से’क्स केल्यानंतर, या 8 गोष्टींची अवश्य का’ळजी घ्या नाहीतर

से’क्स दरम्यान पुरेशी का’ळजी घेणे फार ग’रजेचे असते. मात्र काही वेळेस अपुरे ज्ञा’न, भी’ती, कं’डोम फा’टणे किंवा चु’कीच्या वेळेस ग’र्भनि’रोधक गो’ळ्या घेणे अशा विविध कारणांमुळे अ’सुरक्षित से’क्स केला जातो. परिणामी अ’नावश्यक ग’र्भधारणा किंवा लैं’गिक आ’जार जडण्याची श’क्यता निर्माण होते. म्हणूनच अशा वेळेस काही विशेष का’ळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.

अनेक वेळा तुमच्या म’नात हा प्रश्न आला असेल की से’क्स केल्यानंतर काय करावे किंवा से’क्स केल्यानंतर खाणे योग्य आहे का? अनेक पुरुषांना से’क्स केल्यानंतर झोप येते. त्याचबरोबर अनेक म’हिलांना देखील ही स’वय असते. पण आज आम्‍ही तुम्‍हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही से’क्सनंतर अवश्य करायला हव्यात. यामुळे तुमची स’मागमाची क्ष’मता आणखी सु’धारेल.

यो’नीतील स्त्रा’व त’पासणे- सं’भोगानंतर लगेचच यो’नीमार्गाची योग्य त’पासणी करावी. यो’नीतून र’क्तस्त्रा’व होत असेल तर त्याचीही त’पासणी करणे आवश्यक आहे. जर हे ब-याच काळापासून होत असेल तर आपण डॉ’क्टरांचा स’ल्ला देखील घेऊ शकता.

कं’डोम चा’चणी – जर तुम्ही से’क्स करताना कं’डोम वापरत असाल तर कं’डोम फा’टला आहे की नाही हे पाहावे. लोक सुरक्षित से’क्ससाठी कं’डोम वापरतात. त्यामुळे से’क्स केल्यानंतर कं’डोम त’पासा आणि तो फा’टलेला नाही याची खा’त्री करा. स्त्रिया त्यांच्या जोडीदारांना कं’डोम वापरण्यास सांगतात कारण यामुळे सुरक्षित लैं’गिक सं’बंध निर्माण होतात. तसेच ज्या स्त्रि’या ग’र्भधारणेसाठी इ’च्छुक नाहीत त्यांनी कं’डोम कुठेही का’पला नाही किंवा फा’टला नाही याची खा’त्री करून घ्यावी. 

से’क्स नंतर टॉ’यलेटला जावे – जेव्हा तुम्ही लैं’गिक सं’बंध ठेवता, त्यानंतर तुम्ही वॉ’शरुमला गेले पाहिजे. हे पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही केले पाहिजे. कारण से’क्स दरम्यान उ’द्भवणारे जी’वाणू मू’त्राशयात पसरू शकतात. यामुळे सं सर्गाचा धो’का वाढतो.  त्यामुळे से’क्स केल्यानंतर लगेचच टॉ’यलेटमध्ये जाऊन यो’नी स्व’च्छ करायला हवी.

म’हिलांनी त्यांची यो’नी स्व’च्छ करावी – स’माग’मानंतर म’हिलांनी यो’नीमार्ग स्व’च्छ केल्यास चांगले. यामुळे सं’सर्गाचा धो’का कमी होतो. सं’वेदनशील ठिकाणी, आपण ते ओ’ल्या का’पडाने स्व’च्छ करू शकता. यो’नी स्व’च्छ करण्यासाठी बहुतांश जणी साबणाचा वापर करतात. साबणचा वापर करणाऱ्या म’हिलांनी ही सवय सोडणं ग’रजेचं आहे.

यो’नीमध्ये नैसर्गिक ल्यु’ब्रिकेशन असते. जे यो’नी मा’र्गामध्ये नैसर्गिक ओ’लावा टिकवून ठेवण्याचे कार्य करते. जर तुम्ही यो’नी मार्ग स्व’च्छ करण्यासाठी साबणाचा वापर करत असाल तर नैसर्गिक ल्यु’ब्रिकेशनवर दु’ष्परिणाम होतात. प’रिणामी यो’नी मार्गातील नैसर्गिक ओ लावा टिकवून ठेवणे कठीण होते. नंतर कदाचित से’क्स करताना तुम्हाला त्रा’सही होऊ शकतो.

नवीन जो’डीदारासोबत से’क्स केल्यास – जर तुम्ही नवीन जो’डीदारासोबत सं भोग केला असेल, तर तुम्ही स्वतःची त’पासणी करुन खा’त्री करावी. हे करणे तुमच्यासाठी खूप सु’रक्षित आहे. कोणत्याही प्रकारचे सं’सर्ग टा’ळण्यासाठी हे केले पाहिजे.

से’क्स नंतर पाणी प्या – से’क्स केल्यानंतर ल’घवी करणे जेवढे आवश्यक आहे, तसेच से’क्स केल्यानंतर पाणी प्यायल्यास ते तुमच्या ल’घवीद्वारे बाहेर येते. असे केल्याने तुमच्या श’रीरातून बॅ’क्टेरिया बाहेर प’डतील आणि तुम्हाला सं’सर्ग टा’ळता येईल.  मात्र, अनेकांना से’क्स केल्यानंतर लगेच त’हान लागते कारण से’क्स करताना कॅ’लरीज ब’र्न होतात आणि ए’नर्जीही वापरली जाते. 

आपण आपले हात धु’वावे – शा’रीरिक सं’बंध ठेवल्यानंतर तुम्ही तुमचे हात स्व’च्छ धुवावेत, कारण से’क्स करताना तुम्ही तुमच्या जो’डीदाराला श’रीरावर अनेक ठिकाणी स्प’र्श करता. यामूळे शा’रीरिक सं’बंध ठेवल्यानंतर तुम्ही तुमचे हा’त स्व’च्छ धुवावेत, जेणेकरून तुमच्या हातात कोणतेही बॅ’क्टेरिया असतील तर ते नाहीसे होतील आणि तुम्ही स्वतःला सं’सर्ग होण्यापासून वाचवू शकाल.

गं’भीर आ’जारांचा धो’का टाळायचा असल्यास से’क्स करताना आणि से’क्स केल्यानंतर आ’रोग्याच्या दृ’ष्टीकोनातून या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कित्येक घा’तक आ’जारांना आयते आ’मंत्रण मिळू शकते. नि’रोगी लैं’गिक जी’वनासाठी ख’बरदारी म्हणून से’क्स केल्यानंतर म’हिलांनी या चु’का करणं अ’वश्य टाळलं पाहिजे.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शे’अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *