या राशीच्या मुली असतात अतिशय सुंदर… त्या कुणालाही आकर्षित करू शकतात..!!

राशीमध्ये 12 राशी आहेत, त्यापैकी 4 राशी अशा आहेत की त्यांच्यामध्ये सं’मोहन आणि आकर्षणाचा प्रभाव इतका आहे की मुलांसाठी त्यापासून बचाव करणे कठीण आहे. आपण सर्व जाणतो. सर्व राशींचे ग्रह स्वामी भिन्न आहेत आणि या आधारावर सर्व लोकांचा स्वभाव अवलंबून असतो. एवढेच नाही तर व्यक्तीच्या स्वभावापासून त्याच्या चारित्र्यापर्यंत राशी चिन्हांद्वारे ओळखले जाऊ शकते. 
चला तर मग आज त्या राशीच्या मुलींबद्दल बोलूया ज्या इतक्या आकर्षक असतात की प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित होतो. एवढेच नाही तर असे म्हटले जाते की या महिलांसोबत कोणीही सौंदर्य स्पर्धा जिंकू शकत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार, या मुली इतक्या सुंदर असतात की प्रत्येकाला त्या हव्याशा वाटतात. पण त्यांना मिळवणे इतके सोपे नसते. त्यांचं बोलणं, वागणं, दिसणं, वागणूक, स्वभाव आणि अंदाज वेगळाच असतो आणि समोरच्या व्यक्तीला सहजपणाने जिंकून घेतात. या मुलींची निवडही विशेष असते.

ज्योतिषी म्हणतात की या राशीच्या स्त्रियांची तुलना अप्सराशी केली गेली आहे. एवढेच नाही तर या राशीच्या स्त्रियांच्या सौंदर्याची धार्मिक ग्रंथांमध्येही खूप चर्चा झाली आहे. असे म्हटले जाते की मेनका आणि रंभा सारख्या सुंदर अप्सरा देखील या राशीच्या होत्या. या स्त्रियांनी ऋषीमुनींची त’पश्चर्या मोडली होती. सहसा मुले मुलींच्या सौंदर्याने मोहित होतातच, पण ज्योतिष शास्त्रानुसार अशा काही राशीच्या मुली आहेत ज्या अतिशय आकर्षक असतात, ज्यांच्यावर प्रत्येकजण मो’हित होतो. चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.

वृश्चिक राशी – ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या मुली सुंदर नसल्या तरीही आपल्या बोलण्याने या जिथे जातील तिथे सर्वांना आपलंसं करून घेतात. असे म्हणतात कि यांच्या डोळ्यामध्ये मोहिनी असते. यांच्याकडे बोलण्यासाठी शब्द साठा भरपूर असतो. त्या फार भावनिक मनाच्या असतात. प्रेमाला यांच्या जीवनात विशेष महत्व असते. वृश्चिक राशीच्या महिलांमध्ये इतके आकर्षण असते की, त्यांच्या शक्तीने कोणालाही वेड लावू शकतात. 
त्याचप्रमाणे वृश्चिक राशीच्या मुलींकडे इतरांना आ’कर्षित करण्याची ताकद असते. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात एक प्रकारचा सं’मोहन असतो, जो त्यांच्याकडे पाहतो तो मोहून जातो. या राशीच्या महिलांबद्दल ज्योतिषी सांगतात की या स्त्रिया दिसण्यात अतिशय आ’कर्षक असतात. त्यांचे सौंदर्य कोणालाही भु’रळ पाडू शकते. कोणतीही व्यक्ती त्यांच्या मोहिनीपासून वाचू शकत नाही. 

मिथुन – या राशीच्या स्त्रियांची तुलना अप्सरांसोबत केली जाते. या राशीच्या स्त्रियांचा स्वभाव पुरुषांना विशेषतः आवडतो. या राशीच्या व्यक्ती गोड बोलण्यात अतिशय माहीर असतात. त्यांचे बोलणे इतर व्यक्ती अगदी लक्षपूर्वक ऐकतात. तसंंच या स्त्रियांच बोलणं इतकं प्रभावी असतं की, त्यांच्या बोलण्याकडे सहज कोणीही आ’कर्षिक होईल.

ज्याप्रमाणे इंद्र देवांच्या अप्सरांच्या सौं’दर्याला अंत नसतो, त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या मुलींमध्येही मोहकता आणि सौंदर्याचा ख’जिना असतो. त्यांच्यात जा’दुई प्रभाव असल्याचेही मानले जाते. त्यांच्यात दीर्घकाळ तरुण दिसण्याची क्षमता आहे. इतकंच नाही तर यांच्या बोलण्यामध्ये इतकी मस्करी असते की कोणत्याही गोष्टीचं समोरच्या व्यक्तीला वाईट वाटत नाही. 

वृषभ – या राशीच्या महिलांबद्दल ज्योतिषी म्हणतात की त्यांचे सौंदर्य देवीसारखे असते. अशा स्त्रियांना भौतिक सुविधांची कमतरता नसते. या महिला स्वतःहून सुविधा एकत्रित करण्यास सक्षम असतात. त्यांची शैली विशेषतः पुरुषांना आकर्षित करते. या महिलांना दागिन्यांची कमतरता नसते. या राशीच्या महिलांमध्ये इतरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा गुण असतो. त्यांचा मुद्दा मांडण्यासाठी त्यांना कोणत्याही कामात जास्त मेहनत करावी लागत नाही.
या राशीच्या मुलींची गणना सुंदर स्त्रियांमध्ये केली जाते. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीचे रूप अतिशय सुंदर असून ते अनंतकाळ स्थिर राहणार आहे. त्याचप्रमाणे या राशीच्या मुलींचेही सौंदर्य दीर्घकाळ टिकणारे असते. या स्त्रियांना फक्त तेच पुरुष आवडतात जे त्यांचे अनुसरण करतात. या महिलांबद्दल असे म्हटले जाते की त्या पुरुषांना धडा शिकवण्यापासून कधीही मागे नाहीत. याचबरोबर वृषभ राशीच्या मुली अतिशय मेहनती असतात.

मीन – या राशीच्या मुली कोणालाही पटकन आपलंसं करून घेतात. या मुली फार रह’स्यमयी स्वभावाच्या मानल्या जातात. त्या नेहमीच अचुक आणि संतूलनशील काम करतात. या राशीच्या मुली मल्टिटास्किंग असतात. आपलं प्रत्येक काम चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या याच गुणामुळे सगळेजण यांचं कौतुक करतात.
या राशीच्या मुली खूप रो’मँटिक आणि आ’कर्षक असतात. या मुलींना जे मुलं त्यांच्या गोड बोलण्यात अडकवू शकले, त्यांच्या प्रेमात मीन राशीच्या मुली पट्कन पडतात. मीन राशीच्या मुलींना प्रभावित करणे सोपे असते. या राशीच्या मुलींना श’त्रूपेक्षा मित्र अधिक असतात. तसंच कितीही मोठा समूह असेल पण त्या समूहाच्या कें’द्रस्थानी असतात. 

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *