महाशिवरात्रिच्या पवित्र मुहूर्ताने मार्च महिन्याची सुरुवात होणार आहे आणि पंचांगानुसार या दिवशी चंद्र आणि शनि अशी युती होत आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च महिन्यात बनत असलेली ग्रहदशा, सर्व ग्रहांची होणारी राशातरे आणि ग्रहयुत्या आणि एकूणच ग्रह-नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर पडण्याचे संकेत आहेत. मार्चपासून आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
मार्च महिना आपल्या राशीसाठी सर्वांच्या दृष्टीने अनुकूल असल्याचे संकेत आहेत. मार्च महिन्याची सुरुवात अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे, कारण 1 मार्च रोजी महाशिवरात्रि आहे. मार्च महिन्याचे एकूण पाच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत आणि गुरूच्या उदय होणार आहे.
6 मार्च रोजी बुध ग्रह कुंभ राशीत गोचर करणार असून 14 मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करतील तर 16 मार्च रोजी राहू मेष राशीत प्रवेश करणार असून, केतू तूळ राशीत प्रवेश करणार आहेत.
11 मार्च रोजी गुरुचा पूर्वेस उदय होणार आहे. 24 मार्च रोजी बुधाचे मीन राशीत गोचर होणार आहे, तर 31 मार्च रोजी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. या संयोगाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या काही खास राशिच्या जीवनात हे घडून येणार आहे.
या काही खास राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. आता प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्याचा यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
उद्योग-व्यापार आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. उद्योग-व्यवसायात आपली अडलेली काम पूर्ण होणार आहेत. क्षेत्रात देखील आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. राजकारण नोकरी करियर कार्यक्षेत्र आणि कला साहित्य शिक्षा राजकीय जीवन संसारिक अशा अनेक क्षेत्रात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याची शक्यता आहेत. आता प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.
मेष रास – आता इथून पुढे येणारा काळ सर्वच क्षेत्रांत अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी परीक्षेत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात आपला अडलेला पैसा आपल्याला मिळेल. आता इथून पुढे जीवनात प्रगती घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मेष राशीसाठी मार्च महिना शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहेत. उद्योग व्यापारात आपला भाग्योदय घडून येणार आहे. उद्योग व्यापार व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लागणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.
वृषभ रास – सांसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. संसार सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. उद्योग व्यापाराला चालना प्राप्त होईल. आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. नवीन व्यवसाय स्वप्न साकार होऊ शकते. नवीन व्यवसायाची स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. आर्थिक गुंतव णूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. वृषभ राशीसाठी मार्च महिन्याची सुरुवात अतिशय लाभदायक ठरण्या ची शक्यता आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. जीवनातील पैशाची अडचण दूर होणार आहे. संसारी सुखाचा मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.
कर्क रास – कर्क राशीच्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. मनोकामना पूर्तीचे योग जुळून येत आहेत. व्यवसायातून आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्र मानसन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात, त्या क्षेत्रांत आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. संसारी सुखाचा वाढ होणार आहे.
कन्या रास – कन्या राशीसाठी ग्रहनक्षत्राची स्थिती आपल्यासाठी अतिशय अनुकूल असल्यामुळे आपला भाग्योदय घडून आणणार आहे. नवीन कामाची सुरूवात लाभदायी ठरणार आहे. नवीन कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कामांना यश प्राप्त होईल. मानसिक ताणतणाव दडपण आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आपण केलेल्या कामांना गती प्राप्त होईल. आपण बनवलेले योजना देखील साकार बनतील. नोकरी आणि व्यवसायात भरपूर प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
तुळ रास – प्रगतीचा मार्ग मोकळे होतील. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे या काळात आलेल्या संधीपासून लाभ प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आलेल्या संधीला ओळखून त्यापासून लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल. व्यवसायात प्रगती घडून येणार आहे. आर्थिक प्राप्ती आणि आर्थिक उन्नती मोठ्या होणार आहे. आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसाय आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल. आपला असलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे.
धनु रास – धनु राशीवर ग्रहनक्षत्रची विशेष कृपा होणार आहे. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. आपण करत असलेली मेहनत फळास येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधन देखील आपल्याला उपलब्ध होतील. साधनांमध्ये वाढ होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल. बेरोजगार तरुणांना रोजगाराची प्राप्त होणार असून मनासारखा रोजगार मिळण्याचे योग आहेत. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असताना नकारात्मक परिस्थिती बदलणार आहे. जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी, परेशानी आता दूर होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे.
मीन रास – मीन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. मार्च महिन्यात आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. सांसारिक सुख या काळात उत्तम लाभणार आहे. व्यवसायात आपण केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. व्यवसायाला आपल्याला अनेक लोकांची मदत देखील प्राप्त होऊ शकते. व्यवसायासाठी काळ उत्तम ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!