लाल मिरचीचा हा उ’पाय एकदा करुन बघा, घरातील न’कारात्मक श’क्ती दूर होईल, घरात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील.

मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये लाल मिरचीला काही विशिष्ट उ’पाय आणि तो’डगे करण्यासाठी वापरलं जातं. लाल मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैशाचा आपोआप वापर होत असेल. विनाकारण पैसा खर्च होत असेल. आ’जारपणावर पैसा खर्च होत असेल. घरामध्ये पैसा टिकत नसेल तर आपण हा उपाय अवश्य करावा.

आपल्या घरामध्ये येथे ठेवा 7 लाल मिरच्या 30 सेकंद मध्येच तुम्हाला चमत्कार दिसेल. आज आपण या लेखातून लाल मिरच्यांचा हा उपाय पाहणार आहोत. यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येते. आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी धनसंपत्ती, पैसा टिकून राहील आणि धनसंपत्ती आपल्या घरामध्ये यावी व ती टिकून राहण्यासाठी याचे मार्ग खुले करण्यासाठी या सात लाल मिरच्या चा उपाय आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो तुम्हाला वाटतं की, तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात न’जर लागलेली आहे. तुमच्या घराला खूप मोठ्या प्रमाणात नजर लागलेली आहे. कोणतही काम तुमचं पूर्ण होत नाही. तुमचे घरातील कमावती व्यक्ती आहे जी व्यक्ती आपल्या घरात कमाई करून पैसे नसते. अशा व्यक्तींसाठी

सात लाल मिरच्या घ्या आणि त्या मिरच्या आपण एक तांब्या मध्ये टाका. त्यामध्ये पाणी घ्या आणि ते पाणी भरून त्यात आंब्यातील साथ मिरच्या पाणी आणि तांब्या मिळून हे सर्व मिळून त्यांची न’जर काढा आणि आपल्या घराची नजर काढा आणि ते पाणी आपण लांब कुठेतरी नेवून फेकन द्या.

दूसरा उपाय आपण या सात लाल मिरच्या घेऊन त्या एखाद्या स्वच्छ पांढर्‍या कापडामध्ये बांधाव्यात. त्यासाठी आपण पांढरा रुमाल घेऊ शकतो. कोणताही पांढरा रुमाल किंवा पांढरा कापड आपण यासाठी वापरू शकता. मित्रांनो अशा या लाल मिरच्या आपण आपली तिजोरी आहे. जिथे आपण पैसा, अ’डका सोनं-नाणं ठेवतो ती जागा. अशा ठिकाणी आपण या लाल मिरच्या एका पांढऱ्या कापडामध्ये बांधून ठेवायचे आहेत. त्यामुळे आपल्या घरातील विनाकारण होणारा खर्च थांबतो. घरामध्ये पैसे येऊ लागतात.

पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. घरामध्ये वाईट न’जर आहे. तुमच्या घराच्या घरातील व्यक्तींवर कोणाची तरी वाईट न’जर आहे आणि त्यांना ती न’जर लागलेली आहे. त्यासाठी तुम्ही एक मिरची घ्या. ती मिरची आणि त्या व्यक्ती वरून न’जर काढा आणि ती मिरची लांब कुठेतरी फेकून द्या. नाहीतर ती मिरची तुम्ही जा’ळून टाका.

तर मित्रांनो, असा हा उपाय तुम्ही नक्की करा. यामुळे तुमच्या घरात पैसा वाढू लागेल. पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील. तुमच्या घरावर जर कोणाची नजर असेल तर तीही निघून जाईल. कोणाची वा’ईट दृष्टी पडली असेल तर तीही निघून जाईल व तुमच्या घरातील न’कारात्मक श’क्ती हि दूर होईल.

टिप – येथे दिलेली माहिती धार्मिक श्र’द्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले हे पेज लाइक करा. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शे’अर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *