स्वामींनी सांगितले गुरुचरित्र पारायणाचे रहस्यमयी फायदे, स्वामी भक्तांना माहिती असलेच पाहिजे, जाणून घ्या.

गुरुचरित्र ग्रंथ केवळ आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपला आदर्श अध्यात्मिक जीवन नीतिमूल्ये जपून कसं जगावं याविषयी देखील दत्त महाराजांनी या ग्रंथात सूचक मार्गदर्शन केले आहे.

विशिष्ट समस्यांवर जसे विवाह, शिक्षण, आरोग्य, यामध्ये येत असणाऱ्या अडचणीं वर संकल्प युक्त गुरुचरित्र केल्यास हमखास अनुभव येतो असे जाणकारांचे मत आहे.

मित्र-मैत्रिणींनो स्वामी समर्थ महाराजांचे श्रीगुरुचरित्र वाचल्यानंतर कोण कोणते फायदे होतात. हे आपण आज जाणून घेणार आहोत. गुरुचरित्र वाचल्याने आपल्याला मा’नसिक समाधान मिळत असते.

पहिला फायदा मुळातच गुरुचरित्र वाचणाऱ्या व्यक्ती या खूपच पुण्यवान व भाग्यशाली असतात. कितीही धनवान असूदे, श्रीमंत असूदे किंवा नोकरी असूदे, हे सर्व मिळण्यासाठी आपल्याला आपली पूर्वपुण्याई व गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड असते. आपण घरी पारायण करतो, याचे फळ आपल्याला दहापट मिळते. हेच पारायण जर आपण केंद्रामध्ये केले तर शंभर पट याचे फळ आपल्याला मिळत असते.

केंद्र हे दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे. हे कधीच विसरायचे नाही. आपल्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या. संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हा अनुभव शेकडो वर्षाचा आहे. ज्यांची मानसिक स्थिती चांगली नाही हा त्यांचे मन स्थिर राहत नाही. त्यांच्या मनामध्ये आ’त्महत्याचे विचार येतात. असे विचार गुरुचरित्र वाचल्याने कायमचे नष्ट होतात.

पती-पत्नीमधील वाद-विवाद नाहीसे होतील. आपापसातले वाद-विवाद भाऊबंदकी तील वाद कायमचे नाहीसे होतात, गैरसमज दूर होतात, कधीही सामुदायिक होणाऱ्या पारायणाला बसण्याची संधी अजिबात चुकवू नका. ज्यांची लग्न ठरत नाही लग्नामध्ये विलंब होता अशावेळी गुरुचरित्राचे वाचन करावे. त्यामुळे लग्न ठरतील, ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्ती होईल.

पारायण करून म्हणजे श्रीगुरुचरित्राचे वाचन करून आपल्याला भरपूर लाभ फायदे होत असतात. आपल्याला व आपल्या परिवाराला याचे खूप लाभ होत असतात. श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी राहतात. आपल्यावर कोणतीही अडचणी येऊ देत नाहीत.

जर आपल्याला सामुदायिक पारायण करणे शक्य नसेल तर आपल्या घरीच स्वामी समर्थांचे एक-दोन पारायणे करावी. तसं तर अकरा पारायणे करणे हे अत्यंत शुभ असते. या धावपळीच्या जगामध्ये एवढी पारायणे करणे प्रत्येकालाच शक्य नसते. म्हणूनच त्यांना जेवढे जमतील तेवढे स्वामी समर्थ चरित्राचे पारायण नक्कीच करावे.

सात दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धती आहे आणि त्यासोबत काही सात दिवसात पाळावयाचे महत्त्वाचे आहार, विहार आणि विचार याविषयीचे नियम असतात. दत्त जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये दत्त उपासकांच्या सेवेत श्री गुरुचरित्र पारायण हे आवर्जून केले जाते आणि दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.

अनेक एक दत्त शक्ती पिठामध्ये सामुदायिक पद्धतीने श्रीगुरुचरित्र वाचन केले जाते आणि दत्तजयंतीच्या दिवशी सामूहिक पद्धतीने दत्तजन्म साजरा करून महाप्रसादाचे आयोजन करण्याची प्रथा आहे.

आपल्या पत्रिकेतील ग्रहतारे, पितृ दोष, प्रारब्ध दोष यावरती गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे असे अनेक एक प्रख्यात ज्योतिषी देखील उपासनेत सांगतात किंबहुना या ग्रंथांमध्ये देखील याचा निश्चित उल्लेख आहे. म्हणून आल्या जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण वाचून कृतकृत्य व्हावं आणि या अध्यात्मिक उपासनेचा डोळसपणाने आनंद घ्यावा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *