ग र्भ राहण्यासाठी पाळीच्या कितव्या दिवशी सं बं ध ठेवावे?…बाळ होण्यासाठी म्हणजेच ग रोदर राहण्याचा योग्य काळ कोणता

मित्रांनो, मा सिक पा ळी आणि पहिल्यांदा शा रीरिक सं बं ध या २ गोष्टी मुलीच्या आयुष्यात सर्वात मोठे बदल घडवण्यास कारणीभूत असतात. मा सिक पा ळी किंवा ज्याला आपण इंग्लिश मध्ये PERI ODS असे म्हणतो, ते आल्यानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलते आणि दुसरीकडे शा रीरिक सं ब ध झाल्यावर ती स्त्री बनते.

आपलं लैं गि क आयुष्य सुखाचं होण्यासाठी आणि आई होण्यासाठी से क्स म्हणजेच काम जी वन हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. पण, त्याविषयी अनेक शंका मनात असतात. समज-गैरसमजदेखील पसरलेले असतात. बऱ्याचदा लग्न झाल्यावर नवीन जोडप्याना हा प्रश्न पडलेला असतो.

कि प्रे ग्नेंट होण्यासाठी मासिक पा ळीच्या किती आधी किंवा किती दिवस नंतर सं बं ध ठेवले गेले पाहिजे? जेणेकरून pre gna ncy व्यवस्थित होईल आणि काही अडचण येणार नाही. काही महिलांच्या बाबतीत एकदा लैं गि क सं बं ध ठेवले की, ग र्भ धारणा होते.

तर काही महिलांच्या बाबतीत अनेकदा लैं गि क सं बं ध ठेवले तरी, ग र्भ धारणा होत नाही. त्यामुळे अशा महिलांना टेन्शन येतं. तर आ रोग्यतज्ज्ञ असं सांगतात की, एका ठराविक वेळी दाम्पत्याने लैं गि क सं बं ध ठेवले की, ग र्भ धारणेची शक्यता अधिक वाढते.

आजच्या आपल्या या लेखात आपण ग र्भ राहण्यासाठी पा ळीच्या कितव्या दिवशी सं बं ध ठेवावे? मा सिक पा ळी नंतर ग र्भ धारणा कधी होते किंवा मा सिक पा ळी संपल्यानंतर किती दिवसांनी सं बं ध ठेवणे सुरक्षित असते. या बद्दल माहिती जाणून घेऊया.

ग र्भ धारणेसाठी मासिक पा ळी नंतर किती दिवसांनी सं बं ध ठेवावे? अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, तुमच्या मासिक पा ळीच्या वेळी सं बं ध ठेवल्यानंतर तुम्ही ग र्भ वती होऊ शकता. खरं तर, ग र्भ धारणेमध्ये मा सिक पा ळीनंतरचे 5 दिवस आणि ओ व्यू लेशनचा दिवस यांचा समावेश होतो.

हा काळ ग र्भ धारणेसाठी सर्वोत्तम मानला जातो. जर तुम्ही ग र्भ धारणेची योजना आखत असाल, तर तुम्हाला आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा से क्स करण्याचा सल्ला दिला जातो. मा सिक पा ळीच्या दरम्यान ग र्भ धारणेच्या खुणा काही दिवसांनंतर आढळू शकतात. उदाहरणार्थ, मा सिक पा ळीच्या 6 दिवस आधी आणि नंतर 4 दिवस उत्तम मानले

ओ व्यू लेशन म्हणजे काय? मा सिक पा ळी आणि ग र्भ धारणेमध्ये याचा काय सं बं ध आहे? ग र्भ धारणेसाठी ओ व्यूले शनची प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. ओ व्यूले शन हा मा सिक च क्राचा एक भाग आहे, ज्या दरम्यान अं डी परिपक्व होत असतात आणि अं डा शयातून बाहेर पडतात. अं डा शयातून परिपक्व अंडी बाहेर पडल्यावर ओ व्यूलेशन होते.

महिन्यातून एकदा, अं डी परिपक्व होतात आणि फॅ लो पियन ट्यू बमध्ये सोडली जातात. ते नंतर फॅ लो पियन ट्यूब आणि ग र्भा शयात प्रतीक्षा केलेल्या शु क्रा णूपर्यंत जाते. ही प्रक्रिया मा सिक पा ळी सुरू होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी सुरू होते. या काळात से क्स केल्यास ग र्भ धारणा होण्याची शक्यता असते.

प्रत्येक स्त्रीचे मा सिक चक्र किंवा पा ळी ही वेगळी असते, त्यामुळे ओ व्यूलेशन वेळही वेगळी असते. यामध्ये, अं डी अं डा शयात सक्रिय होतात आणि सक्रिय झाल्यानंतर एक अं डे फॅ लोपिन ट्यूबमध्ये पोहोचते आणि शु क्रा णूची प्रतीक्षा करते. अं डा शयातून बाहेर पडल्यानंतर अं डी सुमारे २४ तास जि वंत राहते.या 24 तासांच्या आत शु क्रा णूंचे फ लन न झाल्यास ते स्वतःच संपुष्टात येते. त्यानंतर, स्त्रीला ग र्भ धारणेसाठी पुढील महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *