रोज स्वामी सेवेत हे 1 काम करा, तुम्हाला साक्षात स्वामी सानिध्याची अनुभुती येईल..

मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभवलेली माणसं हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील. स्वामींच्या कृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते.

स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते. अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत हेच स्पष्ट होते. अध्यात्मिक मार्गावर प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून आणि प्रसंगी त्यांच्या गुरुंकडून क्षणोक्षणाला त्या भक्ताची परीक्षा बघितली जाते.

स्वामी मार्ग हा इतका पण सोपा मार्ग नाही.अध्यात्मिक मार्गावर प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून आणि प्रसंगी त्यांच्या गुरुंकडून क्षणोक्षणाला त्या भक्ताची परीक्षा बघितली जाते. स्वामी मार्ग हा इतका पण सोपा मार्ग नाही. जर तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ महाराजांची सकाळ-संध्याकाळ सेवा करत असाल, स्वामींची मंत्रजप करत असाल.

मग हा मंत्रजप 1 माळ करत असाल किंवा काही श्री स्वामी चरित्र अध्याय मंत्र आणि तुमची नित्याची रोजची सेवा असेल, तिथे तुम्ही करा. या सेवेबरोबरच तुमच्या सोबतच तुम्ही एक काम नक्कीच केले पाहिजे. मग यामध्ये रोज तुम्ही जर सकाळी सेवा करत असाल, तर सकाळी करा सेवा करत असाल, तर संध्याकाळी हे काम करा आणि दोन्ही वेळेस तुम्ही सेवा करत असाल. तर दोन्ही वेळेस एक काम करा. हे कामाला फक्त पाच किंवा दहा मिनिटे लागतील.

मग यामध्ये तुम्ही जर रोज स्वामींची सेवा करताना मंत्र जप करत असाल तर, श्री स्वामी चरित्र अध्याय असतील किंवा तारक मंत्र असेल, तर तुम्ही त्या सेवा झाल्यानंतर तुमची सेवा होईल. तेव्हा स्वामींसमोर तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनिटं शांत बसायचं आहे आणि मग डोळे बंद करून काहीच करायचं नाही. दिवा अगरबत्ती सुरू ठेवायचा.

मंत्र ठेवून द्यायचं आणि फक्त स्वामींसमोर पाच-दहा मिनिटं शांत डोळे बंद करून तुम्हाला बसायचा आहे. या काळात स्वामींकडे काहीच मागायचं नाही. काहीच बोलायचं नाही. फक्त शांत बसायच आहे, सर्व विचार बाजूला आणि फक्त बसून राहिलं. 5-10 मिनिटात सेवा झाल्यानंतर लगेचच तुम्हाला एक काम करायचा आहे. फक्त तुमच्या अंतर मनातून श्री स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा.

काहीच मंत्रजप करू नका, काहीच करू नका. फक्त शांत बसून राहावे. या वेळी कोणताही विचार मनात आणू नका आणि रोज करा. यामुळे तुमच्या जीवनात फरक दिसेल आणि अनुभव येईल. तुमचे जीवन बदलायला लागेल. स्वामींची कृपा होईल आणि तुम्हाला आतूनच एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळेल. तुम्हाला एक वेगळीच शक्ती तुमच्या सकारात्मकता येईल. तुमच्या स्वामींची शक्ती येईल. तर रोज सेवा झाल्यानंतर 5-10 मिनिटात स्वामींसमोर शांत बसावे.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *