मित्रांनो आपल्या हिंदू ध’र्मशा’स्त्रामध्ये देवा देवघरा सं’बंधित असे काही नियम आणि माहिती सांगितली आहे ही माहिती आणि नियम आपण आपल्या देवघरामध्ये देवपूजा करत असताना किंवा नवीन घरामध्ये देवघराची बां’धणी करीत असताना लक्षात घेतले पाहिजे. आपल्या घरातील ग’रिबी दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सुख शांती नां’दावी यासाठी आपल्यातील प्रत्येक व्यक्ती सकाळी लवकर उठून स्वच्छ स्ना’न करून व त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जाऊन तिथे वि’धिवतपणे पूजा करत असते. तर मित्रांनो कोणकोणते नियम आपल्या धर्मशा’स्त्रामध्ये देवघरा सं’बंधित सांगितले आहेत हे आता आपण स’विस्तरपणे जाणून घेऊया.
मित्रांनो शा’स्त्रामध्ये असेही सांगितले आहे की शक्यतो घरात ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश वि’शेषता सकाळचे कवळे ऊन येत असते त्या ठिकाणी आपले देवघर असावे. त्याचबरोबर ज्या वेळी आपण देवघरामध्ये देव पूजा किंवा आरती करण्यासाठी जाणार असतो त्यावेळी देऊ घरामध्ये प्रवेश करण्या अगोदरच आपल्याला आपल्या अंगावर असणाऱ्या चा’मड्याच्या वस्तू किंवा जर तुम्ही पैसे ठेवण्यासाठी पा’कीट वापरत असाल तर हे पाकीट आणि आपण पॅं’टला लावण्यासाठी वापरत असतो तो बे’ल्ट, या गोष्टी चा’मड्याच्याच असतात, अशा चा’मड्याच्या वस्तू घेऊन आपल्या देवघरामध्ये जाणे टा’ळायचे आहे.
आपल्या घरातील देव्हारा कोणत्या दिशेला आहे यावरून सुद्धा आपण आपल्या घरातील अनेक गोष्टी लक्षात घेऊ शकतो, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील देव्हारा हा पूर्वेच्या किंवा पश्चिमेच्या भिंतीवर असावा. जर आपल्या घरातील देव्हारा हा पूर्व दिशेला असेल तर अति उत्तम कारण जेव्हा आपण सकाळी देवघरामध्ये देवपूजा करतो त्यावेळी आपले तोंड सुद्धा पूर्व दिशेला होते आणि त्यामुळे पूर्व दिशेकडून येणारी सूर्याची किरणे आणि शुभ कि’रणांचे प’रिणाम त्या देवघरामध्ये पूजा करणाऱ्या व्यक्तीला मिळतात.
आपल्यातील बरेच जण आपल्या देवघरामध्ये कुलदैवताचे किंवा इतर देवी-देवतांच्या मूर्तीची प्र’तिष्ठापना करत असतात पण मित्रांनो ज्या वेळी आपण आपल्या देवघरामध्ये देवी-देवतांची मूर्तीची स्थापना करत असतो त्या वेळी त्या मूर्तीची उंची कमीत कमी असावी शक्यतो ह्या मूर्तीची उंची तीन ते चार इंच इतकीच असावी, मित्रांनो आपल्या देवघरामध्ये आपण उदबत्ती लावण्यासाठी जे स्टँ’ड किंवा छोटेसे घर ठेवत असतो ते शक्यतो आपल्या डाव्या बाजूस असावे. त्याचबरोबर आपल्यातील बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आपल्या देवघरामध्ये शिवप्रतिमा असावे की नसावे कारण ही स्म’शान देवता आहे.
म्हणूनच आपल्या देवघरामध्ये कधीही शिवप्रतिमा ठेवू नये जर तुम्हाला महादेवांची पूजा करायची असेल तर एक छोटीशी शिवलिंग आणून ती आपल्या देवघरामध्ये स्थापित करावी. त्याचबरोबर सकाळच्या वेळी आपण देवघर स्वच्छ करत असतो त्यावेळी आधी जी फुले गोळा करून ती टाकून देत असतो पण मित्रांनो ती टाकून देणे अगोदर त्या फुलांचा एकदा सुगंध जरूर घ्यावा आणि नंतरच ती टाकून द्यावे किंवा वि’सर्जित करावी.
त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या देवघरामध्ये घरातील मृत व्यक्तींचे फोटो लावले असतील किंवा आपल्या कुटुंबातील मृ’त पावलेल्या व्यक्तींची प्र’तिमा आपण चांदीच्या पत्र्यावर कोरून तो पत्रा देवघरामध्ये पूजत असतो पण मित्रांनो शा’स्त्रामध्ये असे करणे अत्यंत अशुभ सांगितले आहे. मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरातील किंवा कुटुंबातील मृ’त पावलेल्या व्यक्तींची प्र’तिमा लावायची असेल तर वास्तुशा’स्त्रानुसार त्यांची प्रतिमा किंवा फोटो आतुन दक्षिण दिशेला भिंतीवर लावावा. मित्रांनो शा’स्त्रामध्ये असेही सांगितले आहे की देवघरामध्ये एकाच देवी देवतेचे एकापेक्षा जास्त प्र’तिमा किंवा मू’र्ती ठेवू नये.