घरात आलेला पैसा टिकत नाही का? मग स्वामींनी सांगितलेला हा उपाय करा..!

मित्रांनो स्वामी समर्थांची सेवा आणि भक्ती अगदी मनोभावे करत असतात. परंतु मित्रांनो जर तुमच्या घरांमध्ये धनसंपत्ती येत नसेल आणि घरामध्ये असलेल्या पैशांमध्ये वाढ होत नसेल तर यामागे अनेक कारणे असू शकतात. आज आपण स्वामिनी सांगितलेले काही उपाय पाहणार आहोत. की ज्यामुळे आपल्या घरातील धनसंपत्ती वाढ होईल आणि घरात आलेला पैसा टिकून राहील.

आपल्या घरातील गरिबी दूर होण्यासाठी बरेच जण रात्रंदिवस कष्ट करत असतात. यासाठी अनेक उपाय देखील करतात परंतु परंतु त्यांना अपेक्षित असे यश त्यावेळी मिळत नाही. आपल्यापैकी अनेक जण घरातील गरिबी दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे घरातील धन संपत्तीत वाढ होण्यासाठी आणि कामामध्ये यश प्राप्त होण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात.

त्याचबरोबर आपली जर काही कामे अपूर्ण असतील तर ती हा उपाय केल्यामुळे पूर्ण होतील.आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये या संबंधित अनेक वेगवेगळे उपाय सांगितले आहेत, पण यातील प्रभावी आणि स्वामी समर्थांनी आपल्या दोघांसाठी सांगितलेला उपाय आज आपण सविस्तर पणे पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय आपल्याला कमीत कमी २७ दिवस दररोज न चुकता अगदी मनापासून हा उपाय करायचा आहे.

हा उपाय धनाची देवता असणारे कुबेर महाराज यांना प्रसन्न करणारा आहे, त्यामुळे हा उपाय करत असताना तुम्हाला कुबेर यांची प्रतिमा किंवा मूर्ती ची आवश्यकता आहे. परंतु मित्रांनो तुमच्याकडे कुबेर देवतेची प्रतिमा किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही एका पाटावर पूजेचे वस्त्र अंथरून त्यावर दिवा लावून त्याच्या समोर हा उपाय केला तरीही चालेल.

मित्रांनो सलग सत्तावीस दिवस आपल्याला सकाळी व संध्याकाळी कुबेर महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करायची आहे. आणि ही पूजा संपन्न झाल्यानंतर तुम्हाला खाली सांगितलेल्या मंत्राचा १०८ वेळा म्हणजेच एक माळ पूर्ण होईपर्यंत जप करायचा आहे.

परंतु मित्रांनो ह्या मंत्राचा जप करत असताना आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच ह्या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो हा मंत्र म्हणजेच आपल्याला श्री कुबेर चालिसे चे वाचन करायचे आहे.

श्री कुबेर यांची चालीसेचे पुस्तक तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये मिळून जाईल आणि त्याचबरोबर गुगलवर किंवा यूट्यूब च्या माध्यमातून तुम्ही श्री कुबेर यांची चालीसा प्राप्त करू शकता.

अशा पद्धतीने श्री कुबेर यांची ही सेवा तुम्ही जर सत्तावीस दिवस केली नित्यनियमाने अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तर याचा चांगला फायदा तुम्हाला दिसून येईल. सलग एकवीस दिवस हा जर आपण उपाय केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहणार आहे.

आपल्यावर कुबेर देवांचा देखील आशीर्वाद राहणार आहे. त्यामुळे आपल्याला पैशासंदर्भात असलेल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील धनसंपत्ती वाढ होईल आणि तुमच्या अपूर्ण असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि कामांमधील अडचणीही नष्ट होतील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *