असे म्हणतात, किचन मधील ही एक वस्तू कधीही संपू देऊ नये; घरात दा’रिद्र्य येते ! जाणून घ्या ती वस्तू कोणती आहे?

मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की घरातील महिलांनी जर काही गोष्टी किंवा उपाय केले तर त्या देखील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व धन संपत्तीत वाढ होते. घरातील गरिबी नष्ट होईल आणि घरात सुख-समृद्धी नांदते, मित्रांनो आज आपण वास्तुशास्त्रामध्ये धनप्राप्तिसाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी त्याचबरोबर लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न दहावी यासाठी जे नियम व माहिती सांगितली गेली आहे ती जाणून घेणार आहोत.

आपल्या स्वयंपाक घरातील भाकरी किंवा चपाती आपल्याला कधीही संपू द्यायची नाही, मित्रांनो आपल्या घरातील सर्व सदस्यांचे जेवण झाल्यानंतरही एक किंवा अर्धी भाकरी किंवा चपाती आपल्या जेवणाच्या शिदोरी मध्ये शिल्लक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपल्या हिंदू संस्कृती मध्ये अतिथी देवो भव असं म्हटले गेले आहे याचा अर्थ असा होतो की आपल्या घरामध्ये आलेले अतिथी किंवा पाहणे हे देवासमान असतात. ज्या वेळी आपल्या घरामध्ये अथिति किंवा नातेवाईक येतात त्यावेळी त्यांचे स्वागत अगदी योग्यरीत्या आणि व्यवस्थित पणे करावे.

जर आपल्या घराच्या दारामध्ये गोमाता किंवा काळ कुत्र आलं तर त्यांनाही उपाशीपोटी परत लावून देऊ नये तुम्हाला जितके शक्य होईल तितकी चपाती किंवा भाकरी त्यांना खाऊ घाला. सायंकाळच्या वेळी आपल्या दारातील तुळशी समोर दिवा
लावायला कधीही विसरू नका आणि त्याचबरोबर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळीसुद्धा देवघरामध्ये देवासमोर दिवा आणि उदबत्ती लावणं गरजेचं आहे.

त्याच बरोबर देवघरातील सर्व देवी-देवतांची नित्यनियमाने दररोज पूजा करणे हे अत्यंत गरजेचे आहे. दिवा हा प्रकाशाचं आणि त्याच बरोबर ज्ञानाचा प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट आणि आपल्या घराची प्रगती घडवून आणण्याचे काम हा दिवा करत असतो.

मित्रांनो वर सांगितलेल्या सर्व गोष्टींचं पालन ज्या घरांमध्ये केलं जातो त्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करते आणि तिच्या आशीर्वादाने त्या घरांमध्ये कशाची कमतरता भासत नाही आणि त्यासोबत त्या घरांमध्ये कधीही न’कारात्मकता प्रवेश करत नाही त्या घरातील वातावरण नेहमी प्रसन्न उत्साही राहते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *