ज्या स्त्रियांमध्ये असतात हे 3 गुण, त्यांच्या नवऱ्याचे आयुष्य सुखी, समाधानी आणि धनवान बनते.

आज आपण बायकांच्या काही गुणांबद्दल पाहणार आहोत. मित्रांनो असे गुण व अवगुण त्यांच्या पतीवर खूपच प्रभाव पाडत असतात. काही महिलांमध्ये असे गुण असतात ज्यामुळे त्यांच्या नवऱ्याचे आयुष्य सुखी, समाधानी व ऐश्‍वर्यशाही बनते. तुमच्यातही हे गुण आहेत का? असतील तर हे खूपच चांगले आहे. जर असे गुण तुमच्यात नसतील तर हे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आपले व आपल्या नवऱ्याचे आयुष्य आनंदाने व समाधानाने परिपूर्ण करा.

मित्रांनो, असं म्हणतात की लग्नानंतर आपल्या नवऱ्याचे भविष्य हे त्याच्या बायकोबरोबर जोडले जाते. बायको जे काही कार्य करते त्याचं फळ तिच्या नवऱ्यालाहि मिळत असतात. तसेच नवऱ्यानेही कोणते काम केले तर त्याचे फळ त्याच्या बायकोलाही मिळत असतं. म्हणजे बायकोच्या प्रत्येक कार्याचा प्रभाव नवऱ्यावर पडत असतो व नवऱ्याच्या प्रत्येक कार्याचा प्रभाव बायकोवर पडत असतो.

म्हणजेच लग्नानंतर नवरा बायको एकमेकांना पूरक होतात. म्हणून त्यांना एकमेकांच्या हिताचा विचार करावा लागतो. असं म्हटलं जातं की बायका भगवंताचे प्रत्येक वेळी मनापासून ध्यान व स्मरण करतात आणि असं पाहिलं जातं कोणत्याही धार्मिक कार्यात पुरुषांपेक्षा स्त्रिया प्रत्येक बाबींमध्ये पुढे असतात. मनापासून जी स्त्री स्वामींचे पुजन भजन धार्मिक कार्य करते त्या बायकांचा नवरा नेहमी श्रीमंत व धनवान असतो.

म्हणून ज्या स्त्रिया धार्मिक प्रवृत्तीच्या असतात त्यांच्या घरावर नेहमी भगवंताची कृपा असते व प्रत्येक कार्यात त्यांच्या नवऱ्याला यश मिळते. त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये कधीही कलह, वादविवाद होत नाहीत. त्यांच्या जीवनात सदैव ऐश्वर्य व सुख असते. परंतु ज्या बायका देव धर्म मानत नाहीत, धार्मिक कार्य करीत नाहीत, देवधर्माचे काही करण्याऐवजी फक्त स्वतः नटणे मुरडणे यातच धन्यता मानतात आणि भगवंताच्या स्वामींच्या पूजना कडे लक्ष देता नाहीत त्यांच्या घरातील वातावरण नेहमी नकारात्मक व कलह पूर्ण असते.

त्याचबरोबर बायको जर स्वामींचे मनापासून काही कार्य करत असेल तर नवऱ्याचे ही हे आद्य कर्तव्य आहे की त्यानेही स्वामींच्या कार्यामध्ये त्याचा हातभार लावावा. स्वामींची पूजा करावी. स्वामींच्या नामाचा जप करावा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य येणार नाही व तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐश्वर्याची प्राप्ती कराल.

या शिवाय जी बायको आपल्या नवऱ्याची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन घरातील सर्व कार्य मनापासून करते त्या बायकांवर माता लक्ष्मीचा नेहमी वरदहस्त असतो आणि अशा बायकांचे नवरे खूप आनंदी समाधानी व धनवान असतात. परंतु हीच गोष्ट पुरुषांमध्ये लागू होते जी स्त्री पुरुषांसाठी इतकं करत असेल तर नवऱ्याचे ही आपल्या बायकोची काळजी घेणे आवश्यक आहेत बायकोच्या प्रत्येक कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न करा.

जर तुमच्या कामाच्या घाईगडबडीत तुम्हाला बायकोला मदत करणे शक्य नसेल तर तिच्या कामाला प्रोत्साहन तरी द्या. तिच्या कामाचे कौतुक जरूर करा. तुमच्या तोंडून ऐकलेल्या दोन कौतुकाच्या शब्दांमुळे पत्नीची काम करण्याची क्षमता वेगाने वाढते व ती जास्त मनापापासून घरात सर्व कामे करते. ज्या घरांमध्ये स्त्रीचा मान ठेवला जातो प्रत्येक कार्यात तिला सहभागी करून घेतले जातो तेथे स्त्री नेहमी आनंदी व प्रसन्न होत असते व अशा घरांमध्ये नेहमी माता लक्ष्मी वास्तव्य करते.

परंतु ज्या घरात नवरा भांडण तंटे वाद विवाद करत असेल त्या घरांमधील आहे. अस-स्त्रिया कधीही आनंदी व संतुष्ट राहू शकत नाहीत. ज्या घरात गृहलक्ष्मी आनंदी राहत नाही त्या घरात माता लक्ष्मी राहत नाही. नवरा बायको एकमेकांना पूरक असतील तरच एकमेकांकडे लक्ष देणे हे खूप आवश्यक आहे.आणि असं म्हटलं जातं की घरी आलेल्या अतिथीचा जी महिला सत्कार करते. दारात आलेल्या याचकाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. गोरगरिबांना मदत करते.

त्या स्त्रियांच्या त्या बायकांच्या घरी नेहमी ऐश्वर्या व समृद्धी राहते. त्याचे जीवन नेहमी सुखी समाधानी राहते. ज्या पुरुषांच्या पत्नीमध्ये हे तीन गुण असतात त्यांना साक्षात स्वामी भाग्यशाली समजतात.आणि त्याचबरोबर मित्रांनो असे म्हटले जाते की ज्या घरातील स्त्रिया भांडकुदळ असतात त्या घरात नेहमी वादविवाद भांडणे होत राहतात आणि अशा घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही म्हणून बायकांनी नेहमीच शांत व संयमी राहावे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *