श्री स्वामी समर्थ, मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांची ली’ला अगाध असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभवलेली माणसं हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील. स्वामींच्या कृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते.
स्वामींचे प्रत्यक्ष अनुभव ऐकणे किंवा वाचनात येणे म्हणजे भाग्यच ! असाच एक अनुभव सांगायला आनंद होत आहे आणि स’माधान देखील, कारण स्वामींची लीला खरंच खूप अगाध आहे.
मी औरंगाबाद येथे मागच्या वर्षी 2021 मध्ये एका फा’र्मसी कंपनीत काम करत होतो, 14 जून रोजी माझा मोठा अपघात झाला होता. काम करत असताना माझ्या चेहऱ्यावर म्हणजे डोळ्यात, नाकात आणि पोटात फुल्ल प्रेशर ने अ’मोनिया नावाचे के’मिकल गेले होते. हे के’मिकल इतके घा’तक आहे की आपल्याला फक्त त्याचा वास जरी आला तरी श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्व’चेवर पडले तर त्व’चा ज’ळायला लागते माझ्या तर पूर्ण शरीरात गेले होते तरीही माझ्या त्व’चेवर कुठेही साधी ज’खमही झाली नाही आणि पोटातही काही त्रास नाही झाला.
ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला मला काहीही दिसत नव्हते, मी मोठमोठ्याने ओरडत होतो डोळ्यांची आणि अं’गाची खूप आ’ग होत होती आणि ज्या ठिकाणी हे सर्व झाले तिथे बाजूला 4 फुटाच्या भिंतीचे कंपाऊंड होते. त्या कंपाऊंडच्या बाहेर मी कसा आलो हे मला अजुनही आठवत नाही. मग थोड्याच वेळात मला अँ’बुलन्स मध्ये हॉ’स्पिटलला घेऊन गेले आणि ॲडमीट केले मग उपचार सुरू केले.
डॉ’क्टरांनी डोळे चेक केले तेव्हा त्यांच्या असिस्टंटला ते सांगत होते की दोन्ही डोळे 80 टक्क्यांपेक्षा जास्त जळाले आहेत. मी हे ऐकताच त्यांना विचारले की डॉ’क्टर माझे डोळे रिकव्हर होतील की नाही तर ते म्हणाले शक्यतो के’मिकल चे डोळे रिकव्हर होत नाही गॅरंटी नाही देऊ शकत पण आम्ही प्रयत्न करू, पण मी धीर सोडला नाही, हताश झालो नाही कारण मला माहिती होते की आपल्या पाठीशी गुरुमाऊली उभी आहे.
दोन दिवस झाले त्रास काही कमी व्हायचे नावच घेत नव्हता लाईट चा प्रकाश पण सहन होत नव्हता डोळे खूप सुजले होते, डोळे उघडताच येत नव्हते आणि डोळ्यांमधून सतत पाणी चालू होते मग मी माझ्या मित्राला सांगितले माझ्या फोन मध्ये लहरे सर म्हणून नंबर आहे त्यांना फोन लावून माझ्याकडे दे मग मी फोनवर त्यांना सर्व सांगितले आणि ते मला म्हणाले की तु फक्त बे’डवर पडल्या पडल्या स्वामींचा जप, म’हामृत्युंजय मं’त्र आणि धुमावती मंत्र म्हणत रहा आणि मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मं’त्र चालू केले.
तर तो जप चालू असताना मला सतत माझ्या डोळ्यांसमोर प. पु. गुरुमाऊली दिसत होते मला असे वाटायचे की गुरुमाऊली आपल्याला दिंडोरीला बोलवतायत मला आपल्या गुरुवारी आणि रविवारी होणाऱ्या पालखी सोहळ्याची खूप आठवण यायची आणि मी स्वामींना सांगितले होते की स्वामी 23 जुलै ला गुरुपौर्णिमा आहे तर मला विहीतगाव च्या केंद्रात गुरुपौर्णिमेला यायचे आहे मग ते कसे आणायचे आणि काय करायचे ते तुम्हीच बघा.
मी 1 महिना हॉ’स्पिटलला ॲडमीट होतो मग माझ्यावर उपचार सुरू असताना हळू हळू माझे डोळे रिकव्हर झाले आणि मला 1 महिन्याने डिस्चार्ज मिळाला आता मी एकदम ठणठणीत आहे आणि मी स्वामींना सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला बरोबर 21 जुलै ला विहीतगावला आणले आणि 23 जुलै ला गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा केला.
अशाप्रकारे स्वामी माऊलींनी मला दुसरे जी’वनदान दिले व प. पु. गुरुमाऊली दुसरे तिसरे कोणी नसून हे कलियुगातील सा’क्षात परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत याची प्रचिती पुन्हा एकदा आली. स्वामी माऊली गुरुमाउली, श्री रामां स्वामी समर्थ.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!