संक्रांतीच्या काळात लहान मुलांना घातले जाते ‘बोरन्हा’ण’ ! का घालतात बोरन्हा’ण ??

मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरन्हा’ण घातले जाते. आपल्यापैकी अनेकांना प्र’श्न पडला असेल की बोरन्हा’ण म्हणजे काय? 1 वर्षांच्या मुलांपासून 5 वर्षांच्या मुलांचे बोरन्हा’ण केले जाते. हा लहान मुलांचा कौ’तुक सो’हळा असतो. तर याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आपल्याकडे प्रत्येक सणाचे विशेष महत्व आहे. मकर संक्रात हाही असाच एक सण. न’ववि’वाहितेसाठी पहिली संक्रांत जेवढी महत्त्वाची तेवढीच घरात आलेल्या न’व्या बाळासाठीही. संक्रांतीला बाळासाठी काळं झ’बलं शिवून त्यावर खडी काढण्याची किंवा हलव्याचे दाणे चिकटवण्याची जुनी प्र’था होती. आता खडी काढण्यापेक्षा भरतकाम, पेण्टिंग करण्याकडे अधिक भ’र दिसतो.

संक्रातीबाबतही एक आख्यायिका सांगितली जाते. असे म्हणतात की, फार वर्षापूर्वी संकारसू’र नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना त्रास देई. त्याला मा’रण्यासाठी देवीने सं’क्रांतीचे रुप घेतले आणि सं’करासु’राला ठा’र केले. त्याच्या जा’चापासून लोकांची मुक्तता केली. या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी उ’त्तरायणाचा प्रारंभ होतो. या कालावधीत उत्तर गोलार्धात राहणाऱ्या लोकांना अर्थात भारतवासियांना अधिक प्र’काश आणि उ’ष्णता मिळते. वर्षभरात सूर्याची बारा राशीतून चार सं’क्रमणे होत असतात. पण जानेवारीत होणारे हे सं’क्रमण जास्त महत्वाचे असते. या दोन कारणामुळे या सणाला अधिक महत्व आहे. 

बोरन्हा’ण कधी करावे ? – मकर संक्रांतीच्या दिवसांत लहान मुलांचे ‘बोरन्हा’ण’ केले जाते. आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की बोरन्हा’ण म्हणजे काय? तर जसं न ववि’वाहित मुलीला हलव्याचे दागिने घातले जाते तसेच लहान मुलांना देखील हलव्याचे दागिने घातले जातात. छान सजवले जाते. महिलांमध्ये ह ळदीकुं’कूवाचा जसा समारंभ असतो तसा लहान मुलांचा बोरन्हा’ण देखील समारंभ असतो.

संक्रातीपासून र’थस’प्तमीपर्यंतच्या काळात तुम्ही कधीही लहान मुलांचे बोरन्हा’ण घालू शकता. बोरन्हा’ण हे लहान मुलांच्या उ’त्तम आ रोग्यासाठी करण्यात येणारी पा रंपारिक पद्धत आहे. मूल ज’न्माला आल्यानंतर येणा-या पहिल्या संक्रांतील लहान मुलांना हे बोरन्हा’ण घातलं जाते. शि’शूसं’स्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हा’ण घालतात.

अशी करा बोरन्हा’णाची तयारी –

बोरन्हा’ण करताना लहान मुलांना हलव्यापासून बनवलेले मुकूट, बासरी, बा जूबंद, ग’ळ्यातला हार, कं बरपट्टा इ. दागिने घातले जातात. आपल्याकडे एरवी काळा रंग नि षिद्ध असला, तरी या दिवशी काळे क’पडे आवर्जून घातले जातात. या दिवशी लहान बाळाला हलव्याचे दागिने घालून न’टवतात. पाटावर बसवून त्यांचे औ’क्षण करतात, व बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या, असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरुन ते टाकले जाते. त्यांनी बाळास अं’घोळ घातली जाते.

घरातील व जवळपासची लहानमुलेही या वेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात. ह्यालाच बोरन्हा’ण असे म्हणतात.
यामध्ये बाळाच्या कौ’तुकाचा भाग तर आहेच, पालकांची हौ’सही आहे. अन् त्या त्या ऋ तुत येणाऱ्या फळांना चा खण्याची सवय ही बाळांना लावणाचा हा अ’नोखा प्र’यत्न म्हणावा लागेल. शीतळ शिमगा, बोरन्हा’ण ही त्याचीच प्रतीक आहेत. बाळावर असाच सगळ्यांच्या प्रे’माचा व’र्षाव होऊ दे. तो शुभतेत न्हा’उ दे. कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होउ दे. एक सं’स्कारच होय. ह्या भा’वनेने केलेला हा!

बोरन्हा’ण का करतात?

लहान मुलांना या बदलत्या ऋ’तुची बा’धा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे उदारणार्थ बोर, उसाचे तुकडे, भु’ईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात. प्रत्येक पिढीनुसार या बोरन्हा’णच्या कार्यक्रमात त्यांना हवा तसा बदल होताना दिसतो. आता त्याचाही इ’व्हेंट केला जातो. यामध्ये फळांच्याऐवजी चॉकलेट्स टाकली जातात. सजावट, दागिने इतर गोष्टी आणि भ’रग’च्च कार्यक्रमही आयोजित करण्याचा ट्रें’ड सध्या आहे.

बोरन्हा’णाचे शास्त्रीय कारण –

लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहेत आणि त्यांच्यावर क’री रा’क्षसांचे वा ईट विचार आणि दृ’ष्टी पडू नये असे मानून लहानं मुलांवर बोरन्हा’ण केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋ’तुची बा’धा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना म ज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते.

म्हणून यात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे श’रीर सू’दृढ बनते असे शास्त्रीय कारण या मागे असावे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *