मित्रांनो, हिंदू धर्म शास्त्रामध्ये सांगितले आहे. म्हणून लग्नानंतर प्रत्येक स्त्रीने हिरव्या रंगाच्या बांगड्या तसेच हिरव्या रंगाची साडी परिधान करायला हवे. लग्न झाल्यानंतर स्त्रिया त्यांच्या हातांमध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात.
त्याचबरोबर बऱ्याच स्त्रिया हिरव्या रंगाची साडी परिधान करतात. यामध्ये कोणते कारण असते ? हिंदू धर्म शास्त्रामध्ये याबद्दल नेमके काय सांगितले आहे? ते आज आपण या लेखाद्वारे याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
लग्नानंतर ज्या स्त्रिया हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात त्यांचा सौभाग्य यामध्ये वृद्धी होते. म्हणजेच त्यांच्या सौभाग्य मध्ये वाढ होते. म्हणजेच त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं. त्याच बरोबर त्यांच्या पतीचं व सासरचे नशीब सुद्धा यामुळे उजळत असते.
दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्याच्या जो आशीर्वाद आहे तो, आशीर्वाद आपल्याला सर्व देवतेकडून मिळत असतो. लक्षात घ्या हिरवा रंग व निसर्ग यांचा खूप जवळचा सं’बंध आहे. लग्न झालेल्या स्त्रिया जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हिरव्या रंगाची साडी नेसतात तेव्हा,
त्यांचे नाते निसर्गाशी जोडले जाते आणि निसर्गाकडून त्यांना त्यांचा पत्ती सुरक्षित रहावा, सौभाग्य मेळावा असा आशीर्वाद निसर्गाकडून मिळत असतो.ज्या लोकांना आपल्या व्यवसाय मध्ये किंवा आपल्या करिअरमध्ये प्रगती करायचे आहे त्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाची कपडे किंवा हिरव्या रंगाचे बांगड्या घालाव्यात.
कारण हिरवा रंग हा भुत ग्रहाचा प्रतीक आहे. आणि करिअर मध्ये व आपल्या व्यवसाय मध्ये प्रगती करायची असेल तर भुत ग्रह अत्यंत महत्वाचा आहे. या ग्रहाचा संबंध व्यापाराशी व करिअरशी येत असतो.
म्हणून त्या घरातील स्त्रीने हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाचे बांगड्या घालायला हवा. भगवान शिवशंकर व हिरवा रंग यांचा खूप जवळचा संबंध आहे. श्रावणामध्ये स्त्रियांनी हिरव्या रंगाची कपडे किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर त्यांना भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे त्या स्त्रीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावर होते. जर आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये काही अडचणी असतील, पती-पत्नीमध्ये वारंवार तंटे होत असतील तर, आपल्या घरातील अग्नेय कोपरा जर आपण हिरव्या रंगाने रंगवला तर, आपल्या घरामध्ये सौख्य निर्माण होते.
पती-पत्नीमध्ये प्रे म वाढण्यासाठी देखील हा उपाय केला जातो. अशाप्रकारे लग्न झालेल्या स्त्रियांनी हिरवी बांगडी का घालावी किंवा हिरवी साडी का नेसावी? हे आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये कशाप्रकारे सांगितले आहे व त्यामागचे कारण काय आहे. हे आज आपण या लेखातून जाणून घेतले आहे.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा अवलंब करण्यापुर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा. याचा कोणीही अं ध श्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शे’अर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!