मित्रांनो, जर तुमचे अनेक वर्षापासून एखादे काम अडलेले असेल त्या कामामध्ये कितीही प्रयत्न करा यश मिळत नसेल तर हे काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. यासोबतच जीवनामध्ये अशा काही स’मस्या असतात त्या काही सुटत नाही त्या स’मस्येतून मु’क्ती मिळवण्यासाठी सुद्धा हा उपाय करता येतो म’नामध्ये कोणतीही इ’च्छा आहे अगदी संतानप्राप्ती असेल कोणतीही इ’च्छा नक्की पूर्ण होईल.
प्रत्येकाच्या म’नात काही ना काही तरी इ’च्छा असते आणि ती इ’च्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न सुद्धा करत असतो. काही लोकांच्या म’नातील इ’च्छा पूर्ण होतात तर काहींच्या अपूर्ण राहतात. काही मध्येच आपल्या म’नातील इ’च्छा बदलुन सुध्दा टाकतात. म’नातील इ’च्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये एक इ’च्छा शक्ती नि र्मा ण झाली पाहिजे. जर आपले लक्ष अचूक असेल तर हे नक्की घडू शकते.
मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेल्या एका अशा विशेष वस्तू बद्दल सांगणार आहोत, जी तुमच्या घरामध्ये असायला पाहिजे. त्या वस्तूने तुमच्या घरामध्ये भरपूर लाभ तुम्हाला मिळू शकतात. याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख-शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभ मिळतील
तसेच ही वस्तू नेहमी तुमच्या घरात ठेवावी तर ही वस्तू आहे, श्री स्वामी समर्थांनी सांगितलेले पिरॅमिड. होय, कारण पिरॅमिड आपल्या घरात ठेवल्यामुळे, आपल्या घरातील वाईट ऊर्जा नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि कोणतेही दोष घरात येत नाहीत आणि जे दोष असतील तर ते नाहीशी होत असतात.
त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी सांगितले आहे की घरामध्ये पिरॅमिड ठेवावे. तसेच जर तुमच्याकडे पिरॅमिड नसेल तर तुम्ही जवळील स्वामी समर्थ केंद्रातून खरेदी करावे, कारण श्री स्वामी समर्थांचा केंद्रामध्ये हे पिरॅमिड मिळते. याचबरोबर घरात पिरॅमिड ठेवल्याने घरामध्ये एकाग्रता आणि घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी मदत होत असते.
हे पिरॅमिड तांबे, पितळ किंवा पंचधातूचे असेल तर अत्यंत शुभ मानले जाते, किंवा तुम्ही लाकडाचे पिरॅमिड सुद्धा घरात ठेवू शकता. मात्र घरात कधीही चुकूनही लोखंडाचे पिरॅमिड ठेवायचे नाही आणि केंद्रामध्ये हे विशिष्ट प्रकारची प्लास्टिकचे सफेद कलरचे पिरॅमिड मिळते. तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता.
पहिली गोष्ट तर पिरॅमिड आपण आपल्या देवघरात ठेवून त्यांची दररोज पूजा-अर्चना करू शकतो किंवा आपण एक पिरॅमिड तिजोरीमध्ये ठेऊ शकतो. त्यामुळे त्याची पूजा वगैरे करून त्याचे अभिषेक करून तुम्ही ते तिजुरी ठेवावे यामुळे घराला लाभ होतो.
याचबरोबर जिथे तुमची मुलं अभ्यास करत असतील त्या ठिकाणीसुद्धा ठेवू शकतात किंवा पाण्याच्या भांड्यावर अथवा माठावर देखिल ठेवू शकतात. कारण भरपूर लोक आपल्या माठावर किंवा जिथे पाणी भरून ठेवतात त्याच्यावर ते मोठे पिरॅमिड आणून ठेवतात आणि त्यातलं पाणी पित असतात, यामुळे भरपूर फायदे होतात.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!