गुढीपाडवा येण्याआधी घरी आणा ही एक वस्तू ; घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, घरात सुख-समृद्धी नांदेल.

मित्रांनो हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र नवरात्रीची सुरुवात गुढीपाडव्या च्या दिव सापासून होते आणि हिंदू नववर्षही या दिवसां पासून सुरू होते. यावेळी गुढीपाडव्याचा सण शनिवार 2 एप्रिल 2022 रोजी येत आहे. महाराष्ट्रा मध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहा त साजरा केला जातो.

गुढी’ या शब्दाचा अर्थ ‘विजय ध्वज’ आणि पाडवा म्हणजे प्रति पदातिथी या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर स्त्रिया विजया चे प्रतीक म्हणून घरामध्ये सुंदर गुढी उभारतात आणि तिची पूजा करतात. असे मानले जाते की, यामुळे तिथली नकारात्मकता दूर होते आणि घरात सुखसमृद्धी येते. असे म्हणतात की या दिवशी प्रभू श्रीरामाने बळीचा वध केला.

तेव्हा लोकांनी आनंद म्हणून घरोघरी रांगोळी काढली आणि घरोघरी विजयाची पताका फडकावली. या दिवशी ब्रह्माजींनी या विश्वाची निर्मिती केली होती आणि या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचे सांगितले जाते असेही मानले जाते की त्रेतायुगात भगवान श्री राम, नारायण अवतार यां नी गुढीपाडव्याच्या दिवशी बळीचा वध करून लोकांना त्याच्या द’हशती तून मुक्त केले.

मित्रांनो अशा या शुभ दिवशी जर आपण आपल्या वास्तुशास्त्र मध्ये सांगि तलेले काही उपाय केले तर यामुळे आपल्या घरातील गरिबी दूर होण्यास मदत होते आणि त्याच बरोबर आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी ही येत असते.

असाच एक वस्तू शास्त्र मधील प्रभावी उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल मित्रांनो उपाय करत असताना आपल्याला एक वस्तू आपल्या घरांमध्ये आणायचे आहे.

आणि ती वस्तू लक्ष्मी मातेला अधिक प्रिय आहे. आणि या वस्तूने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. माता लक्ष्मीचा वास राहील. मित्रांनो गुढीपाड वा च्या अगोदर किंवा त्या दिवशी घटाची स्थापना केली जाते परंतु मित्रां नो नवरात्री येण्याआधी म्हणजे सात तारखेचा आधीच किंवा त्याच दिव शी तुम्ही ही वस्तू आणू शकता.

गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा गुढीपाडव्याच्या हार्दीक दोन-तीन दिवस आपल्याला जी वस्तू आपल्या घरामध्ये आणायचे आहे ती म्हणजे नवीन साडी किंवा एखादे नवीन कापड. गुढीपाडव्याच्या दिवशी एखाद्या नवीन साडी किंवा एखादे नवीन कापड आणल्या नंतर आपण ते सर्वात आधी आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे.

आणि त्यानंतर त्याची विधिवत पणे पूजा करून त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून त्याचे पूजन करायचे आहे आणि त्यानंतर तीच साडी किंवा तेच कापड आपल्याला आपल्या गुढीला बांधायचे आहे किंवा गुढीपाड व्याचा सण साजरा करण्यासाठी आपल्याला त्याच कापडाचा उपयोग करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही गुढीपाडव्याच्या आधी हा उपाय केला तरी यामुळे तुमच्या घरांमध्ये सुख-समृद्धी नांदेल.

मित्रांनो हा छोटासा उपाय जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा त्या च्या अगोदर केला आणि ही एक प्रभावी वस्तू जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणली तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरा मध्ये असणारे नकारात्मक ऊर्जा देखील या छोट्याशा उपायांमुळे नष्ट होईल म्हणूनच मित्रांनो गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्ही हा वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला छोटासा उपाय नक्की करून या दिवशी तुमच्या घरा मध्ये ही एक वस्तू नक्की आणा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *