जया एकादशी 2022: माघ शुक्ल एकादशीला जया एकादशी म्हणून ओळखले जाते. एकादशीचा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते.
हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. माघ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी जया एकादशी या नावाने ओळखले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने भू’तप्रे’तपासून मुक्ती मिळते. मृ’त्यूनंतर मो’क्षाची प्राप्ती होते. या दिवशी भगवान विष्णूला पुष्पजल, अक्षता आणि विशिष्ट सुगंधित पदार्थ अर्पण करणे शुभ फलदायी मानले जाते.
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी 2022 म्हणून ओळखले जाते. एकादशीचा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा विधीपूर्वक केली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्यास अ’श्वमेध यज्ञासमान फळ मिळते. आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
एकादशी व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वात कठीण व्रत असल्याची धार्मिक श्र द्धा आहे. या दिवशी व्रत केल्याने मनुष्य मृ’त्यूनंतर वैकुंठ प्राप्त करतो. या दिवशी नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. या दिवशी लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एकादशीला हे उपाय करा.
जया एकादशीच्या दिवशी करा हे उपाय- एकादशीला तुळशीचे रोप लावणे शुभ असते अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र योग्य दिशेने ठेवल्यास त्याचा फायदा होईल. मो’क्षदा एकादशीला तुळशीचे रोप लावणे विशेष फलदायी असते असे सांगितले जाते.
या दिवशी झेंडूच्या फुलाचे रोप लावणे देखील फायदेशीर आहे. हे रोप घराच्या उत्तर दिशेला लावा. धार्मिक ग्रंथांनुसार भगवान विष्णू हिरवीच्या झाडामध्ये वास करतात. त्यामुळे जया एकादशीच्या दिवशी घरामध्ये करवंदाचे रोप लावणे शुभ मानले जाते.
शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना दान करा. ज्योतिषांच्या मते, एकादशीच्या दिवशी घरामध्ये किंवा घराच्या छतावर पिवळा ध्वज लावावा. एकादशीच्या दिवशी खीर करून त्यात तुळशीची डाळ टाकून श्रीहरीला अर्पण करावी. जया एकादशीच्या दिवशी गरीबांना पिवळ्या रंगाचे कपडे, अन्न आणि पिवळ्या रंगाच्या जीवनावश्यक वस्तू अर्पण करा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!