शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल, फक्त कावळ्याच्या पंखाचा हा चमत्कारिक उपाय करा.

मित्रांनो, तुमच्या जीवनात कोणतेही कोर्टकचेरीचे कामं रखडले असेल किंवा कोणतीही मोठी परीक्षा असेल ज्यात तुम्हाला हमखास यशस्वी व्हायचेच आहे किंवा तुम्हाला अनेक दुष्मन आहेत आणि शत्रू भय असेल, त्यांच्या समोर कमजोर न पडता हरायचे नसेल तर हा प्रयोग तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

आपल्या आजूबाजूला नेहमी दिसणारा सतत काव काव करणारा पक्षी म्हणजे काक अर्थात कावळा. असं म्हणतात, मृत्यू पश्चात पिंडीला कावळा शिवल्याशिवाय आत्म्यास मुक्ती लाभत नाही. नेहमी दुर्लक्षित असलेला या कावळ्याच्या पिसाचे असे फायदे जाणून घेऊन तुम्ही व्हाल थक्क.

मित्रांनो अशा या कावळ्याच्या पंखा मुळे तुम्हाला तुमच्या दररोजच्या जीवनात खूप लाभ होईल. हा प्रयोग केल्याने तुमच्या आयुष्यातील कोर्ट कचेरी तसेच कोणत्याही प्रका रची केस असेल आणि कोणत्याही परीक्षेत निश्चित या उपायाने यशस्वी व्हाल, त्याचबरोबर मित्रांनो अनेकदा आपण खूप मेहनत करतो, प्रामाणिक राहतो.

परंतु विजयासाठी केवळ इतकेच पुरेसे नसते. बऱ्याचदा परिस्थिती आपल्या हातात नसते. आजूबाजूचे लोकं विचित्र वागतात. प्रयत्नांच्या पलीकडे सर्व गोष्टी नशिबावर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत आपण अजूनच हाताश होऊन जातो.

आणि आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळी आपण खूप मेहनत घेत असतो त्यावेळी यश मिळणार कधी याची वाट पाहाणे संपतच नाही. आपण शत्रूला घाबरतो आमो याचा परिणाम तुमच्या सर्व आयुष्यावर होतो. अशा मध्ये तुम्ही हा अनोखा प्रयोग करून बघू शकता.

असेच वेगवेगळे दुर्लभ प्रयोग आम्ही तुम्हाला नेहमीच सुचवत असतो. त्यामुळे तुमच्या जीवनातील समस्यांचे निवारण होऊन तुमचे जीवन सुकर बनते.सगळ्यात आधी कावळे कुठे जास्त येतात ते पहा. जर तुमच्या आजूबाजूला असतील तर अधिकच चांगले.

तुम्ही त्यांना खाण्यासाठी नेहमीच काही ना काही जरूर टाकत राहा. लक्षात ठेवा, जे अन्नपदार्थ खायला घालाल. त्यामध्ये साखर किंवा गोड पदार्थ नक्कीच असावा आणि मित्रांनो सलग दहा दिवस तुम्ही कावळ्यांना सोबतच अन्य पक्षांना अन्न खाऊ घाला आणि खाऊ घालताना बऱ्याचदा कावळ्यांमध्ये आपसात झटापटी होऊन पंख / पीस निघतात. अनेकदा आपोआप कावळ्याचे पीस पडते जे खूप भाग्याचे समजले जाते.

काही कावळ्यांचे एखादे पांढरे पिस देखील पडते. हे खुपच दुर्मिळ असतं. ज्याचं तंत्र शास्त्रामध्ये खूप महत्त्व असते. यामुळे भाग्य प्रबळ होते. अनेक तंत्र प्रयोगात हे वापरले जाते. सफेद नसल्यास तुम्हाला अगदी काळ पीस मिळालं तरी खूप चांगल.

दहा दिवसाच्या आत जरी तुम्हाला पंख मिळाला तरी देखील पूर्ण दहा दिवस त्यांना अन्न खायला देत राहावे. त्या दहा दिवसात पीस न मिळाल्यास ते मिळे पर्यंत त्यांना अन्न खायला टाकत रहा.सोबतच कायमस्वरूपी टाकले तरी हरकत नाही.

कावळ्याचे काळे किंवा सफेद पिस मिळाल कि तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. कोणत्याही महत्वाच्या कामी जाताना जसे कि कोर्ट केस किंवा एखादी महत्वाची मोठी परीक्षा, मुलाखत असेल तुमच्या सोबत त्या ठिकाणी कावळ्याचे पीस घेऊन जा. तस ही नेहमीच सोबत ठेवले तर तुम्हाला अशक्य असे मोठे फायदे होतील.

सर्व क्षेत्रात यशस्वी व्हाल. समोरील शत्रू नुकसान पोहचवू शकणार नाही. परिस्थिती तुमच्या दृष्टीने सकारात्मक होऊन अनेक लोक तुम्हाला साहाय्य करतील. कोणत्याही कामामध्ये हमखास यशस्वी व्हायचं असेल तर हे पंख नेहमी तुमचा सोबत बाळगा. भगवान भोलेनाथ यांची तुमच्यावर सदैव कृपा राहो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *