होळीच्या रात्री गुपचूप करा नारळाचा हा अप्रतिम उपाय, दुःख दारिद्र्य दूर होईल.

मित्रांनो, २०२२ मध्ये होलिका दहन १७ मार्च रोजी होणार आहे, हा दिवस गुरुवारी येतो. तर रंगपंचमी १८ मार्च शुक्रवारी साजरे होणार आहेत. होळीच्या सणाच्या आधीच होलिकाष्टक होतात. होळी म्हणजे रंगांचा सण. फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते.

होळी या सणाला महाराष्ट्रात शिमगा या नावाने ओळखतात. तर उत्तर भारतात याला दोला यात्रा किंवा होरी असे म्हटले जाते. दक्षिण भारतात हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत पैसा टिकत नाही आर्थिक अडचणी आहेत पैसा येत नाही या सर्व समस्या दूर करण्यासाठी काही तांत्रिक उपाय आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत आणि ही उपाय विशिष्ट तिथीला केल्यामुळे त्यांचे फळ सुद्धा चांगले प्राप्त होते.

होळी ही पौर्णिमेच्या रात्री असल्यामुळे माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या पौर्णिमेच्या रात्री आणि तसे महत्त्वाचे उपाय केले जातात जेणेकरून माता महालक्ष्मी खुश होईल व आपल्यावर कृपा वर्षाव करील म्हणून आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की होळीच्या दिवशी आपल्याला एक रुपयाचा शिक्का गुपचूप इथे टाकायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया कुठे टाकायचा आहे हा एक रुपयाचा शिक्का आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये होळीच्या दिवशी करायचा आहे.

सर्वात आधी हा उपाय करत असताना आपल्याला चांगला एक रुपयाचा शिक्का म्हणजेच नाणे घ्यायचे आहे आणि ते नाणे आपल्याल स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि या नाण्यासोबतच आपल्याला आणखीन एक वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे नारळ, या उपाय साठी आपण जो नारळ वापरणार आहोत त्या नारळाची शेंडी आपल्याला काढायची नाही आणि नारळ आपल्याला शेंडी सकट उपाय साठी वापरायचा आहे.

होळीच्या दिवशी ज्या वेळी तुमच्या घराशेजारी होळी पेटवली जाईल त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करत असताना आपल्याला होळी जवळ जाऊन होळी ची विधिवत पणे पूजाअर्चा करून होळीला नैवेद्य दाखवून त्यानंतर होळी कडे प्रार्थना करून त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे.

होळीची पुजा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये यायचं आहे आणि त्यानंतर नारळावर तो एक रुपयाचा शिक्का ठेवून दोन नारळ घेऊन आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर यायचं आहे आणि त्यानंतर हा शिक्का ठेवलेला नारळ आपल्याला आपल्या घरावर सात वेळा गोलाकार फिरून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्या घरावरून उतरून घ्यायचा आहे.

अशा पद्धतीने आपल्या घरावरून सात वेळा हा नारळ उतरवून घेतल्यानंतर आपल्याला हा नारळ गुपचूप पणे आपल्या घराशेजारी भेटणारे होळीमध्ये किंवा घरासमोर जर आपण होळी पेटवली असेल तर त्या होळीमध्ये हा नारळ आणि एक रुपयाचा शिक्का आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो आपण केला तर यामुळे आपल्या घराला लागलेली दृष्टी पासून आपली सुटका होईल आणि त्याच बरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करेल आणि घरामध्ये असणारी माता लक्ष्मी ही आनंदी होईल.

परंतु नारळ घरावरून उतरवत असताना त्याच बरोबर ओळी मध्ये शिकत असताना आपल्याला कोणत्याही व्यक्ती सोबत बोलायचे नाही आणि त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्याला घरातील व्यक्ती व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला सांगायचे नाही कारण जर आपण या उपायांबद्दल इतरांना सांगितले किंवा हा उपाय करत असताना आपण मधी जर बोलले तर त्यामुळे हा उपाय व्यवस्थितपणे काम करणार नाही.

म्हणूनच हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी गुपचूप करायचा आहे आणि त्याच बरोबर हा उपाय करत असताना आपण म’नामध्ये कोणताही वाईट विचार आणून उपाय करायचं नाही अगदी मनापासून आणि विश्वासाने आपल्याला हा उपाय होळीच्या दिवशी करायचा आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *