14 जानेवारी 2022 मकर संक्रांत महा दु’र्लभ सं’योग या 5 राशी होतील मा’लामाल…

इंग्रजी महिन्याप्रमाणे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय. मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात 14 किंवा 15 तारखेला असतो. या वर्षी 14 जानेवारीला शुक्रवारी मकर सं’क्रांत असणार आहे. मकर संक्रांती माघ शु’द्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमीपर्यंत साजरा केला जातो. मकर संक्रांत हा सण संपूर्ण देशात विविध नावांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

मकर संक्रांति पासूनच देवी-देवतांच्या दिवसाची सुरुवात होते, अशी मान्यता आहे. मकर संक्रांत हा सण 3 दिवसांचा असतो. मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी आणि मकर संक्रांत होऊन दुसऱ्या दिवशी किंक्रांत आता 3 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या वर्षी सद्य’स्थिती मकर राशीत शनी व बुध हे दोन ग्रह विराजमान आहे, म्हणूनच या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी येणार आहे.

मकर राशीच्या ग्रहस्थितीचा 5 राशीच्या व्यक्तींना खूप ज’बरदस्त लाभ होणार आहे. या वर्षाची ही संक्रांत या राशीच्या व्यक्तींना लाभदायक होणारी असेल. तसेच सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत असल्याने हा एक शुभ यो’ग जुळून येणार आहे. त्यानंतरच उ’त्तरायणाचा आरंभ होईल.

1.मेष राशी: मकर संक्रांतीच्या दिवशी होणारे सूर्याचे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींना यशदायक ठरू शकते. कार्यक्षेत्रात प्रगती साध्य करता येऊ शकेल. रा’जकिय क्षेत्रातील व्यक्तींना शुभवार्ता कानावर पडतील. कौटुंबिक जीवनात सकारात्मकता येऊ शकेल. अडलेली सरकारी कामे मार्गी लागतील.

2.वृषभ राशी: मकर संक्रांतीच्या दिवशी होणारे सूर्याचे राशी परिवर्तन हे वृषभ राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरेल. धार्मिक कार्यात स’क्रिय सहभाग नोंदवत आहे. शुभ कार्याचे आयोजन करू शकाल विकास होईल. याचबरोबर प्रेमात असलेल्या व्यक्तींना हा काळ खूपच सकारात्मकतेचा ठरेल.

3.कन्या राशी: मकर संक्रांतीला होणार याचे राशी परिवर्तन हे कन्या राशीच्या व्यक्तींना चिंतामुक्त करणारे ठरू शकेल. यामुळे या काळात समस्या आणि अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकेल. याचबरोबर एकाग्रता मुलांची काळजी दूर होईल जो’डीदाराची उत्तम ताळमेळ जमेल. तसेच कार्यक्षेत्रातील आपली प्रतिमाही सुधारेल.

  1. वृश्चिक राशी: मकर संक्रांतीच्या दिवशी होणारे सूर्याचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. या काळात तुमच्या पराक्रमात वाढ होईल आणि मोकळे पणाने सुसंवाद साधू शकाल. तसेच कुटुंबात आपली प्रतिमा सुधारेल. जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. भावंडांशी असलेल्या ना’तेसं’बंध सुधारू शकतील.

5.मीन राशी : मकर संक्रांतीच्या दिवशी होणारे सूर्याचे राशि परिवर्तन हे मीन राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. सरकारी क्षेत्रातून लाभ मिळू शकतो. सरकारी कर्मचाऱ्यांना सहकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य लाभेल. धनला’भाचे योग जुळून येऊ शकते. मुलांच्या इ’च्छा पूर्ण करू शकाल. याचबरोबर परदेशातून काही तरी लाभ होण्याची शक्यता आहे. याचबरोबर घरातील मोठ्या व्यक्तीशी असलेले म’तभेद दूर करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *