वास्तूशास्त्र: तुम्हालाही असेल ही सवय तर तुम्ही निश्चितच ग’रीबीला आमंत्रण देताय, उपयुक्त माहिती वाचा.

वास्तुशा’स्त्रानुसार, आपण सर्वाधिक वेळ ज्या ठिकाणी घालवतात त्याचा थेट सं’बंध तुमच्या आर्थिक प’रिस्थितीशी असतो. जसे की तुम्ही घरात केलेल्या छोट्या छोट्या चुकाच आपल्याला गरिबीकडे घेऊन जातात.

प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की त्याने खुप प्रगती करावी आणि त्याचबरोबर त्याच्या घरात आनंद आणि शांतता सुद्धा असावी, परंतु हे सुद्धा खरे आहे की काही गोष्टी न’शिबाशी देखील संबंधित असतात. न’शिबाची साथ असेल तरच आयुष्यात काही गोष्टी सकारात्मक घडत असतात.

लाकडाचा उंबरठा – सर्व प्रथम आपण घराच्या उंबरठ्याबद्दल बोलूया. जरी आज काल लोक घराच्या मुख्य दारात दरवाजाची चौकट बनवत नाहीत, परंतु घराच्या स्वयंपाकघर आणि मुख्य दरवाजाला चौकट किंवा उंबरठा असायलाच हवा. वास्तुमध्ये लाकडी चौकटीला किंवा उंबरठ्याला अतिशय शुभ मानले जाते.

पूजा करताना लक्षात ठेवा या गोष्टी – प्रत्येकजण दररोज घरी उपासना करतो, परंतु मां’साहार किंवा धू’म्रपान केल्या नंतर कधीही पूजा करू नये. तसेच, पूजा करताना शुद्धता आणि पवित्रतेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. चुकूनही कधी प्रसादचा वास घेऊन देवासमोर ठेवू नका.

आपल्या नखांशी सं’बंधित काही गोष्टी – आपल्या न’खांशी सं’बंधित सामान्य गोष्टी त्या देखील आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. रात्रीच्या वेळी नखे तोडणे, दाताने नखं कुरतडणे आणि येथे-तेथे नखं कापून फेकणे सुद्धा चुकीचे आहे. यामुळे राहू-केतु हे ग्रह आपल्याकडे आकर्षित होत असतात. आणि याच कारणामुळे आपल्या घरात आ’र्थिक कोंडी होत असते.

या गोष्टी दरवाज्यावर टांगू नका – दरवाजाच्या समोर किंवा मागील बाजूस कोणतेही कॅलेंडर किंवा घड्याळ टांगले जाऊ नये. असा विश्वास आहे की असे केल्याने त्याचा प’रिणाम घरात राहणाऱ्या सदस्यांच्या जीवनावर होतो. तर या गोष्टी लक्षात घेऊन घरात सुख-शांती सोबत पै’सेही अ’बाधित राहतील.

घरासमोर क’चरा नसावा – घराच्या आसपास किंवा समोर क_चरा गोळा होऊ देऊ नका. लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराचे दार नेहमीच स्वच्छ ठेवले पाहिजे. माता लक्ष्मीला आपल्या घरातच ठेवणे, प्रसन्न ठेवणे इतकेही सोपे नाही.

वाईट नशीब – सर्व सोयीसुविधा असूनही न’शिबाला शा’प देत बसणे, वि’नाकारण वा’द घालत असाल घरात कधीही समृद्धी येत नाही. आणि तुम्ही पै’शांसाठी कुणाचा अ’पमान करणे देखील चुकीचे आहे.

दारावर आलेल्या उ’पाशी माणसाला दारातून परत पाठवू नका – घरात आलेल्या कोणत्याही भु’केल्या माणसाला अन्नाशिवाय परत जाऊ देऊ नका. साधू संतांचा तर चुकूनही अ’पमान करु नका.

घराच्या उंबरठ्यावर बसून जेवण करु नये – घराच्या उंबरठ्यावर बसणे, त्यावर पाऊले ठेवणे किंवा बसणे आणि तेथे बसून खाणे हे निश्चितच आपल्या गरीबीला आमंत्रण देते. तसेच जुन्या एका श्रद्धेनुसार, अशा इमारती ज्यांमध्ये उंबरठा नसतो त्यांना एक अत्यंत अ’शुभ संकेत मानले जाते.

दाराच्या चौकटीत घाण किंवा कचरा नसावा – असेही म्हटले जाते की उंबरठा किंवा दाराच्या चौकटीतून कचरा घरात प्रवेश करत नाही, ज्यामुळे न’कारात्मक उर्जा देखील आत येऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा आपण घराचा उंबरठा ओलांडून आत जाता तेव्हा त्याला नमन करुन मगच आत जाण्याची प्रथा पुर्वीचे लोकं पाळत असत.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *