ही एक गोष्ट घरात ठेवा, जादूटोणा, भूत प्रेत, नजर बाधा यापासून सुटका होईल.

मित्रांनो कधी कधी असे होते की, एका महिन्यात आपल्याकडे भरपूर पैसा येतो. परंतु त्याला आपल्या मनात आलेले विचारच घातक ठरू शकतात. म्हणजे आपली नजर बाधा देखील आपल्या पैशाला लागते आणि दुसऱ्या महिन्यात आपल्या जवळ पैसेच राहत नाही.

प्रत्येक जण पैसा मिळवण्यासाठी कष्ट, मेहनत करत असतो. मेहनत घेऊन अनेकांना पैसा उपलब्ध देखील होतो. परंतु काही वेळेस असे होते की आपल्याकडे भरपूर पैसा, धनसंपत्ती आल्यावर त्याला कोणाची तरी नजर लागते. कधीकधी तर आपली सुद्धा नजर आपल्या पैशाला लागू शकते.

आपल्या आसपासच्या लोकांची देखील आपल्या पैशावर, आपल्या ऐश्वर्याला नजर लागतेच. परंतु काही वेळेस आपली देखील नजर लागू शकते. आपले आसपासचे शेजारी किंवा आपले शत्रू अनेक टोटके, उपाय, तंत्र मंत्र, जादूटोणा यांचा वापर करून देखील ते आपल्या जवळील धनसंपत्ती कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात.

अशा वेळेस आपण अनेक तांत्रिककांकडे जातो. परंतु 99% मांत्रिक हे आपल्याकडून फक्त पैसे उकळण्याचे काम करीत असतात. तुम्हालाही अशा काही अडचणी येत असतील तर त्यावर मी एक तंत्र मंत्र शास्त्रांमधील उपाय आज तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून नजरबादा, जादूटोणा या पासून तुमची सुटका होईल. अनेक वेळा आपल्या कुंडलीतील शनी दोष, राहू-केतू दोषामुळे देखील अशा अडचणी उत्पन्न होऊ शकतात. मित्रांनो या उपायासाठी आपणाला धोत्र्याची आवश्यकता आहे.

धोत्र्याचे झाड तुम्ही पाहिले असेलच. या धोतर याचा एक भाग तुम्ही तुमच्या घरांमध्ये किंवा तुमच्या दुकानांमध्ये किंवा तुम्ही जिथे नोकरी करत असाल त्या ठिकाणी ठेवला. तर जादूटोणा तसेच नजर दोषाची समस्या दूर होईल. या धोत्र्याचे फळ तुम्हाला घरी आणायची नाही तर धोत्र्याचे एक मूळ तुम्हाला आपल्या घरी ठेवायचे आहे.

त्यामुळे करनी बादा तसेच भूत-प्रेत या सर्व गोष्टी निघून जातील. हा उपाय करण्या साठी रविवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तुम्हाला हे धोत्र्याचे मुळ रविवारच्या दिवशी आणायचे आहे. म्हणजेच त्यासाठी तुम्हाला शनिवारी हे झाड शोधुन ठेवायचे आहे. रस्त्याच्या कडेला कुठेही तुम्हाला हे झाड आढळून येईल. शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला एक तांब्या पाणी भरून तसेच दोन अगरबत्ती घेऊन या धोत्र्याच्या झाडा जवळ जायचे आहे आणि

पाणी अर्पण करून उदबत्ती लावून तुम्हाला मनोभावे हात जोडून या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचे आहे की, मी तुम्हाला उद्या रविवारी घरी न्यायला येणार आहे. असे म्हणून आपल्या सर्व अडचणी त्या झाडाजवळ बोलायचे आहेत. नंतर रविवारी सकाळी स्ना’न करून तुम्हाला या झाडाजवळ जाऊन त्याचे मूळ घरी घेऊन यायचे आहे.

हे तुम्ही एखाद्या घरातील व्यक्तीला नजर लागली असेल किंवा ती व्यक्ती आजारी पडत असेल तर ताबीज मध्ये हे मूळ घालून ते त्या व्यक्तीला परिधान करण्यास दिले तर त्या व्यक्तीची सर्व नजर बाधा दूर होऊन जाईल. हे मूळ घरी आल्यानंतर तुम्हाला या मुळावर थोडेसे जल शिंपडायचे आहे व नंतर ते देवघरामध्ये ठेवायचे आहे. दिवा, अगरबत्ती, धूप लावायचा आहे आणि आपल्या सर्व अडचणी त्या मुळापाशी बोलून दाखवायच्या आहेत.

हे मूळ जोपर्यंत तुमच्या घरी आहे तोपर्यंत कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. ज्या काही भूत-प्रेत, नजर बाधा, जादूटोणा सर्व समस्या दूर होऊन जातील. हे मूळ तुम्ही तुमच्या दुकानात तसेच नोकरीच्या ठिकाणी देखील ठेवू शकता..जर मित्रांनो, तुमच्या वास्तूला काही नजर दोष झाला असेल तर गंगाजल मध्ये हे मूळ थोडेसे बुडवून ते गंगाजल आपल्या घरात शिंपडायचे आहे. त्यामुळे

वास्तूला लागलेला नजर दोष पूर्णपणे निघून जाईल. तर मित्रांनो तुमच्याही घरात काही नजर दोष, भूत प्रेत, जादूटोणा, करणी बाधा यापैकी कोणताही त्रास असेल तर हा च’मत्कारिक उपाय तुम्ही नक्कीच करून पहा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *