गुरुवार विशेष सेवा, आज करा स्वामींची ही प्रभावी सेवा, घरात सुख-शांती राहील.

मित्र-मैत्रिणींनो 31 मार्च मोठा गुरुवार या दिवशी स्वामींची करा ‘ही’ विशेष सेवा यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी राहील, कटकटी दूर होतील. त्याचबरोबर तुम्ही करत असलेल्या सर्व कामांना यश प्राप्ती देखील होईल. आपणावर कोणतेही संकट येणार नाही.

मित्रांनो काही होऊ द्या पण आपले तसेच आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहू द्या, घरात सर्वांचे एकमत असू द्या, घरात आजारपण कुणाला नको, व्यवसाय चांगला चालू दे, नोकरी टिकून राहू दे, नोकरीत बढती होऊ दे, कष्टकरीन त्यात दुप्पट चौपट पाचपट यश मिळू दे, भरभराटी होउदे असे प्रत्येकालाच वाटते.

मित्रांनो आपण करत असलेला काम उद्योगधंदा हा सुरळीत चालण्यासाठी त्यातून चांगला नफा मिळण्यासाठी तसेच वर नमूद केलेल्या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपण ज्या काही गोष्टी करतो त्याचबरोबर देवावर श्री स्वामी समर्थां वर आपली श्रद्धा असली पाहिजे.

तसेच हे वरील सर्व काही लोक विविध मार्गांनी मिळविण्याचा देखील प्रयत्न करतात. मात्र आपला प्रामाणिकपणा आणि जे काही काम करता त्यातील एकनिष्ठता, आणि स्वामींची सेवा या सर्व गोष्टी तुम्ही करत असाल तर तुम्हाला वरीलपैकी कुठलीही गोष्ट न मिळता कधीच राहणार नाही.

हे सर्व करण्याबरोबरच स्वामींची विशेष सेवा म्हणजेच आज मोठा गुरुवार 31 मार्च रोजी करावयाची सेवा आपणच या लेखांमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो स्वामींची ही सेवा केल्याने आपणाला सर्व अर्थाने यश प्राप्त होणार आहे. आणि इथून पुढे तुम्ही जे ठरवाल जे कराल ते यशस्वी होणार आहे.

मित्रांनो ही विशेष सेवा म्हणजे, श्री स्वामी चरित्र पारायण 1ते 21 अध्याय तसेच श्री स्वामी स्तवन आणि स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र होय. मित्रांनो या मंत्राची आपणाला गुरुवारी संध्याकाळी एक माळ पुर्ण करायची आहे आणि

हा मंत्र म्हणून झाल्यानंतर. स्वामींचे फोटो समोर किंवा स्वामींच्या मूर्ती समोर आपल्या मनातील गोष्टी स्वामीं पुढे मनातल्या मनात बोलून दाखवायचे आहेत. या सेवेमुळे स्वामी नक्की प्रसन्न होतील आणि तुमचे ऐकतील.

मित्रांनो हा हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चितच हे यश प्राप्त झाले आहे आपणही असा उपाय करून निश्चित असा लाभ घेऊ शकता.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *