जी महिला पीठ म’ळतांना या 3 वस्तु टा’कून पोळी बनविते, त्या घरात नेहमी लक्ष्मीमाता नां’दते

प्रत्येक घराचे कि’चन हेच आ’त्मा असतो, कारण एकूणच घरातील सर्वांना अ’न्न व पो’षण मिळत असते. तसेच त्याद्वारे घरातील सर्वांना ऊ’र्जा प्रा’प्त होत असते, कारण आपले श’रीर अ’न्नमय असते. कारण आपण जसे अ’न्न ग्र’हण करतो त्याप्रमाणे आपले श’रीर बनते आणि तसे श’रीर असते तसेच आपले म’नही तयार होते. आपल्या दै’नंदिन जीवनात अनेक प्रकारच्या स’मस्या निर्माण झालेल्या असतात, त्यामुळे आपले म’नाचे ख’च्चीकरण होते.

काही वेळा आपल्या आयुष्यमध्ये आपल्या कामाचा योग्य मो’बदला आपल्याला मिळत नसतो. तसेच आपल्या काही इ’च्छा पूर्ण होत नाहीत. यासाठी एक घ’रगुती उ’पाय केल्यास आपल्या जीवनात प’रिवर्तन घडवून आणू शकतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही स’मस्या असल्यास, किंवा घरात वा’दवि’वाद तं’टे होत असतील, घरात नेहमी पैशांची च’णच’ण राहात असेल, मा’न स’न्मान मिळत नसेल तर हा उ’पाय नक्कीच केला पाहिजे.

आपण हा उ’पाय दररोज ही करू शकतो, हा उ’पाय अगदी साधा व सो’पा आहे, परंतु त्याचा प्र’भाव खूप ज’बरदस्त आहे. याशिवाय जर दररोज हा उ’पाय करणे शक्य नसेल तर, कि’मान सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी या दिवशी तरी केला पाहिजे. कारण हा उ’पाय केल्याने आपला शु’क्र म’जबूत होतो, कारण शुक्र हा ऐ’श्वर्य व सु’खाचा का’रक असल्यामुळे, शुक्र म’जबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सु’ख व ऐ’श्‍वर्य तसेच ध’नसं’पत्ती प्राप्त होते.

याशिवाय आपला चंद्र म’जबूत होण्यास मदत होते, चंद्र हा म’नाचा का’रक आहे, म्हणून जर चंद्र म’जबूत असल्यास आपल्याला मा’न स’न्मान मिळेल. स’माजात आपली प्र’तिष्ठा वाढेल‌. तसेच पीठ हे सूर्याचे का’रक असल्यामुळे, त्यामुळे ही 1 वस्तू पिठात टाकल्यामुळे, आपला सूर्य म’जबूत होईल. हा उ’पाय करण्यासाठी, आपण घरात दररोज क’णिक म’ळताना, फक्त त्या पिठात आपल्याला एक वस्तू टाकायचे आहे.

स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसत मु’खाने, आ’नंदाने तसेच देवाचे ना’मस्मरण करीत करीत स्वयंपाक बनवावा. कारण काही स्त्रिया स्वयंपाक करताना वा’द-वि’वाद, भां’डण-तं’टे, चि’डचि’ड किंवा आ’दळआ’पट करतात, मग त्या न’कारात्मक ऊ’र्जा स्वयंपाक उतरतात व ते अन्न खाल्यावर म’नात हीच ऊ’र्जा नि’र्माण होत असते.

ज्यावेळी आपण कणिक मळत असतो, त्यावेळी त्यात अगदी थोडेसे तूप आणि चि’मूटभर साखर टाकावी. परंतु उपाय म्हणून आपल्याला मू’ठभर साखर टाकायची आहे. आपण हा उ’पाय दररोज करू शकतो, दररोज शक्य नसेल तर सोमवार, बुधवार व शुक्रवारी तरी हा उ’पाय करून करावा, कारण या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र म’जबूत होऊन त्यांचे सर्व शुभ फळे आपल्याला प्रा प्त होण्यास सुरुवात होते.

जेव्हा घरातील स्त्री क’णिक मळता असते, तेव्हा ती त्याचे लहान लहान गो’ळ्यात त्यांचे वि’भाजन करीत असते. आपण ज्या वेळी आपल्या पि’त्रांसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी क’णकेचे गो’ळे करीत असतो, तेव्हा त्यावर कोणतेही प्रकारचे चि’न्ह नसतात, हे अगदी म’ऊ व गु’ळगु’ळीत गो’ल गो’ल केले असते, मग अशा क’णकेच्या गो’ळ्यांना पिं’डासमान मानले जाते, त्यामुळे स्त्रियांनी क’णीक तयार केल्यावर त्यावर आपली बो’टे उठवतात, म्हणजे त्या क’निकेवर पि’त्रांचा किंवा वाईट श’क्तीचा अ’धिकार राहत त्यामुळे, ते क’णकेच्या पोळ्या देवासाठी तसेच घरातील सर्वांना खाण्यासाठी यो’ग्य बनत असतात.

कु’त्र्यांना पोळी खायला दिल्यास, आपली भी’ती न’ष्ट होते व श’त्रूंची पी’डा दूर होते, म्हणून कु’त्र्याला आणि पोळी खायला दिली पाहिजे, परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नयेत.पण ही शेवटची पोळी आपल्या घरातील गृहिणी, घरची ल’क्ष्मीने खावे, यामुळे आपल्या घरातील भ’रभराट, अ’न्नधान्य व ध’नसंपदा राहण्यास मदत होते.

याशिवाय तयार झालेली पहिली पोळी गाईला खायला द्यावी, म्हणजे आपल्या सर्व देवी-देवतांना नै’वेद्य दिल्याप्रमाणे होईल. सर्व देवी-देवतांची कृ’पा होईल. तसेच दुसरी पोळी आपली ग’च्चीवर किंवा घरांवर का’वळ्यासारखी ठेवावा, म्हणजे पू’र्वज प्र’सन्न होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *