्षाही खास आहेस तू..
काहीही असो माझ्यासाठी, ‘Five Star’ आहेस तू.
चॉकलेट डे च्या शुभेच्छा

Fruit And Nut चा स्वाद आहेस तू…
Five Star पेक्षाही खास आहेस तू…
Galaxy सारखी माझे आयुष्य आहेस तू ..
Happy Chocolate Day!

गोड व्यक्तीसारखी तु नेहमी माझ्या जवळी रहा,
आयुष्यात सा’थ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा,
कधी होतील चु’का माझ्या कडून किंवा तुझ्या कडून ही,
तरही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझ्या पाशीच रहा.
हॅप्पी चॉकलेट डे!

ज्यांनी माझ्या आयुष्यात कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही अश्या माझ्या आई – वडिलांना, हॅप्पी चॉकलेट डे!

तू दिलेलं पहिलं चॉकलेट! आजही आठवतोय तो क्षण मला. हरवून बसलो हृदय माझं, कसं समजावू वेड्या मनाला?
Happy Chocolate Day!

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना? सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा वि’श्वास माझ्यावर ठेवशील ना ?जी’व तयार आहे तुझ्यासाठी ग रज पडेल तेव्हा मागुन घेशील ना? मला तुझी गरज आहे हे न सांगता ओळखशील ना?

हजारो चेहरा बघितले मी, लाखो चेहरे बघणार….
एकवेळ स्वतःला विसरेन मी
पण तुझा चेहरा नाही विसरणार….I
हॅप्पी चॉकलेट डे डीयर!

पोस्ट आवडल्यास नक्किच शे’अर करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *