मित्रांनो आजच्या लेखातून आपण असंख्य बोध भेटत आहे की, पुन्हा एकदा स्वामी आपणास आपला विश्वास दृढ करण्याचा हुकूम देत आहे आणि ही समज देत आहे की, जेव्हा आपण स्वामींना तळमळीने प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपणास तथास्तु म्हणून आपले मागणी पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला कोणतेही अविश्वास व भीतीला बळी न पडता.
विवेक जागृत ठेवून हृदयातून जे जे कर्म संख्येने भेटते. त्याचे अतिशय विश्वासाने प्रामाणिकपणे त्याचे पालन करावे. म्हणजे स्वामी आपला कोणत्याही संघटनांमध्ये एकटे सोडणार नाहीत आणि आपल्या भक्तीचे फळ ते नक्कीच आपल्याला एक ना एक दिवस देतील.
मित्रांनो, आपले स्वामी बोलतात, तुला लाख रुपयांची नोकरी लागेल! गणेश बल्लाळ मुळेकर कोर्टात काम करत होते. त्यांना त्यांच्या बंधूंनी कलेक्टर च्या ऑफिस मध्ये ऍड करून कारकुनाच्या जागेवर लावले. परंतु त्यांचे अक्षर खराब असल्याने त्यांना कलेक्टर आहे ते कामावरुन काढून टाकले. गणेशराव स्वामींची भक्त होती. अशा परिस्थितीत त्यांनी बाकी इतरत्र जाता थेट स्वामींकडे अक्कलकोट मध्ये आले. त्या दिवशी स्वामींनी रौद्ररूप धारण केले.
म्हणून स्वामींच्या जवळपास कुणीही जाण्याचे धाडस केले नाही. गणेश राव यांनी नैवेद्य दाखवून आपण आपली समस्या स्वामींना सांगावे. असा त्यांनी विचार केला. परंतु जेव्हा सेवेकरी नैवेद्य घेऊन गेले. तेव्हा स्वामींनी भरपूर शिव्यांचा भडिमार सुरू केला आणि त्यामुळे नाईलाजास्तव गणेश राव यांनी त्यांच्या कडून माघारी यावे लागले. सायंकाळच्या वेळेस स्वामी महाराज शांत झाले. तेव्हा हीच संधी साधून श्री गणेशांनी स्वामींचे मंत्र वैगरे सेवा केली.
परंतु त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही. असे दररोज दिवसातून चार-पाच वेळा येऊन बसत किंमत काही होईना. असो पुढे एके दिवशी रामनवमी असल्याने तेथील एका सहकाऱ्याने स्वामीं साठी दही आणण्यास सांगितले. ते गणेश यांना बोलले, ठीक आहे.
“चालेल पण माझी नोकरी केली कृपया आपण स्वामींना नोकरी बद्दल विचारा ही विनंती करत होतो” असे बोलतात. त्यांना घेऊन स्वामींकडे आला आणि नाही अजून बोलला की, “स्वामीं यांची नोकरी गेली आहे. तर यांना नोकरी केव्हा लागेल कृपा करून सांगा.”
स्वामी सेवेकरी असे बोलताच, स्वामी तत्काळ उतरले, “अरे नोकरी लागली आहे!” स्वामिनी असे बोलताच गणेश राव यांना आनंद झाला. तेव्हा त्यांनी पुन्हा विचारले. “स्वामी किती रुपयांची नोकरी लागेल.” तेव्हा स्वामींनी पुन्हा उत्तर दिले, “अरे! तुला लाख रुपयांची नोकरी लागेल.
” स्वामी कृपेने खूप आनंद झाला आणि माघारी आल्यानंतर त्यांनी आठ आण्याची दही आनली. स्वामी भक्त हो आता गणेशराव निश्चिंत झाले. पुढे त्यांना गाणगापूर येथे जायचे होते. परंतु त्यांची खर्चाची टंचाई असल्याने त्यासाठी काही पैसे बाजूला ठेवले होते .
स्वामींना नारळ अर्पण करण्यासाठी त्यांनी खारका घेतल्या आणि स्वामींना अर्पण करण्यासाठी आलेल्या सेवा स्वामी त्याच्याकडे बघितले आणि बोलले, “अरे! जा, नारळ घेऊन ये!” स्वामिनी असे बोलताच स्वामी गणेशराव माघारी गेले आणि त्यांनी नारळ विकत घेतला आणि स्वामी चरणी अर्पण केला. आणि गाणगापूर येथे जाण्यास निघाले.
त्यावेळी नारळाचा राहण्याचा होता. पैशाचा खर्च यातून चार आने. कमी झाल्याने साहजिकच त्यांना कमतरता जाणवू लागली. परंतु रस्त्याने जाताना त्यांना अनुभव आला तो असा की, रस्त्याने जात असताना त्यांना आठ आणे सापडले आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आनंद झाला. पुढे गाणगापूर यात्रा करून जेव्हा ते घरी आले परंतु रस्त्याने जाताना आणखी एक अनुभव आला तो असा की रस्त्याने जात असताना त्यांना आठ आणे सापडले.
त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, स्वामिनी आपल्याला त्याचे पैसे दिले त्यांचे स्वामीचरणी भक्ती वाचून थक्क झाली. पुढे गाणगापूर यात्रा करून जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना स्वामी वाणीचा अनुभव आता अक्कलकोटमध्ये स्वामींनी त्यांना सांगितले. की, तुला नोकरी लागली आहे. त्याच दिवशी सोलापूर कचेरीतून त्यांचे पंधरा रुपयांचा कारखान्याचा जागेवर नेमणूक करण्याचा हुकूम आला.
पुढे थोड्याच दिवसात असिस्टंट कलेक्टर ऑफिस मध्ये वीस रुपयांची जागा मिळाली आणि त्यांची नेमणूक अक्कलकोट पोलिटिकल एजंट साहेब यांच्या कचेरीत झाले. आता त्यामुळे त्यांचे स्वामींचे दर्शन वारंवार होऊ लागले आणि स्वामी विधान चा अनुभव घेतला. त्यांचे आनंद भक्ती अजून दृढ होऊ लागली. पुढे पाच वर्षात श्री गणेशा दर्शन वारंवार होऊ लागले आणि स्वामी लीलांचा अनुभव घेतला. त्यांचे आनंद भक्ती अजून दृढ होऊ लागली.
पुढे पाच वर्षात तरी गणेश यांना स्वामी वाणी प्रमाणे लाख रुपयांचे नोकरीचा त्यांना अनुभव आला आणि त्यांनी स्वामीं चा जयजयकार केला. मित्रांनो आजच्या लेखातून आपण असंख्य बोध भेटत आहे की, पुन्हा एकदा स्वामी आपणास आपला विश्वास दृढ करण्याचा हुकूम देत आहे आणि ही समज देत आहे की, जेव्हा आपण स्वामींना तळमळीने प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपणास तथास्तु म्हणून आपले मागणी पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला कोणतेही अविश्वास व भीतीला बळी न पडता.
विवेक जागृत ठेवून हृदयातून जे जे कर्म संख्येने भेटते. त्याचे अतिशय विश्वासाने प्रामाणिकपणे त्याचे पालन करावे. म्हणजे स्वामी आपला कोणत्याही संघटनांमध्ये एकटे सोडणार नाहीत आणि आपल्या भक्तीचे फळ ते नक्कीच आपल्याला एक ना एक दिवस देतील.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शे’अर करायला विसरू नका.