प्रे’म माझं तुझ्यावरचं, कोणत्याच शब्दात मावणार नाही, तुला मि’ठीत घेताच कळतं, आता त्याचीही गरज भासणार नाही. Happy Hug Day❤
सुटलाय थंड वारा त्यात पावसाच्या धारा, असं वाटतं, आज तुझ्या मि’ठीतच जाऊ दे, माझा वेळ सारा. Happy Hug Day❤
खरी माणसे जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाही, ती माणसे जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रे’म करतात.
बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मि’ठीत विसावसं वाटतं, एका जन्माचे आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं. Happy Hug Day😘
मिठीत तुझ्या असताना वेळेनेही थोडं थांबावं, क्षणभंगुर त्या क्षणांना तेव्हा दीर्घायुष्य लाभावं. Happy Hug Day 🤗
कळत नाही काय होत तुझ्या मिठीत शिरल्यावर, आयुष्य तिथंच थांबतं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर. Happy Hug Day
चिंब भिजल्यावर तहान लागते ना, तसं होतं तुला भेटल्यावर, तुलाच पाहत राहावंसं वाटतं, तुझ्या कुशीत मिटल्यावर. Happy Hug Day❤
लग जा गले के फिर ये हसीन रात हो न हो, शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो. Happy Hug Day
एक ही तमन्ना, एक ही आरजू, बाहों की पनाह में तेरे, सारी जिंदगी गुजर जायें.
तुझ्याशिवाय जगण काय जगण्याचा स्वप्नसुद्धा पाहु शकत नाही, श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो, पण तुझ्याशिवाय एकही क्षण मी जगू शकत नाही….!
“तुझ्यापासून सुरु होऊन तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून तुझ्यात हरवलेला मी, हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे, तुला माझ्या म’नातील सगळे काही सांगायचे आहे.
“सखे हातात हात घेशील जेव्हा भी’ती तुला कशाचीच नसेल अंधारातला काजवाही तेव्हा सूर्यांपेक्षाही प्रखर असेल”.