हिंदू नववर्ष शनिवार पासून सुरू झाले आहे आणि या वर्षीचा राजा शनिमहाराज असतील, कारण हे वर्ष शनिवारपासून सुरू होते. एप्रिलला होऊन गेला गुढीपाडवा झाला आहे, अर्थात नवीन वर्ष सुरू होत आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे सुरू होणारे या नवीन वर्षामध्ये कोण-कोणत्या मोठ्या घटना घडणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.
जाणाऱ्या वर्षांमध्ये जगाने कोरोना, युद्ध आणि अर्थ व्यवस्थेत चढ-उतार अशा घटना पाहिल्या, पण आता नवीन वर्ष काय घेऊन येते आपल्यासाठी हे सुद्धा जाणून घेण्याची तेवढीच उत्सुकता सगळ्यांच असणार आहे. शनिवारी 2 एप्रिल पासून नल नावाचा संवत्सर सुरू होईल या यामुळे वाढलेल्या महागाईमुळे जनतेमध्ये नाराजी वाढणार आहे. तसेच हा काळ मुलांशी संबंधित कोणताही आजार निर्माण करू शकतो.
राजकीय वातावरण आणि समस्यांबाबत जगभरात तणावपूर्ण परिस्थिती असेल. रोगराई आणि अर्थव्यवस्थे तील प्रचंड चढ-उतारामुळे सामान्य जनता त्रस्त असेल. तर प्रवेश कुंडलीमध्ये कालसर्प योग आणि विरोधी ग्रह सूर्य, शनी, गुरू आणि शुक्र यांच्यात निर्माण झालेल्या योगामुळे जगातील अनेक देशांमध्ये स्फो’टक घटना, द’हशतवादी का’रवाया, स’त्तापालट आणि युद्धयुक्त अशी परिस्थिती निर्माण होईल.
या वेळी कोणत्याही सत्ताधारी व्यक्तीला सत्तेवरून दूर केले जाईल. भारतातील सरकार सामाजिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अनेक नवीन योजना घेऊन येणार आहे, परंतु महागाईमुळे जनतेच्या मनात थोडीशी निराशा मात्र असेल. नवे संवाद भारताच्या शेजारील देशांसाठी फारसे अनुकूल नाही, मात्र जागतिक राजकारणात चीन एकाकी दिसेल.
या वर्षात काही नवीन राजकीय समीकरणे तयार होतील, ज्याचा भविष्यात मोठा परिणाम होईल. या काळात लोखंड, पोलाद, पेट्रोलियम, कोळसा, गहू हरभरा आणि सर्व प्रकारच्या डाळींच्या किमती वाढतील. या गोष्टींचा व्यवसायाशी संबंधित लोकांना या वर्षी भरपूर फायदा होईल. तर पश्चिम आशियातील मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये धार्मिक विषयाबाबत जण आंदोलनाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
युरोपीय देश रशिया आणि अमेरिका यांनाही त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे अनेकांना घरातून विस्थापित होण्याची शक्यता येवू शकते. जुन 27 ते 10 ऑगस्ट दरम्यान अंगारक योग आणि सूर्य शनीच्या समसप्तक योगाच्या प्रतिकूल परिणाममुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा विचित्र वातावरण पाहायला मिळेल. सोन आणि तांब्याच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान अशुभ योग प्रभावी ठरतील, अशा स्थितीत राज्याच्या सत्तेत तीव्र उलथापालथ होऊ शकते.
भारताचा शेजारी देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान याच्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू होणार आहे. सत्तेला जनतेच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल. इतक्या मोठ्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात, तर भारतासाठी विषम परिस्थितीतही हे वर्षभर संतुलित राहील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.