आजकाल सुंदर दिसणं, तसेच फि’ट राहणं हे प्रत्येकाचं स्व’प्न आहे. आपल्या सौं’दर्याने किंवा व्यक्तीमत्त्वाने स्वतःची एक खा’स छा’प पाडणं, ही काही फक्त स्त्रियांचीच म’क्तेदारी नाही ना आणि बॉली वूडमध्ये सुद्धा अनेक चॉकलेट हिरो तयार होऊ लागले आहेत. ते सुद्धा आपली प’र्सनालिटी अजून दे’खणी होते अनेक थेरपी व आहारत बदल करत असतात.
आणि छान दिसण्यासाठी चं महत्त्व पुरुष वर्गालाही आता कळू लागलं आहे असं म्हटलं, तरी ते अगदीच वावग ठरणार नाही. मग आता हँडसम दिसायचंय म्हणजे मग केस, चेहरा, त्व’चा, बॉ’डी या सगळ्या गोष्टी अगदी आ’कर्षक असायला, दिसायला हव्यात, आणि हे काही कुणालाही वेगळं सांगायलाच नको.
तर या सर्व आणि अशाच इतरही काही महत्त्वाच्या फायद्यांसाठी, हे एक फळ फार मोठं वरदान ठरतं. आणि ते फळ म्हणजे अंजीर. चला तर मग आपण आता या अंजीरचे काही बहुगुणी फायदे जाणून घेऊयात.
अंजीर हे एक मोसमी फळ आहे. आशिया खंडाच्या पश्चिमी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. अंजीर आपल्याला मुख्यतः कोरडे आणि मोसमात ओलेही पाहायला मिळतात.
अंजीरातील विविध खनिज, जीवनसत्वे आणि तंतू मुळे आपल्यासाठी ते अत्यंत स्वा’स्थकारी मानले जाते. चांगल्या आ’रोग्यासाठी ला’भदायक पोषके, जीवनसत्व “A”, B1, B2, कॅ’ल्शियम, लो’ह, फा’स्फोरस, मा’ग्ने शियम, सो’डियम, पो’ट्याशियम, आणि क्लो’रीन सारखे, तत्व असतात.
अंजीरपासून आपल्याला अनेक फायदे आहेत. याचा वापर पि’त्त, अ’पच न मु’ळव्याध, म’धुमेह, क’फ, फु’फ्फुसासंबंधी सु’जन आणि अस्थमा यां च्या उपचारासाठी केला जातो. वजन कमी करण्या साठी सुद्धा याचे निय मित सेवन केले जाते. आजारपणात याचे नियमित सेवन अनेक रो’ग बरे करतो.
भारतात सुका मेवा म्हणून अंजीर फारच पसंद केले जातात. लोक यांना आवडीने खातात. यापासून आरोग्यदायी लाभही मिळतो. अंजीरला बदाम, मनुके, काजू आणि खजूर यां मे’व्यांसोबत मिसळूनही खाल्ले जाते.
अंजीर हा सैतुसाच्या जातीचे वृक्ष आहे. बाजारात सुकी अंजीर वर्षभर उपलब्ध असतात. याचा वापर सुका मेवा म्हणून गोडपदार्थावर सजावटी साठीही करता येतो. अंजीर पिकून कच्ची हि खाल्ली जातात. तसेच टी सुखवून हि खायला चालतात. अंजीर सर्वच किराणा दुकानांवर आरामाने मिळतात. याचा वापर सलाद म्हणूनही करता येतो.
ताजी अंजीर चवीने सुक्या अन्जीरांपेक्षा वेगळी असतात. हे एक आहारा चे चांगले घटक मानले जाते. यात अनेक जीवनसत्वे खनिजे आणि प्र’ती रोधके असतात. यापासून अनेक रो’गावर औषधीही तयार केली जातात.
अमेरिकन जर्नल मधील क्लि’निकल न्यु’ट्रिशनमध्ये प्रकाशित लेखानुसार उच्च तंतुमय पदार्थ सेवन केल्याने चांगले आरोग्य व वजन कमी करण्या स भरपूर मदत मिळते. सुक्या अंजिरात उष्मांकपण जास्त असतो. ज्यामु ळे ते शरीरास लाभदायक सिद्ध होतात. प्राचीन सूत्रां’च्या माहितीतून कळ ते कि यामुळे वजन कमी करणे व संतुलित करण्यास मदत मिळते. या च्या नियमित सेवनाने अनेक लाभ मिळतात.
अंजीर हा सैतु’साच्या जातीचे वृक्ष आहे. बाजारात सुकी अंजीर वर्षभर उपलब्ध असतात. याचा वापर सु’का मे’वा म्हणून गोड पदार्थावर सजाव टीसाठीही करता येतो. अंजीर पिकून कच्ची हि खाल्ली जातात. तसेच टी सुखवून हि खायला चालतात. अंजीर सर्वच किराणा दुकानांवर आरामाने मिळतात. याचा वापर सलाद म्हणूनही करता येतो.
गुणकारी अंजिरचे काही फायदे – हा’डांच्या आ’रोग्यासाठी लाभदायी –सुकी अंजीर क्याल्शीयमचा चांगला स्रोत मानल्या जाते. दैनंदिन जीवना त शरीरामध्ये खनिजांची मात्रांची कमी पूर्ण करण्यासाठी रोज 100 Mg क्याल्शीयमची गरज असते त्यामुळे अंजिराचे सेवन लाभदायी आहे. शरी रातील क्या’ल्शीयमची कम तरता अंजीर पूर्ण करतो त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात अंजिराचे सेवन करणे जरुरी आहे.
वजन संतुलित ठेवणे – अंजिरमध्ये तंतू जास्त प्रमाणात असतात. शोध णे असे माहीत झाले आहे कि, अंजिरात जास्त तंतू असल्या मुळे याचा श’रीरावर स’कारात्मक परिणाम होतो. यामुळे आपल्या वजनाला ही संतुलित ठेवण्यात मदत मिळते. आपल्या दैनिक आहारात तं’तुमय पदा र्थाची प्रमुख भूमिका असते. प’चन क्रिया आणि मा’सपेशींना सुदृढ ठेवणे आणि त्याचसोबत हृ’दयरोग व म’धुमेहावर गुणकारक ठरते. डॉ’क्टर्स सुद्धा रोज अंजीर खाण्याचा सल्ला देतात. त्यातील तंतू श’रीराच्या विका सासाठी लाभदायक ठरतात, त्यामुळे वजन संतुलित राहते.
अमेरिकन जर्नल मधील क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये प्रकाशित लेखानुसार उच्च तंतुमय पदार्थ सेवन केल्याने चांगले आरोग्य व वजन कमी करण्या स भरपूर मदत मिळते. सुक्या अंजिरात उष्मांकपण जास्त असतो. ज्यामु ळे ते शरीरास लाभदायक सिद्ध होतात. प्राचीन सूत्रांच्या माहितीतून कळ ते कि यामुळे वजन कमी करणे व संतुलित करण्यास मदत मिळते. या च्या नियमित से’वनाने अनेक लाभ मिळतात.
प्र जनन व लैं’गिक आरोग्यास सु’दृढ होते – प्राचीन ग्रीक लोकांच्यामते अंजीर हे सर्वात पवित्र आणि प्राकृतिक फळ आहे. तेथे अंजीर प्रे म आणि शु’द्धतेचे प्रतिक मानल्या जाते. प्राचीन भारतातील लोक यास दुधासोबत से’वन करीत होते. अंजिरात झिंक, म्या’ग्नीज, म्या’ग्नेशियाम आणि लो’हाचे प्रमाण असते. हे सर्व त’त्व आपल्या प्र’जनन तंत्रासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे प्रजनन तंत्र विकसित होऊन तुमचं लैं’गिक आ’रोग्य उत्तम प्रकारे विकसित करते.
वयात आलेल्या मुलींना पी.एम.एस.च्या स’मस्यांपासून दूर करण्यासाठी नियमित अंजीर खायचा सल्ला दिला जातो. अभ्यासातून हेही सिद्ध झाले आहे कि अंजीरातील प्र’तीरोधके महि.लांमधील स्त’नांच्या क’र्करोग आणि हा’र्मोनल संतुलनात अत्यंत लाभकारी मानले जाते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!