Dear बायको जगातलं कोणतंच चॉकलेट तुझ्या Kiss पेक्षा गोड नाही. Happy K’iss day
मिठीत तुझ्या गुंतल्यावर वाटते ओ’ठांची चव चाखावी, मिठी तुझी सैल करून ओ’ठांकडे स्वारी वळवावी. हॅपी किस डे
प्रे’मातील सहवासात ‘त्यांचा’ दुरवा संपला नाही, ओ’ठांनी केले बंड.. दोघांनाही राहावले नाही, मि’ठीत घेता एकमेकांना चुं’बनावरच थांबताना, प्रेमाचा गु’लकंद चाखताना सावरले नाही.
थरथरणारे ओ’ठ गुलाबी अजून पावत होते कंपन, डोळे मिटुनी क्षणात घेई पुन्हा एकदा अधिरे चुं’बन.
एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओ’ठांची, लाजून मला गप्प बसवणाऱ्या पहिल्या बोटाची, एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची, पहाव अन पहातच रहावं अशा चंद्रसाख्य तुकड्याची.
ओठात गोठले शब्द, संवाद कसा थांबला. चुं’बन असे साक्षीला, साद नव्या प्रितीला. ओ’ठांवरती ओठ ठेऊन घ्यावे एक दीर्घ चुं’बन. अर्पण सारे तन म’न अनुभवा जीवनातील सूंदर क्षण. Happy Kiss Day
मी तुला रोज Miss करणार आणि रोज रात्री स्वप्नात येऊन
तुझ्या गालावर K’iss करणार.
मिठीत घेऊन विचारले तिने कोणता रंग लावू तुला मी ही सांगितले केवळ तुझ्या ओ’ठांचा रंग पसंत आहे मला.
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना? सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा वि’श्वास माझ्यावर ठेवशील ना ?जी’व तयार आहे तुझ्यासाठी ग रज पडेल तेव्हा मागुन घेशील ना? मला तुझी गरज आहे हे न सांगता ओळखशील ना?
हजारो चेहरा बघितले मी, लाखो चेहरे बघणार….
एकवेळ स्वतःला विसरेन मी
पण तुझा चेहरा नाही विसरणार….I
हॅप्पी कि’स डे डीयर!
पोस्ट आवडल्यास नक्किच शे’अर करा!