नमस्कार मित्रांनो, अस होत नाही की म’नाला वाटलं देवाला पूजल आणि म नाला वाटेल तेव्हा ते उचलून पाण्यात विसर्जन केले. प्रत्येक गोष्टी चे नियम आहेत. खूप गोष्टी बघाव्या लागतात. सविस्तर जाणून घेऊया.
घरात दत्त फोटो किंवा नवनाथ फोटो असेल तर सगळ्यांना त्रास होतो असे नसते. योग्य सोवळं पाळत असाल आणि देव खोली वेगळी असेल तर चालून जाते. पण गुरू चा देव्हारा हा वेगळा असावा. समजा वेगवेगळा देवारा शक्य नसेल तर एकत्र देव्हारा असला तर गुरू चा फोटो गणपती किंवा कुलदेवी च्या फोटो किंवा मूर्ती च्या वरती नसावा. एक समान रांगेत देवी च्या उजव्या बाजूस फोटो असावा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही जरी सोवळं पाळत असाल पण जेव्हा कोणी बाहेरून व्यक्ती तुमच्या घरी येतो तेव्हा त्याची थेट नजर ही दत्त च्या फोटो वर जाता नये. किंवा अ’डचणी च्या काळात स्त्रियांची नजर त्या फोटो वर पडता नये.
स्वामी समर्थ आणि साई हे गुरू तत्व च माया स्वरूप तत्व असल्या मुळे समर्थ आणि साई च अस्तित्व घरातील देवहऱ्यात चालत. पण सगळी कडे सोवळं पाळले जाते असे नाही..असे जातक त्या फोटो चे काय करावे असा सवाल करतात त्यासाठी सांगू इच्छितो की त्या साठी गुरू ची मर्जी बघावी लागते.
कारण भक्ती आणि सेवा च तोल मोल होत नसत. स्पृश्य किंवा अ’स्पृश्य असा भेद देव कधी करत नाही. या साठी देवाची मर्जी तपासावी लागते. यासाठी कौल प्रसाद किंवा जाणकार व्यक्ती च मार्गदर्शन घ्यावे लागते. चुकीतुन त्रास होतो हे जरी सत्य असले तरी त्या तत्व ची तुमच्या देवघरात राहण्याची इच्छा पण असू शकते.
काही वेळा माहिती नसल्या मुळे सोवळं पाळत नसतो. काही ठिकाणी सोवळं पाळन शक्य नसते. त्यासाठी काही पर्यायी मार्ग आहे का हे कौल प्रसाद किंवा जाणकार व्यक्ती कडून मार्ग घ्यावा लागतो. जे फोटो विसर्जन करू पाहतात त्यांना तसा हुकूम आहे का नाही हे पाहावे लागते.
जर विसर्जन करावयाचे नक्की झाल्यास ब्राम्हण ना बोलावून त्या फोटो कडे चुकी साठी एक एकदशमी करावी. नंतर त्या फोटो चे ब्राम्हण कडून उत्तर पूजा करून तत्व उतरवून घ्यावे. आणि दही भात नैवेद्य दाखवून तो फोटो किंवा मूर्ती दत्त मंदिर किंवा शिव मंदिरात किंवा ब्राम्हणी स्थळात नेऊन ठेवावे. पाण्यामध्ये सोडू नये.
कुठची प्रथा ही सलग 3 वर्ष केल्यावर होते. मग ती बंद झाल्यास त्याचा त्रास होतो. उदा. जर सलग 3 वर्ष सत्यनारायण पूजा केली. तर ती कायम स्वरूपी सेवा झाली. जर काही कारणाने ती बंद केली तर त्याचा त्रास होऊ शकतो. अशी खूप उदाहरने आहेत.
गुरू ची गादी चालवणारे काही प्रथा सुरू करतात. पूजा, भंडारा, जन्मदिवस,पुण्यतिथी साजऱ्या करतात. काही वर्ष करुन मग बंद करतात. त्यातुन गुरू सं’बंध नाराज होऊन गुरू दोष लागतो. याविषयी जाणकार व्यक्ती कडून मार्ग घ्यावा. कारण जर कुलदेवी कडे चूक झाली तर शिव माफ करू शकतो.
शिव कडे चूक झाली तर दत्त माफ करू शकतात. पण दत्त कडे चूक झाल्यास दत्त शिवाय कोणी माफ करू शकत नाही.. म्हणूंन दत्त म्हणजे कोण आणि दत्त म्हणजे काय. दत्त भक्ती म्हणजे काय याचा अभ्यास आपला आपण करून समजून घ्या. गुरुदेव दत्त.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!