मित्रांनो आज आपण वास्तु दोष निवारण आणि अडचणी या संदर्भातील स्वामी समर्थ महाराजांच्या माहितीकोश आणि वास्तुशास्त्रानुसार मिळत असलेल्या माहिती स्त्रोताच्या आधारे एक विशेष माहिती घेत आहोत.
माहिती कोशात प्राप्त झालेल्या माहितीनुसार आपल्या भारत देशांमध्ये तसेच हिंदू धर्मामध्ये गाईला व गोमुत्राला खूप महत्त्व देण्यात आले आहे. गोमूत्राचा वापर याशिवाय अनेक ठिकाणी तसेच आरोग्यासाठीही केला जातो.
मित्रांनो, आपण करत असलेल्या निरनिराळ्या शुभ कार्यात अशुभ घटना घडू नये. होणारे किंवा सुरू असलेले शुभ कार्य चांगल्या पद्धतीने पार पडावे. त्यामध्ये कुठलही वि’घ्न येऊ नये. कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये. वास्तुदोष निवारण व्हावे. घरातील किंवा घरावरील असणाऱ्या वेगवेगळ्या बा’धा, वाईट न’जरा दूर करण्यासाठी प्राचीन काळापासून आपल्या घरामध्ये गोमुत्र शिंपडले जाते.
आपल्या घरातील दुःख निवारणासाठी म्हणजेच घरात कोणी म’यत झाले असेल तर हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसानुसार वेगवेगळ्या दिवशी घरांमध्ये गोमूत्र शिंपडले जाते. ज्याची आपणाला चांगली प्रचीती येईल, लाभ मिळतील. आपल्या घरात येथे शिंपडा गोमूत्र आपल्या घरात असलेले सर्व वास्तुदोष दूर होतील.
गोमूत्र आणि हळद एकत्र करून आपल्या उंबरठ्याच्या परिसरात शिंपडल्यास घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. त्याच बरोबर आपल्या घरांमध्ये येणारे पैसे हे सातत्याने येत राहतात. घरातील दारिद्रय निघून जाते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य वाढीस लागते.
घरातील मुलाबाळांची चांगल्या पद्धतीने वाढ होते. ज्येष्ठ मंडळींना होणारा तब्येतीचा त्रास कमी होतो. याशिवाय गोमूत्राचा कुठल्याही शुभ कार्यात आपणाला वापर करता येतो.
घरात सुख समृद्धी वाढीस लागेल, आयुष्यामध्ये सुरू असलेला वाईट काळ लवकर समाप्त होईल. घरात गोमूत्र शिंपडण्या साठी विशेष असे काही ठराविक काळ नसला तरी घरात गोमूत्र शिंपडताना नेहमी सकाळच्या वेळी घरात गोमूत्र शिंपडावे. यासाठी प्रामुख्याने देशी गाईचे सकाळी प्राप्त होणारे पहिले गोमूत्र मिळवावे.
देशी गाईचे गोमुत्र आपल्याला मिळत नसल्यास ज्यादिवशी आपणाला घरांमध्ये शिंपडायचे आहे त्याच्या आधी कुठल्यातरी गोशाळेमध्ये अथवा कोणत्यातरी शेतकऱ्याकडे सांगून ठेवावे. आणि त्या दिवसाचे पहिले गोमूत्र प्राप्त करून घ्यावे. असे सर्व करताना काही अडचणी येतील मात्र या गृहीत धरुनच गोमूत्र आणण्याचा प्रयत्न करावा.
गोमूत्र आणल्यानंतर आपण ज्या कारणासाठी गोमूत्र आणला आहात उदाहरणार्थ जर काहींच्या उत्तर कार्यासाठी, सुतक सोडवण्यासाठी जर गोमूत्र शिंपडून असाल तर ते त्याच दिवशी सकाळी आपल्या घरातील संपूर्ण परिसरात शिंपडावे..याच बरोबर घरात कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यापूर्वी अथवा करत असताना त्यावेळीही गोमूत्राचा वापर करावा.
शास्त्रानुसार गाई मध्ये अनेक देवी-देवतांचा वास असल्याने हे गोमूत्र घरी शिंपडल्यास आपली वास्तू शुद्ध होते. तेथे असणार्या अनेक वाईट गोष्टी निघून जातात. तेथील न’कारात्मक ऊर्जा निघून जाते आणि त्या वास्तु व परिसरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते.
हा कुठलाही उपाय म्हणून नव्हे तर श्रद्धेने करण्याचा एक भाग आहे. याचाही आपण गां’भीर्यपूर्वक विचार करावा. आणि श्र’द्धेने हे काम करावे आपणाला निश्चितच आपल्या घरातील अनेक कामांमध्ये यश दिसून येईल. अगदी काहीच दिवसांमध्ये आपणाला सर्व बाबी सकारात्मक घडतांना दिसून येतील.
तर मित्रांनो आजच्या लेखकाच्या माहितीनुसार आपल्या हे मुख्य लक्षात घ्या कि गोमूत्र मुळे घरातील बाधा वाईट नजरा निघून जातात अनेक संकटांचे निवारण होते.
कुठल्याही शुभ कार्यात अशुभ घटना घडत नाहीत. घरात धनधान्याची बरसात होते. त्याचबरोबर घरातील मंडळींना आरोग्य धनसंपदा लाभते. मित्रांनो असे हे गोमु’त्र आपल्या घरामध्ये आपल्या इच्छेनुसार कुठल्याही दिवशी सकाळी शिंपडावे आणि आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढीस लावावी.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!