आज माघ पौर्णिमा रात्री उंबरठ्याबाहेर जा’ळा ही 1 वस्तू, दारिद्र्य कायमचे नष्ट होईल.

16 फेब्रुवारी बुधवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे माघ पोर्णिमा. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची अत्यंत प्रिय तिथी आहे आणि माता लक्ष्मी की धनाची देवी आहे. आपल्या घरामध्ये जर गरिबी असेल, दारिद्र्य असेल, तर तुम्ही अनेक प्रयत्न करत आहेत, खूप मेहनत करत आहे परंतु तरीही तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळत नसेल.

घरात पैसा येत असेल, घरातील पैसा टिकून राहते किंवा घरामध्ये सुख-शांती नसेल, समाधान नसेल तर अशा सर्व समस्या दूर करण्यासाठी या पौर्णिमा तिथीस उपाय आपल्याला करायचा आहे. या दिवशी रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर एक उपाय नक्की करा. या दिवशी आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार, त्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर ही 1 वस्तू आपल्याला प्रज्वलित करायचे आहे.

या दिवशी श्रीविष्णु आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करायचे आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच या ठिकाणी गाईच्या तुपाचा एक दिवा सुद्धा नक्की लावावा. अशा प्रकारे तुम्ही पूजा केली असेल किंवा नसेल तरी सुद्धा हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कणकेचा किंवा मातीचा एक दिवा घ्यायचा आहे.

या दिव्यामध्ये कापसाची वात लावावी आणि तुपाचा किंवा तेलाचा वापर करायचा आहे. जर तुम्ही तूप वापरता येतं गाईचे तूप किंवा ते नसेल तर तीळाचे किंवा शेंगदाण्याचे तेल तुम्ही वापरू शकता. अशाप्रकारे दिवा लावल्यानंतर दोन महत्त्वाचे वस्तू दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत.

यातील पहिली वस्तू म्हणजे गूळ आणि दुसरी वस्तू म्हणजे धने होय. त्यामुळे गुळाचा एक छोटासा तुकडा या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि धणचेही चार-पाच दाणे या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. या दोन्ही वस्तू टाकल्यानंतर हा दिवा आपल्या घराजवळचे मुख्यद्वार आहे, त्याच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे. लक्षात ठेवा उंबरठ्यावर नाही तर, उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला तुम्ही लावू शकता.

जे आपण या दिवामध्ये धने किंवा गुळ टाकणार आहोत. तेव्हा उजव्या हाताने हे धने आणि गूळ टाकायचा आहे. आता दिवा लावताना मनोभावे आपल्याला हा एक मंत्र बोलायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करताना एक मंत्र आपल्याला बोलायचं आहे.

मंत्र आहे “ओम नमो लक्ष्मीनारायणाय नमो नमः, ओम नमो लक्ष्मीनारायणाय नमो नमः, ओम नमो लक्ष्मीनारायणाय नमो नमः, अशाप्रकारे कमीत कमी 3 वेळा हा मंत्र आपल्याला आहे. शक्य असेल तर जास्त वेळ सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकता.

हा मंत्र माता लक्ष्मी आणि श्रीविष्णूशी संबंधित आहे. त्यांच्या कृपेने जीवनातील गरिबी दारिद्र्य कायमचा निघून जाईल. तुमच्यावर कितीही कर्ज असुद्या ते कर्ज हळूहळू फिटू लागेल. घरामध्ये सुख-समृद्धी समाधान येईल. हा दिवा रात्रभर जळत राहील याची मात्र काळजी घ्यायची आहे, जर तुम्हाला दरवाज्याच्या बाहेर हा दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही चौकटीच्या आतमध्ये सुद्धा हा दिवा प्रज्वलित करू शकता.

आता दुसर्‍या दिवशी सकाळी या दिव्यामध्ये धने किंवा गूळ शिल्लक राहील पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. म’नात कोणताही किंतू परांतू न आणता पूर्ण विश्वासाने श्रद्धेने हा उपाय करा. तुमच्या घरातील अलक्ष्मी आणि दैन्यावस्था अशा नकारात्मक गोष्टी निघून जातील आणि तुमच्या घरात लक्ष्मीचा शुभमंगल गोष्टींचा वास नक्की होईल. श्रीविष्णु आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इ’च्छा देखील पूर्ण होतील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *