आज 2 मार्च 2020 रोजी फाल्गुन अमावस्या आहे. तसेच आपल्या घरात पितृदोष का होतो किंवा तो केव्हा होतो आणि त्यापासून मुक्ती काय करावं, याची माहिती सुध्दा हिं’दू ध’र्मात दिलेली आहे.
प्रत्येक महिन्यात एक अमावस्या येते. त्यापैकी फाल्गुन अमावस्या ही पूर्वजांना समर्पित असते. पूर्वजांसाठी केली जाणारी कार्य केले जातात, त्यामुळे केली जातात. त्यामुळे तुमच्या मुलांचे आयुष्य चांगला परिणाम होतो, तसेच तुमच्या घरात पितृ दोष असेल, त्याच्यामुळे तुम्हाला अनेक दिवसांपासून अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर त्यावर उपाय करण्यासाठी अमावस्या तिथी उत्तम मानली जाते.
ज्योतिष शास्त्रानुसार पितृदोषची अनेक कारणं असू शकतात, जसे की आपल्या कुटुंबातील सदस्यांचे योग्य अंतिम झालेले नसल्याने किंवा श्रध्दा झालेले नसणं. याशिवाय अकाली मृत्यू किंवा पितरांचा अपमान करणे, धार्मिक कार्यात पितरांचे स्मरण न करणे, सदाचारी वागणं नसणे. पिंपळ तोडणे किंवा वटवृक्ष तोडणे, सापाला मारणे या कारणांमुळे पितृदोष होऊ शकतात.
पितृदोष व्यक्तीची कुंडली पाहून ओळखला जातो. रवी आणि राहूच संयोग जन्म कुंडलीत नवव्या भावात असतो. तेव्हा पितृदोष तयार होतो. पितृदोषाला ज्योतिष शास्त्रात अत्यंत वाईट मानल्या जातात. कारण पितृदोषाने ग्रासलेल्या कुटुंबात कधीच शांती नसते. पितृदोषमुळे माणसाला प्रत्येक पायरीवर संकटाचा सामना करावा लागतो.
तसेच त्यांच्या घरावर आर्थिक संकट येतात, कष्ट करूनही त्याचा फळ मिळत नाही. लग्नात अडथळे येतात. गर्भपात किंवा गर्भधारणेत खूप त्रास होतो. करिअरमध्ये वारंवार खंड पडतो आणि म्हणूनच पितृदोषाचे वेळी धारण करणे आवश्यक असते. पितृ दोष असल्यास अमावस्याच्या दिवशी गरीब व्यक्तीला अन्नदान करा. अमावसेला एक पिंपळाचे झाड लावा आणि त्या झाडाची सेवा करा.
अमावस्याच्या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध आणि दान केल्यास त्यामुळे पितर समाधानी होतात. भगवद गीतेचे वाचन करा, संपूर्ण गीता वाचणे शक्य नसेल तर सातवा अध्याय आवश्य वाचा. त्यामुळे तुमच्या पूर्वजांचे दुःख कमी होते आणि त्यांची नाराजी दूर होते. तसेच गायत्री मंत्राचा नियमित जप करा, त्यामुळेसुद्धा पितृदोषाचे निवारण होते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!