मित्रांनो, तुमच्या घरात सुद्धा कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर तुम्हीसुद्धा देवपूजा करताना ही एक वस्तू दिव्यांमध्ये नक्की टाका. याने घरात आजारपण कधी येणार नाही आणि काही बाधा दोष पीडा आहेत ते सगळे काही नष्ट होईल.
काहीतरी बाधा असतील, दोष असतील कोणी तरी सारखा आजारी राहत असेल. पैसा टिकत नसेल, बरकत होत नसेल, सुख-समृद्धी कायमची नष्ट झालेली असेल, काहीतरी त्रास घरांमध्ये वाटत असेल जेवणाची चव लागत नसेल सारखा वाद-विवाद भांडण होत असेल. आणि त्याच बरोबर नवरा-बायकोचे पटत नसेल किंवा मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल.
आपण देवपूजा करताना सकाळी-संध्याकाळी देवासमोर दिवा लावत असतो, दीप प्रज्वलित करत असतो. त्याच उद्दिष्ट असतो की दैवी शक्ती आपल्या घरात प्रवेश करावी आणि देवता प्रसन्न व्हाव्यात. म्हणून आपण दिवा लावत असतो. दिवा लावताना दिव्यामध्ये आपण तूप टाकतो किंवा तेल टाकतो.
त्या तुपात आणि त्या तेलामध्ये तुम्हाला ही एक वस्तू सोडायची किंवा टाकायची आहे. ही वस्तू प्रत्येकाच्या घरात असतेच, ती वस्तू म्हणजे आपण मसाला मध्ये वापरली जाणारी लवंग टाकायची आहे,मित्रांनो लवंग प्रत्येकाच्या घरात मध्ये असतेच. तर तुम्हाला एक लवंग सकाळी एक लवंग संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावतात तेव्हा दिव्याच्या तेलामध्ये सोडायची आहे.
आणि मित्रांनो जेव्हा दिवा विझतो म्हणजे सकाळी लावला असेल तर सकाळी तुम्ही एक लवंग टाकतात. संध्याकाळी पुन्हा दिवा तयार करताना, दिव्यात तेल टाकताना ती सकाळची लवंग काढून एखाद्या कागदामध्ये मध्ये किंवा एखाद्या डब्बीमध्ये काढून ठेवावी.
असे प्रत्येक लवंग तिचे काम झाल्यानंतर दिवा विजल्या नंतर तेल संपल्यानंतर जी दिव्यात राहिलेली लवंग असते. ती काढून ठेवावी,आता महिनाभर हा प्रयोग कराआणि मित्रांनो महिना भराच्या आत जमा झालेल्या त्या लवंगाचे वाहत्या पाण्यात तुम्ही त्यांचे विसर्जन करायचे आहे. हा प्रयोग घरात नक्की करा.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या घरात अशाही काही वस्तू असतात, ज्या वर्षानुवर्षे पडून राहिलेल्या असतात त्यातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. या नकारात्मक उर्जेमुळे आपल्या घराची प्रगती होत नसते आणि अशा वेळी ह्या नकारात्मक ऊर्जेला घराच्या बाहेर काढणे खूपच महत्त्वाचे असते म्हणूनच याकरिता लवंग खूपच महत्त्वाची ठरू शकते. हा अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे. हा उपाय तुम्ही रविवार किंवा शनिवारी या कोणत्याही दिवशी करू शकता.
दिव्यामध्ये लवंग टाकल्याने आपल्या घरातील सगळ्या बाधा सगळ्या विपदा आलेल्या दोष संकट नष्ट होतात. आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते. त्यामुळे एक खास उपाय होतो. तो म्हणजे घरातून आजारपण कमी होते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!