स्वामींनी उलगडले हे गुपित, पत्नीच्या या चुकांमुळे, पत्नीच्या अगोदर होतो पतीचा मृत्यू.

मित्रांनो पती-पत्नीचं नातं म्हणजे एकाच ना’ण्याच्या दोन बाजू असतात. ते आपल्या अडचणी इतर कोणालाही न सांगता आपल्या जोडीदाराबरोबर बोलत असतात कारण असा आहे. की त्या नात्यांमध्ये एकमेकांपासून कोणीही काही लपून शकत नाही. परंतु यांच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात ज्या घटना त्यांना खूप काही शिकवून जातात.

लग्नाआधीचे आयुष्य हे प्रत्येकाचे अपूर्ण आयुष्य असते. ज्यावेळी त्या व्यक्तीचे लग्न होते व त्या व्यक्तीला आपला जोडीदार मिळतो. त्यावेळेस त्याचे आयुष्य पूर्ण होते. ज्या स्त्रियांचे पती तरुण वयातच मृ’त्यू पावतात. त्यावेळेस ती पत्नी हतबल होते तिला काय करावे. हे सुचत नाही व या परिस्थितीतून काही स्त्रिया बाहेर पडतात तर काही त्यामध्येच गुरफटून जातात.

इतकी मोठी घटना आयुष्यामध्ये घडल्या पाठीमागे काहीतरी कारणे असतात त्यामध्ये पत्नीच्या नाही. अशा काही गोष्टी असतात. त्या या घटना घडण्यास कारणीभूत ठरत असतात परंतु आपल्यातील काही लोक असे देखील म्हणतात की त्या व्यक्तीचे आयुष्य तेवढे असेल किंवा त्याच्या नशिबाचे भो’ग असतील. असे म्हणून याकडे आपण दुर्लक्ष करतो परंतु या घटना घडू नयेत म्हणून काळजी घेतली तर अशा आकस्मित होणाऱ्या दु’र्घटना आपण थांबू शकतो.

आजच्या या लेखामध्ये आपण अशा गोष्टी जाणून घेणार आहोत. त्या कळत नकळत पत्नीच्या हातून घडत असतात. व त्यातून असे वाईट अनुभव त्यांच्या वाट्याला येतात. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत.

आज काल लग्न झालेल्या नवविवाहित स्त्रिया देखील आपण अविवाहित आहोत. हे दाखवण्यासाठी लग्नानंतर गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत नाहीत. किंवा हातात बांगड्या पायात जोडव्या यादेखील वापरत नाही. या वस्तू वापरणे हे त्यांना अपमानास्पद वाटते. परंतु या गोष्टी सौभाग्याचे लेणे आहेत. या गोष्टी जर परिधान केल्या तरच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते.

जर आपण फॅशनेबल वागत असाल त्या स्त्रियांनी मोठे जाडसर मंगळसूत्र नाव वापरतात नाजूक मंगळसूत्र वापरले तरी चालते. कुंकवा ऐवजी लहान टिकली जरी लावली तरी चालते हातामध्ये एक-एक बांगड्या घालाव्यात त्याचबरोबर पायामध्ये लहान जोडव्या देखील घालू शकता. याने देखील आपले सौंदर्य खुलून दिसणार आहे.

बऱ्याच स्त्रियांचा असा प्रश्न असेल की पाश्चात्त्य देशांमध्ये अशी कुठे प्रथा आहे. त्यांच्या अंगावर कुठे सौभाग्याचे लेणे असते त्यांचे अनुकरण न करता आपले संस्कृती जपणे जास्त महत्वाचे आहे. कारण पाश्चात्य देशांमधील विवाह हे फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे त्यांना अशा गोष्टी पटत नाही कारण पाश्चात्य देशांमध्ये पती-पत्नी विवाहबंधन या नात्यांना काहीच महत्त्व नाही. त्या कधीही कोणत्याही व्यक्तीशी लग्न करतात कोणाबरोबर हे आपले राणीपासून करतात. त्यामुळे त्यांना आपल्या पतीचे आयुष्य वाढले, काय नाही वाढली काय फरक पडत नाही.

परंतु आपल्या देशांमध्ये विवाह हा एक सोहळा आहे त्यामध्ये देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तसेच अग्नीच्या साक्षीने पती-पत्नी लग्न करतात त्याचबरोबर गुरु ग्रह जड ग्रह आहे. आणि हा गुरु ग्रह देखील आहे. त्यामुळे स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी चुकूनही आपले डोके धुवू नये. यामुळे गुरु हलका होतो व आपल्या पतीचे व आपल्या मुलाबाळांचे आयुष्य देखील कमी होते.

या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या लक्षात निश्चितच आले असेल की पत्नीच्या आधी पतीचा मृ’त्यू का होतो. अशा लहानसहान गोष्टी आपल्या हातून कळत-नकळत घडत असतात त्यामुळे पतीचा अकाली मृ’त्यू होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. या गोष्टीदेखील आपण आपल्या आयुष्यामध्ये घडू नयेत. म्हणून प्रयत्न करायला हवा.

काही स्त्रिया खो’टे बोलतात. व हे आपले खोटे बोलणे समोरच्या व्यक्तीला पटावे, म्हणून त्या व्यक्ती आपल्या पतीच्या खोट्या शपथा घेतात. त्यामुळे देखील आपल्या पतीचे आयुष्य कमी होते. त्याचबरोबर आपल्या पतीला योग्य ती किंमत देत नाहीत. दुसऱ्या समोर आपल्या पतीला कमी लेखतात त्यांना वाईट बोलतात जास्त यांचे वर्तन कशा प्रकारे असते व लहान सहान गोष्टींसाठी आपल्या पतीच्या जर शपथा घेत असतील तर त्यांचे पतीचे आयुष्य हळूहळू कमी होते.

काही स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभुदे म्हणून वट सावित्रीचे व्रत हरतालिकेचे व्रत करत असतात. बऱ्याच स्त्रिया हे उपवास काहीही न खाता करतात तर काही स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन असे उपवास करत असतात. परंतु आपल्या म’नामध्ये श्रद्धा आणि निष्ठा जर असेल तर कशाही पद्धतीने आपण व्रत केले तर त्याचे फळ आपल्याला निश्चितच मिळत असते.

म्हणूनच कोणतेही व्रत किंवा सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी. परंतु ठराविक स्त्रिया इतरांना दाखवण्यासाठी असे व्रत करत असतात. व एकांतात ते जेवण ग्रहण करतात. ज्या स्त्रियांना परत करणे शक्य नाही त्यांनी फलाहार करून व्रत करावे. परंतु उपवास धरायचा व तो मजेत सोडायचा यामुळे आपल्याला त्या व्रताचे पुण्य मिळण्याऐवजी आपल्या पदरामध्ये पाप पडते. व आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते नाही व अ’काली पतीचा मृ’त्यू होण्याची शक्यता असते.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अं’ध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं’ध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *