आज फाल्गुन अमावस्येची रात्र,100 वर्षात पहिल्यांदा असा संयोग, या 5 राशींवर होईल धनवर्षाव.

पंचांगानुसार 31 मार्च रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत आणि या दिवशी अमावस्या आहे. अमावस्याच्या दिवशीच शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषानुसार शुक्र अतिशय महत्त्वपुर्ण ग्रह मानले जातात. शुक्र हे अतिशय लाभ कारी ग्रह मानले जातात. शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन म्हणजे काही राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेवून येणार आहे. याचा प्रभाव मनुष्याच्या प्रेम जीवन, वैवाहिक जीवन, सुख समृद्धी आणि धनसंपत्तीवर पडत असतो.

हिंदू धर्माला अमावस्या अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. या दिवशी अनेक लोक नदीमध्ये स्नान करतात. नदीमध्ये स्नान करून पितरांचे तर्पण करणे किंवा पिंडदान करणे, याबरोबरच दानधर्म करण्यासाठी देखील हा दिवस चांगला आणि उत्तम फलदायी मानला जातो. अनेक लोक अनेक तीर्थक्षेत्रांना जातात किंवा एखाद्या पवित्र कुंडामध्ये अथवा एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करतात आणि पुण्य प्राप्त करतात.

अमावस्या तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी पितरांच्या नावे पिंडदान देखील केली जाते, त्यामुळे मान्यता आहे की असे केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होते. पितर आपल्यावर प्रसन्न असल्यामुळे जीवनात सुख-समृद्धीची बहार येते. या दिवशी दानधर्म केल्यास विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडांची देखील पूजा केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करून दूध अर्पण करणे लाभकारी मानले जाते, कारण पिंपळाच्या झाडावर आपले पूर्वज राहतात अशी मान्यता आहे.

मेष राशी : हे राशी परिवर्तन मेष राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. जर काही मानसिक ताणतणाव चालू असेल किंवा मागील अनेक दिवसापासून जर आपण खचून गेला असाल किंवा त्याचा जीवनात समोर काय करावे, हे जर आपल्याला समजत नसेल तर आता इथून काळ मानला जात आहे. कारण शुक्राच्या राशी परिवर्तनाने मराठी नववर्षाची किंवा हिंदू नववर्षाची सुरुवात होणार आहे. नक्षत्राची अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार आहे. शुक्र या काळात आपल्याला अतिशय शुभ प्रभाव शुक्राचा आपल्याला दिसून येईल, त्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडचणी असतील तर ती आता दूर होणार आहेत. मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे.

मिथुन राशी : शुक्राचे कुंभ राशीत होणारे राशी परिवर्तन आपल्या साठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. आपल्या जीवनात मागी ल अनेक दिवस ज्या समस्या चालू आहेत, मानसिक ताणतणाव किंवा घरातील कटकटी किंवा घरात असणारे नकारात्मक वाता वरण आता दूर होणार आहे. आता बुद्धीला सकारात्मकतेची जोड प्राप्त होईल. करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरच्या दृष्टीने आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत प्रगतीच्या संधी आपल्याकडे चालून येतील. प्रत्येक कार्य सिद्ध होणार आहे. कार्यसिद्धी या काळात घडत आहेत, त्या काळात आपण केलेली आपल्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होईल.

सिंह राशी: शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवना वर दिसून येईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार किंवा व्यवसायाच्या दृष्टीने या दिवसापासून आपण आपल्या मनात असणारा व्यवसाय किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात आपण करू शकता. व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपण घेतलेले निर्णय देखील त्या काळात यशस्वी ठरणार आहेत. आता इथून पुढे वैवाहिक जीवनात आनंदा चे दिवस येणार आहेत. या काळात प्रेमविवाह होऊ शकतात. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

तुळ राशी : तुळ राशींसाठी शुक्राच्या राशी परिवर्तन अतिशय लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. पुढे मार्गात येणारे अडथळे दूर होतील. आपले अनेक दिवसांची प्रतीक्षा आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. मनात असणारी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरत आहे. वैवाहिक जीवनात संततीप्राप्ती योग बनत आहेत. आर्थिक क्षमतेमध्ये देखील वाढ होईल. कोर्टकचेरीच्या कामात देखील आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल.

मकर राशी: मकर राशीच्या जीवनात आणि दिवसाची परेशानी दूर होणार आहे. कोणताही निर्णय घेताना पूर्ण विचार करण्याची आ वश्यकता आहे. वाईट विचार किंवा शंका कुशंका आपल्या मनात येत असतील. तर त्या शंकेचे निरसन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपले नुकसान देखील होऊ शकते. या काळात आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस येणार आहेत. वैवाहिक जीव नात आनंदाची बहार येणार आहे. वैवाहिक जीवनाविषयी काळ अनुकूल ठरेल. आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या काळात कोणावर विश्वास ठेवू नये, आपल्यासाठी घातक ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *