तुम्ही कधी तुमच्या प्रि’यक’राला दिले आहे का ल’व्ह बा’इट (प्रे’माची निशाणी)? काय असते ल’व्ह बा’इ’ट, येथे जाणून घ्या..!!

तुम्ही कधी ल’व्ह बाई’ट बद्दल ऐकले आहे का? किंवा तुम्ही कधी कोणाचे ल’व्ह बाइट पाहिले आहे का? तुम्ही कुणाला ल’व्ह बाइट दिला आहे का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत कारण आज आम्ही तुम्हाला आज फक्त ल’व्ह बा’ईटबद्दल सांगणार आहोत. ज्यांना ल’व्ह बा’इट्स कसे द्यावे हे माहित नाही, त्यांना आज नक्कीच लव्ह बाइट्सबद्दल माहिती होईल.

अनेकांना असे वाटते की हे अ’परिप’क्वतेचे लक्षण आहे, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की अनेकांना हे खूप म’जेदार वाटते. जर तुम्ही अजून तुमच्या प्रि’यकराला ल’व्ह बाइट दिले नसेल किंवा तुम्हाला तुमच्या प्रि’यकराने लव्ह बाइट दिलेले नसेल तर आज आम्ही तुम्हाला हे ल’व्ह बाइट काय आहे ते सांगणार आहोत. यासोबतच तुम्हाला हेही कळेल की ल व्ह बा इट देण्याची नेमकी पद्धत कोणती?

ल’व्ह बा’इट्स – शरीरावरील ल’व्ह बा’ईट हे आपल्या जोडीदाराने दिलेल्या प्रे’माची निशाणी असते आणि त्यातूनच जोडीदाराचे आक्रमक प्रे’म दिसून येते. त्याला हि’क्की असेही म्हणतात. आपली मा’न, छा’ती, खां’दा आणि मां’डीचा आतील भाग हा अतिशय सं’वेदनशील असतो. या ठिकाणी जर गरजेपेक्षा जास्त दाब आला तर त्यावर निशाण तयार होते.

कारण या ठिकाणीवरील पेशींवर त्याचा पटकन परिणाम होत असतो. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही जोडीदाराचा चा’वा घेतलात तर त्या ठिकाणी तुमच्या दाताचे निशाण तयार होतातच पण त्याहीपेक्षा अधिक हे असे भाग आहेत जिथे स्प’र्श झाल्यानंतर से’क्सची जाणीव पटकन होते. याबाबत लोकांमध्ये कमालीची उ’त्सुकता असते.

ल’व्ह बा’इट एकतर गडद लाल किंवा जांभळ्या रंगाचे असते. हे शरीराच्या अशा ठिकाणी दिले जाते जेथे त्व’चा थोडीशी पातळ आहे. जेव्हा र’क्तवाहिन्या फा’टू लागतात आणि शरी’राच्या कोणत्याही भागात रक्त जमा होते, तेव्हा त्याला ल’व्ह बा’ईट असे म्हणतात.

यासाठी दिले जाते ल’व्ह बाइट – बहुतेक लोक ज्या व्यक्तीवर खुप प्रे’म करतात, अर्थातच आपल्या जोडीदाराला ल’व्ह बा’इट्स देतात, कारण ल’व्ह बा’इट काही दिवस शरीरावर राहतो. हा ल’व्ह बा’ईट मुलगा किंवा मुलगी दोघांनाही दिला जाऊ शकतो. ल’व्ह बाईट देण्यासाठी पा’र्टनर चा’वा घेतो किंवा बराच वेळ कि’स घेतो. यात जोडीदाराला वे दना होतात, पण या खूप प्रे’मळ वे’दना असतात. बरेच लोक ते मानेवर, मां’डीवर किंवा ओ’ठांवर देखिल देतात. हे शरीराच्या कोणत्याही संवेदनशील भागावर दिले जाऊ शकते.

इथे ल’व बाइट द्यावे – सर्वप्रथम, फो’रप्ले केल्यानंतर, तुम्हाला ती जागा निवडावी लागेल जिथे तुम्ही ल’व्ह बा इट देणार आहात. त्यानुसार, फो’रप्ले करत असताना, तुम्ही ल’व्ह बाइट्स द्यायचे त्या ठिकाणी पोहोचला. उदाहरणार्थ, जर तुम्हाला जोडीदाराच्या स्त’नाजवळ ल’व्ह बा’इट्स द्यायचे असतील तर प्रथम तुम्ही त्यांचे चुं’बन घ्या, नंतर हळू हळू मा’नेवर चुं’बन घेताना, त्यांच्या स्त’नांच्या जवळ या आणि नंतर त्यांना हलके चा’वा.

ल’व्ह बाईटचे स्थान जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमचा जोडीदार त्याच्याशी सहमत असेल. जर तुमचा जोडीदार तुम्ही निवडलेल्या ठिकाणी ल व्ह बा इट देऊ इच्छित नसेल तर तुम्हाला दुसरी जागा निवडावी लागेल. त्यामुळे तुम्ही प्रथम ल’व्ह बा’इट देण्यासाठी जागा निवडा.

लव्ह’बाइट कसे करावे ?- पर’फेक्ट ल’व्ह बाईट देण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेगळा प्रयत्न करावा लागतो. सर्वात पहिल्यांदा फो’रप्लेने जोडीदाराला उत्ते’जित करावे लागेल. त्यानंतर नक्की ल’व्ह बा’ईट कोणत्या ठिकाणी द्यायचा आहे याचा विचार करा. तुम्हाला जर कोणालाही ल’व्ह बाईट दिसायला नको असेल तर तुम्ही छा ती, खां दा अथवा मां डीवर ल’व्ह बा’ईट घेऊ शकता. पण तुम्हाला ल’व्ह बाईट दिसण्यास हरकत नसेल तर तुम्ही मा नेवर बिनधास्त ल’व्ह बा’ईट देऊ शकता.

तुमच्या जोडीदाराचा मू’ड अधिक चांगला असेल तर तुम्ही जोडीदाराच्या ओ’ठांवरही ल’व्ह बाई’ट देऊ शकता. ओठ दातांमध्ये घेऊन हळूहळू तुम्ही चावल्यास ओ’ठांवरही परफेक्ट लव्ह बाईट तयार होतो. 30 सेकंदापेक्षा अधिक वेळ ल’व्ह बा’ईट घेऊ नका जर तुम्ही अगदी आक्रमक असाल. पण जर हळूवार चा’वत असाल तर ही प्रक्रिया तुम्ही दोन मिनिट्सपर्यंतही करू शकता.  

आधी फो’रप्ले करा – तुम्ही लगेचच ल’व्ह बा’इट देऊ शकत नाही. उ’त्साहात ल’व्ह बा’ईट देणे केव्हाही योग्य मानले जाते. कारण उत्ते’जनामुळे जास्त वे’दना होत नाहीत आणि तुमचा पार्टनर त्याला आनंद म्हणून घेईल. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही फो’रप्ले करायला हवा. फो’रप्ले केल्याने तुमचा पार्टनर से’क्सपूर्वी खूप उ’त्तेजि’त होईल.

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या जोडीदाराला दीर्घकाळ चुं’बन घ्यावे लागेल. यानंतर तुम्ही हळूहळू त्यांच्या ग’ळ्यापर्यंत पोहोचता. मग तुम्ही त्यांच्या मा’नेवर हलकेच चाव’ण्यास सुरुवात केली पाहिजे. परंतु आपण या वस्तुस्थितीकडे लक्ष दिले पाहिजे की तुम्ही तुमच्या जोडीदाराला ल’व्ह बा इट तेव्हाच द्यावे जेव्हा तुम्ही आणि तुमचा पार्टनर उ’त्तेजित असतात.

दोन आठवड्यांपर्यंत राहते ल’व्ह बाईट – तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल की ल’व्ह बा’ईट हे श’रीरावर दोन आठवड्यांपर्यंत राहाते. तुमच्या जोडीदाराला दोन आठवडे सतत श’रीरावरील हे निशाण पाहून तुमचा स्प’र्श जाणवत राहील. ल’व्ह बा’ईटवर केलेल्या रिसर्चमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, ल’व्ह बा’ईट किती इं’टेन्सिटी’ने दिला आहे आणि जोडीदार किती हेल्दी आहे हे ल’व्ह बा’ईट किती काळ दिसेल त्यावर अवलंबून असते. 

ताबडतोब काढले जाऊ शकते – ल’व्ह बा’ईट ही एक प्रकारची गोड वे’दना आहे जी तुमचा पार्टनर तुम्हाला देतो. जरी कधीकधी हे ल’व्ह बा’इट अधिक त्रास देतात, तरीही लोक खूप उत्तेजित होतात आणि असा ल’व्ह बा’इट देतात ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. जर तुम्हाला कोणी ल व्ह बा इट दिला असेल आणि तुम्हाला तो ल व्ह बा इट दूर करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला ल व्ह बा ईट कसा काढू शकतो हे देखील सांगणार आहोत.

प्रथम तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की ल व्ह बा ईट ताबडतोब काढता येत नाही. तथापि, आपण काही टिप्स वापरून त्याचे निराकरण करू शकता. म्हणजेच, ते काढण्याची प्रक्रिया थोडी वेगवान होऊ शकते, परंतु हे ल व्ह बा इट लगेच काढता येत नाही. जिथे तुम्हाला ल व्ह बा इट देण्यात आला आहे, तिथे तुम्ही थंड चमचा ठेकून तो दाबावा, किंवा तुम्ही इथे बर्फ देखील वापरू शकता. यामुळे सूज कमी होते.

कोरफड वापरा – ज्या ठिकाणी तुम्हाला ल व्ह बा इट दिला आहे त्या ठिकाणी तुम्ही कोरफडीचा गर लावू शकता. यामुळे तुमचा ल व्ह बा ईट लवकरच जाईल. कोरफडीचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या त्व’चेसाठी खूप चांगले मानले जाते. तसेच, ते त्व’चेवर झालेले नुकसान भरून काढते. जर तुम्हाला लव बाईट ताबडतोब काढून टाकायचे असेल तर तुम्ही ते हलक्या हातांनी पटकन दाबावे.

का’मसूत्रात विशेष वर्णन – तुम्हाला जर वाटत असेल की ल व्ह बा ईट्स हे आताच्या काळातील से’क्समधील बदल आहे तर असे अजिबातच नाही. याचा उल्लेख वा’त्स्या’यनच्या का’मसूत्रातही करण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्यांनी आठ प्रकारचे ल’व्ह बा’ईट्स अगदी विस्तारीत करून सांगितले आहेत. 

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शे’अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *