मित्रांनो, जो व्यक्ती देवाला श’रण जातो तोच खरा मनुष्य असतो. देवाला शरण जाणे ही एक खूप मोठी गोष्ट आहे. अ ज्ञा नी व्यक्तींना अ’भिमान नसतो परंतु ज्ञा न आणि व्यक्तींना खूप अभिमान असतो. अ ज्ञा न व्यक्तीला जर आपण सांगितले देवाची भक्ती कर तर तो नि सं कोच पणे भक्ती मार्गाला लागतो. त्याचप्रमाणे कोणतेही भक्ती करत असताना मनात कोणत्याही प्रकारची वा स ना ठेवू नये.
एखादा व्यक्ती तो कितीही शिकला विद्वान पंडित देखील झाला तरी त्या स्वतःला अनुभव आल्याशिवाय तो इतरांना ज्ञान देऊ शकत नाही. अशाने त्याचे ज्ञान सार्थकी लागत नाही. ज्या व्यक्तीला पोथी वाचन किंवा ऐकून जीवनी वै’राग्य आले. त्यालाच पोथी कळली असे म्हटले जाते. खरा मनुष्य तोच जो पोथीत वाचलेले किंवा ऐकलेले आचार-विचार आपल्या जीवनामध्ये आणतो.
ज्याप्रमाणे आपल्याला एखादा आजार झाला असेल तर डॉक्टर आपले र क्त काढून घेऊन कोणता आजार झाला आहे. याचा शोध घेतात. त्याचप्रमाणे आपण आपले चित्त कुठे गुंतले आहे. याचा शोध घ्यावा. आपले म’न कुठे गुंतले आहे. याचा शोध घेऊन त्यावर उपचार करावा. वा स ना हा ही एक रो’गच आहे. जी गोष्ट आपल्याला माहित नाही त्या गोष्टीविषयी विचार करून त्याची वा’सना बाळगणे हा वे’डेपणाच आहे.
भगवंताच्या भक्तीत त’ल्लीन होणे. भगवंताचे होऊन जाणे हे माझे मुख्य काम आहे असे म’नाशी पक्के करा. आपण भगवंताचे कसे होऊ यावर सारखा रात्रंदिवस विचार करावा. जर एखाद्या व्यक्तीला याची खात्री झाली की, मी दुसरा कोणाचाच नाही तर, त्याला भगवंताचे होता येते. आपले म’न हे वा स ने च्या ब ळी जाऊन तात्पुरत्या सु’खाच्या मागे धावते आणि ठो कर खाऊन परत मागे येत.
म्हणून भगवंताच्या नामस्मरणाने आणि भक्तीने वा स ने वर जिंकता येते. मग आपल्याला वाईट कर्तेपणा आपोआप निघून जाईल. ज्याप्रमाणे पीठ चाळून आपण त्याचा चो’था बाजूला काढतो. अगदी त्याच प्रमाणे आपण आपल्या डोक्यातील इतर वा स ना बाजूला काढली तर, उरलेली वा’सना ही भगवंताची असते.
अशाप्रकारे आपल्या मनामध्ये कोणतीही वा स ना ठेवू नये. जर आपण वा स ना ठेवल्यास त्याचे फळ आपल्याला कधीही मिळत नाही. वा स ना विरहित देवाची भक्ती करा. स्वामींची भक्ती करा. स्वामी आपल्याला कसलीही कमी पडू देत नाहीत. आपल्या पाठीशी ते सदैव राहतात.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!