मित्रांनो श्री समर्थ हे जगद्गुरू जा’त-पात-ध र्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उ’द्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भे’दाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते. कोणीही कोणत्याही ध-र्मपंथांच्या मार्गाने गेलात तरीही, समाजापुढे एक आदर्श राहिला पाहिजे.
स्वामी समर्थ महाराज आपल्याला जीवनाचा खूप सुंदर मंत्र देतात. जर आपण तसे केले तर आपलं जीवन सार्थक होईल. श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अ ग्नी, वायू व आकाश या पंचमहाभु’तांवर सत्ता होती.
स्वामी नेहमी सांगत की संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा. त्यांना शरण जा. ग’र्वाचा त्या’ग करा. भजन, पूजन व नामस्मरण करा. जे मिळेल त्यातच तृ प्तता मा’ना. सर्वाच्या ठायी आत्मा आहे. परमात्मा आहे. तेव्हा कोणत्याही प्राणीमात्राला काया-वाचा-म’ने पी’डा देऊ नका. असा स्वामींचा आग्रह असे.
स्वामी म्हणतात भों’दू ल’बाड माणसे ही स’माजाला लागलेली की’ड असून त्यांचा बं’दोबस्त वेळीच करायला हवा, असं स्वामींचे मत होतं. समाजातील नि’ष्क्रियतेवर ते नेहमीच आ घा त करीत. आळशी माणसाचे तोंडही पाहू नये असे स्वामी नेहमी म्हणत. बै’लासारखे क’ष्ट करा असा त्यांचा सततचा आग्रह होता.
आपल्या आयुष्यातील सर्व बऱ्या-वाईट घटना ह्या श्री स्वामींच्याच इच्छेने होतात, असे स्वामींचे भक्त मानतात. त्यामुळे या घटनांच्या फलस्वरूप जे काही भोगावे लागते, त्या सुख-दु:खापासून ते अ’लिप्त असतात. आपल्या रसाळ वाणीने श्री स्वामी जेव्हा उपदेश करीत तेव्हा ते सांगत की, माझे भक्त मला सर्वस्व अर्पण करून केवळ माझ्याच ठायी मन एकाग्र करून, काया-वाचा-म’ने माझी उपासना करतात.
हे भक्त संसारापासून मुक्त असतात. मातेला तिचे लेकरू जसे प्रिय असते, तसेच मला ते प्रिय असतात. स्वतःचे दुःख कितीही असले तरीही ते कधीही मोजू नका, दुःख वाटल्याने कमी होते पण मोजल्याने वाढतच राहते.
इतरांचे सुख किती जरी असले तरीही त्याची मोजणी करू नका तर त्या व्यक्तीची प्रशंसा करा, स्तुती करा की त्याच्या जिद्दीला यश मिळाले व सुखी जीवन प्राप्त झाले. त्याच्या सुखावर हळहळ व्यक्त करण्याऐवजी त्यांना भावी जीवनासाठी सदिच्छा द्या. त्यांच्या सुखात तुमचं सुख माना.
आपल्या दुःखाचे कारण आपणच असतो, आपले कर्मच आपल्या सुखाचे व दुःखाचे कारण आहे. तसेच इतरांची दुःखं, त्यांचा त्रा स कमी करण्यासाठी त्यांना मदत करेल, असे केल्याने तुम्हाला प्रत्यक्ष देव प्रसन्न होईल. देव तुम्हाला तुमच्या अडचणीत मदत करेल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!