मित्रांनो तुम्ही जर दररोज स्वामींची सेवा करत असाल तर हे एक काम तुम्ही गुरुवारी करा. स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर होईल. गुरुवार म्हणजे स्वामींचा वार असतो. विशिष्ट सेवा या गुरुवारी केल्या जातात म्हणूनच कोणत्याही केंद्रात किंवा मठात स्वामींचे विशेष कार्यक्रम आयोजन केलेले असतात.
आपल्यापैकी बरेच जण स्वामी समर्थांची पूजा करत असताना स्वामी समर्थाजवळ असा ह’ट्ट करत असतात की मी करत असलेल्या सेवेचा मला सा’क्षात्कार घडवून आणा आणि मी तुमच्यासाठी जी पूजा अर्चा करत असते ही तुमच्या पर्यंत पोहोचत आहे याचे मला सं’केत द्या. आपल्यापैकी काहीजण हे स्वामींचे भक्त आहेत.
ते अगदी म’नोभा’वे व श्र द्धे ने स्वामींची पूजा करीत असतात. त्यांचा स्वा’मीवर पुरेपूर वि’श्वास असतो. स्वामी समर्थ महाराजांची लीला अपरंपार आहे आणि हजारो लाखो माणसांना याचा प्रत्यय आलेला आहे. स्वामीकृपेचे भाव करोडो लोकांच्या मनात आहे. महाराजांनीही वेळोवेळी भक्तांना मदत केल्याचे आढळून येते. अनेक कथा, सेवेकऱ्यांचे अनुभव यातून लक्षात येते की स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नाहीत.
मित्रांनो, जसा स्वामींना गुरुवार आवडतो त्याचप्रमाणे स्वामींना गोड पदार्थ देखील खूप आवडतात. म्हणूनच पुरणपोळी, शिरा, खीर असा गोड पदार्थांचा नैवेद्य स्वामींना अवश्य दाखवावा. मठात किंवा केंद्रांमध्ये देखील स्वामींना नैवेद्य दाखवताना एखादा गोड पदार्थ नक्की दाखवतात. त्यामुळे तुम्ही देखील जर स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवत असाल तर गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस नाही जमले तर एका वेळेस तरी एखादा गोड पदार्थ नैवेद्याच्या ताटामध्ये असावा.
तो नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे. कोणाला पुरणपोळी जमत असेल तर कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून असावा. जर तुम्हाला काहीच गोड करायला जमत नसेल तर दूध आणि त्यामध्ये चिमूटभर साखर घालून ते दूध साखरेचा नैवेद्य आपण नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवावे व त्याचा नैवेद्य दाखवावा किंवा एका वाटीत चिमूटभर साखर तरी नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवावी.
तर मित्रांनो गुरुवारी जर तुम्ही एखादा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून स्वामींना दाखविला तर स्वामी प्रसन्न होतील. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा ते पूर्ण करतील. ज्यांना जमेल त्यांनी हा नैवेद्य दाखवावा. कारण नैवेद्य हा स्वामी खात नसतात तर तो आपणच खात असतो. परंतु जर स्वामींची कृपादृष्टी जर आपल्यावर व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर दर गुरुवारी संध्याकाळी किंवा सकाळी नैवेद्याच्या ताटामध्ये गोड पदार्थ अवश्य ठेवा. त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं ध श्र द्धे ला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!