कोरोना काळात आयुर्वेदातील अमृतसमान कार्य करणा-या या वस्तूचे फक्त 2 थेंब लावा, कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही.
मित्रांनो घरामध्ये लहान मुले किंवा वयस्क व्यक्ती या सर्व व्यक्तींना चालणारा हा उपाय अत्यंत महत्त्वपूर्ण हा उपाय आहे. तसेच हा उपाय आजपर्यंत कोरोनासारख्या विषाणूजन्य आजारावरती फायदेशीर ठरला आहे. असंख्य प्रकारचे आजार असेल किंवा व्हायरल इ’न्फेक्शन असेल, त्या सर्वावर ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा हा उपाय बनवण्यासाठी जे ही पदार्थ आपणास लागतील ते सर्व पदार्थ आपल्या आसपासच्या स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होतील.
आयुर्वेदानुसार अमृतसमान कार्य करणारा आजचा घरगुती उपाय प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये असायलाच हवा. कारण हा उपाय 100 च्या वरती आजारावर चालतो. असा हा अमृतासमान उपाय बनवण्यापूर्वी कोरोनासारख्या आजारांमध्ये हा उपाय कशा रीतीने उपयुक्त ठरतो.
तर कापसाच्या बोळ्यावर त्याचे 2 ते 3 घेवून, हा कापसाचा बोळा घसा, छातीवरती आणि डोळ्याच्या साईडला आणि नाकाच्या बाजूला येथे मालिश केल्याचे नंतर त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा वास तयार होतो. मग हा वास आपल्या शरीरामध्ये गेल्यावर त्यानंतर आपल्या छातीमध्ये असणारा कप आहे, तो पूर्णतः मोकळा करतो किंवा पातळ करतो आणि आपली जी ऑक्सिजन कमी आहे ते वाढण्यास फायदेशीर ठरतो.
असा हा आजचा उपाय बनवण्यासाठी पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे काचेची बॉटल होय. कारण या बॉटलमध्येच हा उपाय करायचा आहे आणि या काचेच्या बॉटल चे झाकण आहे ते घट्ट असावे. हा उपाय जर तुम्ही करून जर उघडा ठेवला तर यातील असणाऱ्या सर्वच घटक आहे ते निघून जातात. त्यामुळे घट्ट झाकण असलेली बॉटल आपणास यासाठी वापरायचे आहे.
यासाठी पुढील पदार्थ लागणार आहे तो म्हणजे पेपरमिंट होय. हा सहज उपलब्ध होतो याची मात्रा आपणास 10 ग्रॅम लागणार आहे. साधारण असा हा पदार्थ तुम्ही पाहतात. घरातील साहित्य असेल, तर साहित्याच्या मदतीने त्याला बारीक करून घ्या. मग बारीक केल्यानंतर हे तयार होणारं मिश्रण आपणास काचेच्या बॉटलमध्ये टाकायचे आहे.
असा हा पदार्थ काचेच्या बॉटलमध्ये टाकल्यानंतर पुढील पदार्थ लागणार भीमसेनी कापुर होय. हा भीमसेनी कापूर वापरायचा आहे. कारण भीमसेनी कापूर हा जं तुनाशक, अँ टिऑक्सिडंट युक्त असल्याने कोणत्याही विषाणूजन्य आजार व ती अत्यंत फायदेशीर ठरतो. हा साधारणतः 10 ग्रॅम लागणार आहे. मग हा कापुर बारीक करून घ्या. बारीक केलेले हे मिश्रण आहे ते काचेच्या बॉटलमध्ये टाकायचा आहे.
पुढील पदार्थ म्हणजे, ओवा फुल होय. यामध्ये अँ’टिऑक्सिडंट युक्त असणार आहे. मग हे ओवा फुल बारीक करून हे मिश्रण काचेच्या बॉटलमध्ये टाकायचा आहे. मग या तिघांनी मात्रा समान घ्यायचे आहे. मग त्यानंतर या बॉटलचे झाकण आहे ते घट्ट आपणास बसवायचा आहे. हे जे तयार होणारं हे मिश्रण आहे ते 15 ते 20 मिनिटात तयार होईल. परंतु हे मिश्रण आपणास साधारणतः दोन ते तीन तास एका जागेवर स्थिर ठेवायचा आहे. त्यानंतर त्याचा वापर करायचा आहे.असे तयार झालेल्या औषध आहे.
या औषधाला आयुर्वेदामध्ये अमृरस किंवा अमृतधारा असेही म्हणतात. कॅ’न्सर सारख्या सदृश्य आजारावर ती पहिल्या स्टेजवरती अत्यंत कारण असे आहे. या औषधाचा वापर म्हणजे, ज्या लोकांना जु’ना वातीचा त्रास आहे किंवा सं’धिवात, गु’डघेदुखी, हात-पायांना सूज असणे, पा’ठदुखी, कं’बर दुखीचा त्रास टाच दुखी असेल तर या वरती डोके दुखीचा त्रास असेल तर या वरती औषध आहे याचे 1 ते 2 थेंब मित्रांनो कापसाच्या मदतीने त्या ठिकाणी जर लावले.तेथील वेदना लगेच कमी होतील.
याचबरोबर ज्यांना त्व’चारोग आहे. खरूज नायटा गजकर्ण आहे अशा व्यक्तीने दोन ते तीन त्याच्यावरती लावा. लगेच तेथील वेदना कमी होतील आणि खरूज, नायटा आणि गजकर्ण जाण्यास खूप फायदेशीर ठरणारा हा एक उपाय आहे. असा हा उपाय ऑक्सिजन लेवल वाढतो, सर्दी पडसे खोकला कमी करतो.
ज्यांना पोट दुखी त्रास आहे अ’पचन आहे अशा व्यक्तीने अमृत रसाचे एक ते दोन थेंब पाण्यात मिसळून घेतल्याने पोट दुखी कमी होते आणि पचनही चांगले होते. ज्या व्यक्तींना कसल्याही प्रकारचा कीटक चावला. इंगळी, स’र्प किंवा विंचू, पि’साळलेला कुत्रा चावलेला असेल तर त्यावर ती याचे 2 ते 3 थेंब चोळल्यास लगेच तुम्हाला आराम मिळतो. या आजारावर व्यतिरिक्त हा उपाय प्रकारचे दुर्धर आजार आहे. त्यामध्ये टी’बी किंवा नि’मोनिया किंवा डांग्या खो’कला असेल यावर ती अत्यंत फायदेशीर आहे.
टिप – कोणताही उपायाची अंमलबजावणी करण्यापूर्वी जाणकरांचा सल्ला अवश्य घ्या. तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!