हट्टामुळे प्रियकराला जि’वंत जा’ळलं, होरपळलेल्या प्रियकराचा व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीचं मृत्यू.

नाशिक : जगभरात आज व्हॅ’लेंटाईन डे साजरा होत असताना नाशिकमधून मात्र एक दु’र्दैवी बातमी आहे. देवळा तालुक्यातील लाेहाेणेर येथील ज’ळीतकांड प्रकरणातील भाजलेल्या गोरख काशीनाथ बच्छाव या तरुणाचा वे’लेन्टाइन डेच्या दिवशी  उपचारादरम्यान मृ’त्यू झाला आहे.

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीचं जुन्या प्रियकराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक मधून समोर आली आहे. प्रे’म प्र’करण संपल्यानंतरही प्रियकर लग्नात अडथळा आणत असल्यानं प्रे’यसीनं कुटूंबियांच्या मदतीनं प्रियकराला जि’वंत जा’ळलं.

प्रेमप्रकरणातून शुक्रवारी प्रे’यसी आणि तिच्या घरच्यांनी गाेरखला बेदम मा’रहाण करत जि’वंत जा’ळले हाेते. या घटनेनंतर मुलाला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी संशयित मुलीसह तिचे आई, वडील आणि भाऊ यांना अटक केली आहे.

“तू लोहनेर येथे थांब, आम्ही पंचायत जवळ आलो”- मात्र, संबंधितांना तिच्या प्रे’म प्रकरणाची माहिती मिळाली असावी असा अंदाज व्यक्त करत तिचा विवाह मोडण्यात आला. याचा राग अनावर होऊन तिच्या घरच्यांनी गोरख बच्छावला शिवीगाळ केली. याबाबत त्याने काही सं’बंध नसून मी आजही हे लग्न करण्यास तयार आहे, असे सांगत राहिल्याने युवतीच्या घरच्यांनी ‘तू लोहनेर येथे थांब, आम्ही पंचायत जवळ आलो’ असे सांगून त्याला बोलावून घेतले.

युवतीने त्याच्यावर पे’ट्रोल टाकून पे’टवून दिले – त्यानंतर तिचे आई, वडील, भाऊ यांनी गोरखच्या डोक्यात लोखंडी रॉड मा’रून त्याला ज’खमी केले आणि सं’बंधित युवतीने त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामुळे युवक ५५ टक्के भाजला गेला होता. त्यास तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथून नाशिक येथे हलविण्यात आले. कल्याणी गोकुळ सोनवणे (वय २३), गोकुळ तोगल सोनवणे (वय ५७), निर्मला सोनवणे (वय ५२), हेमंत सोनवणे (वय ३०) आणि प्रसाद सोनवणे (वय १८) अशी तरुणाला जि’वंत जा’ळणाऱ्या संशयितांची नावे आहेत.

या घटनेत हा युवक 80 टक्क्यांहून अधिक भा’जला हाेता दोन दिवस मु’त्यूशी झुंज देत असताना शेवटी त्याचा प्रवास संपला. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात खु’नाचा गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

प्रे’मप्रकरणातून शुक्रवारी प्रे’यसी आणि तिच्या घरच्यांनी गाेरख बच्छाव या तरुणाला बे’दम मा’रहाण करत जि’वंत जा’ळले हाेते. या घटनेनंतर मुलाला  नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी संशयित मुलीसह तिचे आई, वडील आणि भाऊ यांना अ’टक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *