आज सायंकाळी बाप्पांसमोर म’नोभावे बोला हे 3 शब्द बाप्पा आपणास सर्व सं’कटातून मु’क्त करतील…!!!

.हिंदू कॅलेंडरनुसार विनायक चतुर्थीचा उपवास कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला केला जातो. पौष महिन्याचा शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला म्हणजे 2022 या वर्षाची पहिली चतुर्थी उद्या साजरी होत आहे. पौष महिन्यातील विनायक चतुर्थीला वरद चतुर्थी असेही म्हणतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास ठेवला जातो. विनायक चतुर्थीच्या दिवशी चुकूनही चंद्र बघू नये. जर तुम्हाला या दिवशी चंद्र दिसला तर तुम्हाला कलंक लागण्याची शक्यता असते. द्वापर युगात भगवान श्रीकृष्णावर सम्यक रत्न चोरल्याचा आरोप होता. 

मित्रांनो.. जरी आपण खूप कष्ट करत असाल पण आपण इतके करूनही जर आपल्याला यश प्राप्त होत नसेल, कितीही क’ष्ट करून चीज होत नसेल तर हताश होऊन जाऊ नका. असं समजा कदाचित आपल्या कडून काही वास्तू शास्त्रानुसार कही चूका होत असतील.

यामुळे आपणास अपेक्षित असे यश प्राप्त होत नाहीये. आज आपण खास संकष्टी दिवशी आपल्या लाडक्या बाप्पां ना खुश करण्यासाठी एक अशा प्रभावी मंत्राची माहिती जाणू घेणार आहोत. तर मंडळी तो मंत्र आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे तो म्हणजे..

। ओम गं गंनपतये नमो नम ||

या प्रभावी अश्या मंत्रामुळे नक्की आपणास तणाव मुक्त राहण्यास मदत होईल अजून एक उपाय आपण नक्की करू शकता. तर आपण आज अश्या १ वस्तू बद्दल बोलणार आहोत जी कायम आपल्या घरी असलीच पाहिजे या मुळे घरात कधीही आर्थिक अडचण राहणार नाही. नेहमी जाणवत असलेली पैशांची नड जाणवणार नाही.

जर आपली बाप्पांवर श्र’द्धा असेल तर हा उपाय एकदा करून पाहण्यास काहीच हरकत नाहीये. या मुळे आपणास श्रीमंत आणि भाग्यवान बनण्यापासून कुणीही थांबाऊ शकणार नाही. आपण कोणता ही उद्योगधंदा अथवा नोकरी करत असाल. त्यातून मिळणार पैसे यौग्य कमी येत नाही अथवा उद्योग व्यापारात मिळणार पैसे खूप खूप कमी मिळतो.

या सगळ्या साठी फक्त हा एक उपाय केल्याने नक्की फायदा होणार. ही वास्तू सामान्य माणूस ही आपल्या घरी ठेवू शकतो. वास्तुशास्त्र मध्ये देखील हा उपाय सांगितला आहे. हा उपाय अनेकांनी करूनही पहिला असेल आणि याच खूप लोकांना फायदा ही झाला आहे. आपल्या घरच्या मुख्य दरवाज्या जवळ लाल कापडात बांधलेला नारळ ठेवा परंतु हा नारळ ठेवतांना काही नियम आहेत. ते आपण नक्कीच जाणून घ्या.

हा नारळ आपण घराच्या आत अगदी डाव्या बाजूला ठेवायचा आहे. आपण ज्या पण कपड्यामध्ये हा नारळ बांधणार आहोत तो अगदी स्वछ व कोरा करकरीत असावा. तर हे नियम पाळले मग आपणास याचा नक्कीच लाभ मिळणार. नारळ कापडात बांधताना बाप्पांची मनोभावे प्रार्थना करावी की हे भगवंता माझे उद्याचे काम निर्विघ्नं पार पडुदे…!!!

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *