तुमच्या जीवनात खूप संकटे येत असतील तर रोज हा एक अध्याय वाचा संकटे कायमचे दूर होतील.

तुमच्या जीवनात खूप संकटे अडचणी असतील तर रोज तुम्ही याचे वाचन करा स्वामी सगळी संकटे तुमची दूर करतील तुम्हाला माहीत असेल की स्वामींची कोणतीही सेवा वाया जात नाही स्वामींचे नामस्मरणही कधीच वाया जात नाही या गोष्टींना थोडा उशीर होतो कारण

स्वामी त्याच्या भक्ताला सेवेकऱ्याला कधी काय द्यायचे आहे परंतु ते त्यांच्या परीने व आपल्या मनासारखे होत नसते स्वामींच्या मनासारखे होत असते म्हणून आपण सगळं काही स्वामींवर सोडून द्यावे तेच करतील.

आज आपण एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जे तुमच्या जीवनातील सगळी संकटे अडचणी दूर करतील तुम्हाला एक छोटेसे वाचन रोज करायचे आहे तुम्हाला गुरुचरित्रातील १४ वा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय ऑनलाईन मिळू शकतो याचे वाचन करा.

गुरुचरित्रग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक ‘दृष्टांत- कथा’ आहेत. लोक त्याला ‘चमत्कार-कथा’ समजतात; पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरूकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी.

गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल. ईश्र्वरदर्शन होणे हे परमार्थाचे साध्य असले तरी त्यातही अखंडपणाने आणि सर्वत्र दर्शनसुख प्राप्त होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनधन्यता त्यातच आहे. 

गुरुचरित्रात अनेकांना दु:ख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासनाधर्म प्रतिपादला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकतेचे मार्गदर्शन यांचा मिलाफ गुरूचरित्रात आहे. पठण, चिंतन, मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची ‘यथोचित फलश्रुती’ देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे, हेच खरे

तुम्हाला बाकी काहीच करण्याची गरज नाही कोणत्याही मंत्र जपाची गरज नाही तुम्ही व्यापारी असाल नोकरीला असाल घरात राहत असाल तुम्ही महिला मुलं असाल तरी तुम्ही १४ वा अध्याय वाचू शकता हाच उपाय तुम्हाला सगळ्या संकटापासून मुक्त करू शकतो त्यांचे अभ्यासात मन लागत नाही

बिझनेस चालत नाही घरात अडचणी येत असतील कुठेतरी पैसे अडकले असतील तर १४ वा अध्याय वाचा सगळ्या समस्यांचे निवारण होईल तुम्हालाही जीवनात खूप साऱ्या संकटे अडचणी असतील तर

रोज तुम्ही हा १४ वा अध्यायवाचायला सुरुवात करा वाचायची वेळ तुम्ही तुमची ठरवा तुम्हाला जमेलच तर याचे वाचन सकाळीच करा ठरवलेल्या वेळेत बदल करू नका नाहीतर त्याचा काही उपयोग होणार नाही.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *