मित्रांनो आपण अनेक प्रकारचे टोटके, उपाय पाहत असतो. यामध्ये लिंबूचे अनेक उपाय तुम्ही पाहिले असतील. तर मित्रांनो समाजामध्ये मान-सन्मान तसेच पैशाची कमतरता भासू नये नोकरी-व्यवसायात उज्वल यश मिळावे यासाठी मी आज तुम्हाला लिंबुचा असा एक उपाय सांगणार आहे. जेणेकरून तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला पैसा कधीच कमी पडणार नाही.
प्रत्येकालाच समाजामध्ये मानसन्मान मिळावा तसेच आपणाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये असे वाटत असते. समाजामध्ये प्रतिष्ठा रहावे, नावलौकिक व्हावा यासाठी प्रत्येक जण अगदी म्हणून मनाने कष्ट करीत असतात. परंतु काही वेळेस असे होते की, एखाद्याला यामध्ये यश प्राप्त होते. तर एखाद्याला अपयश प्राप्त होत नाही.
तर काही नजर दोषामुळे देखील असे होऊ शकते. अशा वेळेस तुम्ही एक लिंबू घेऊन तो सात वेळा त्या व्यक्ती वरून उतरून सुनसान जागी टाकायचे आहे. लिंबू टाकल्यानंतर घरी परतत असताना तुम्ही मागे वळून पाहायचे नाही. ज्यामुळे त्या व्यक्तीला नजर लागली असेल तर ती नजर दूर होऊन जाते. तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा लिंबू घ्यायचा आहे.
या लिंबूचे चार तुकडे करायचे आहेत. हा उपाय तुम्ही शनिवारी किंवा मंगळवारच्या दिवशी करू शकता. तुम्हाला आपल्या डाव्या हातात लिंबूचे दोन तुकडे आणि उजव्या हातात लिंबूचे दोन तुकडे घ्यायचे आहेत आणि सात वेळा ज्या व्यक्तीला नोकरी मध्ये सफलता प्राप्त होत नाही. नजर लागली असेल त्या व्यक्ती वरून सात वेळा उतरवून तुम्ही ते निर्जनस्थळी उजव्या हातातील लिंबू डाव्या साईडला आणि डाव्या हातातील लिंबू उजव्या साईटला फेकून द्यायचा आहे.
जेणेकरून तुम्हाला नोकरीमध्ये यश प्राप्त होईल. जर एखाद्या व्यक्तीला नोकरी लागत नसेल तर अशा व्यक्तीने एक लिंबू घ्यायचा आहे आणि चार लवंग घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचे आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला या चार लवंगा लिंबू मध्ये खूपसुन ओम हनुमंताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे.
तसेच हनुमान चालीसाचे पठण तुम्ही करू शकता आणि ज्या वेळेस तुम्ही इंटरव्यूह देण्यासाठी जात असाल त्या वेळेस हा लिंबू बरोबर घेऊन जायचा आहे. नंतर तुम्ही घरी आल्यानंतर तो लिंबू एखाद्या मातीमध्ये देखील गाढू शकता. घरात सुख समृद्धी साठी देखील लिंबूचे अनेक उपाय सांगितलेले आहेत. सुख-समृद्धीसाठी आणि पैशाची बरकत राहण्यासाठी तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता.
तुम्ही एक लिंबू घ्यायचा आहे आणि चौरस्त्यावर जाऊन त्या लिंबूचे दोन भाग करायचे आहेत आणि एक भाग आपल्या पाठीमागच्या साईडला टाकायचा आहे आणि अर्धा भाग समोरच्या बाजूला टाकायचा आहे. नंतर परतत असताना तुम्हाला पाठीमागे वळून पाहायचे नाही. जेणेकरून तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल, पैसा येणे बाबतीतील मार्गांना अडथळे येत असतील तर ते सर्व अडथळे दूर होऊन जातील.
तर वरील सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील, तर लिंबूचा हा प्रभावशाली उपाय नक्कीच करून पहा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!