मित्रांनो, आयुष्यामध्ये स’मस्या येतात परंतु त्या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक टो’टके, शास्त्रांचे विविध उपाय करून पाहतो. परंतु काही वेळेस कितीही उपाय केले तरीही आपल्या समस्या आपली साथ सोडतच नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी येतच असतात. कितीही काबाडकष्ट करून देखील आपल्या घरातील गरजा भागवने शक्य होत नाही.
त्यामुळे ते खूपच निराश असतात. त्यामुळे त्यांना कर्ज काढणे या शिवाय दुसरा पर्याय सुचत नाही. परंतु काही वेळेस असे होते की, भरपूर कर्ज डोक्यावर होते त्यामुळे ते कर्ज फेडणे देखील मुश्किल होऊन जाते. तर मित्रांनो तुम्हाला देखील कर्जाच्या बाबतीत कोणतीही समस्या अडचण आली असेल किंवा तुम्हाला भरपूर कर्ज झाले असेल आणि त्यातून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर आज मी कर्जमुक्ती साठी एक उपाय सांगणार आहे.
जो केल्याने तुमची कर्जमुक्ती होऊन जाईल. कर्जाचे ओझे कमी होऊन जाईल. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात हा उपाय नेमका कोणता आहे तो. मित्रांनो, हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे. काही उपाय जर तुम्ही सातत्याने केले तर त्याचा प्रभाव आपल्याला लवकर पाहायला मिळतो. तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे. होळीच्या रात्री तुम्हाला पिठाचा दिवा म्हणजेच कणकेचा दिवा लावायचा आहे.
हा उपाय केल्याने शुभ कार्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. तसेच आर्थिक संकटे देखील दूर होऊन जातात. तर मित्रांनो कणकेचा दिवा बनवून म्हणजे पंचमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ, बत्तासे, थोडेसे दूध व तांब्याचे नाणे ठेवून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. नंतर तुम्हाला होलिकेची पूजा करून घ्यायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला निर्जन चौरस्त्यावर ठेवायचा आहे.
हा दिवा ठेवल्यानंतर मागे वळून पाहायचे नाही. घरी आल्यानंतर तुम्हाला आपले हात पाय स्वच्छ धुवूनच घरात प्रवेश करायचा आहे. मित्रांनो कर्ज तुम्हाला जर झाले असेल काही केल्याने जर कर्ज फिटत नसेल या गोष्टीमुळे तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा. तुमचे कर्ज फिटून जाईल. तुम्हाला आर्थिक टंचाई भासणार नाही. तसेच शुभकार्यात येणारे सर्व संकटे दूर होऊन जातील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!