घर-कुटुंब असो किंवा समाज, प्रत्येक ठिकाणी स्त्रियांची स्थिती सर्वाधिक महत्त्वाची असते. स्त्रियांना योग्य मा’न-स’न्मान मिळवा यासाठी गरूड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की, स्त्रियांनी कोणत्या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. येथे जाणून घ्या त्या चार खास गोष्टी…
वाईट चरित्र असलेल्या लोकांशी संगत : वाईट चरित्राच्या लोकां पासून दूर रहावे यासाठी महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. चुकीच्या आचरणाच्या लोकांची संगत कोणत्याही वेळी संकट निर्माण करू शकते. ज्या लोकांची विचारसरणी चुकीची असते ते इतरांना इजा पोहचवण्यास थोडासा देखील विचार करत नाहीत. एखादी व्यक्ती आपली वैयक्तिक इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकते. म्हणून,कोणत्याही परिस्थितीत अशा लोकांशी संगत करू नका आणि त्यांच्याशी सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा असुरक्षितता,अपयश आणि अपमाना ची परिस्थिती उद्भवू शकते.
कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष : या प्रकरणात विशेष लक्ष दिले पाहिजे.कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष करु नका. कोणत्याही परिस्थितीत घरातील लोकांचा अपमान करु नका. अन्यथा अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हितचिंतकांकडे लक्ष देताना हे देखील लक्षात ठेवले पाहिजे सर्वांसोबतच आपुलकी दाखवू नका. यामुळे मोठ्या समस्या निर्माण करा होऊ शकता.
परक्यांच्या घरात थांबणे : महिलांनी कोणत्याही परिस्थितीत परक्यांच्या घरात राहू नये. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. परक्यांच्या घरात राहणारी स्त्री कुटूंबात आणि समाजातही चुकीच्या नजरेने पाहिली जाते. स्त्रीच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होतो. माता सीतेला अग्नि परीक्षा दिल्यानंतरही समाजाने त्यांच्यावर अनेक आरोप केले. श्री राम यांना आपल्या प्रिय व्यक्तीला स्वतःपासून वेगळे करावे लागले. म्हणुनच परक्यांच्या घरात थांबणे योग्य मानले जात नाही. तसेच, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवल्यास वैयक्तिक नुकसानही होऊ शकते.
पतीपासून जास्त प्रमाणात विरह : समाजात महिला कधीही स्वतंत्रपणे जगू शकल्या नाहीत. धर्मग्रंथानुसार तिला बालपणात वडील,तारुण्यात पती आणि वृद्धावस्थेत मुलगा आवश्यक आहे. जेव्हा एखादी स्त्री पुरुषाबरोबर राहते तेव्हा ती देखील त्याची शक्ती बनते, म्हणून एकटे राहणे तिच्यासाठी योग्य मानले जात नाही. शास्त्रानुसार कोणत्याही स्त्रीने पतीपासून जास्त काळ दूर राहू नये. जोडीदाराचा विरह स्त्रीला मानसिक रुपात कमकुवत करू शकतो. पतीपासून दूर राहणार्या स्त्रीला समाजात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. घर-कुटुंबात आणि समजात योग्य मान-सन्मान मिळवण्यासाठी स्त्रीने जोडीदारसोबतच राहणे आवश्यक आहे. पतीसोबत स्त्री अधिक सशक्त आणि सुरक्षित राहते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!