या वर्षी महाशिवरात्री 1 मार्च ला येत आहे. 121 वर्षा नंतर येणार हा महासं’योग, यामुळे या 6 राशींचे नशीब बदलणार आहे. चला तर पाहुयात त्या राशी कोणकोणत्या आहेत?
जोतिष शास्त्रानुसार बघितले तर या वर्षी महाशिवरात्रीला शनी मकर राशीत असतील आणि 121 वर्षीनंतर शनी आणि शुक्र यांचं दु’र्लभ योगही बनणार आहे. म्हणून या सं’योगात जर महादेवाचे पूजन केले तर याचे खूपच ला’भ होणार आहेत.
शास्त्रांमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव खूप विशेष व महादेवाची भक्ती करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. हा उत्सव भारतात साजरा होणाऱ्या सर्व उत्सवांमध्ये एक खास उत्सव आहे. या दिवशी महादेवाचे भक्त महादेवाची देवळात जाऊन भक्ती करतात. त्यांची आ’राधना करून त्यांच्यावर जलाभि’षेक करतात.
वृषभ रास – शिवरात्रीच्या दिवशी महादेवाची जास्तीत जास्त कृपा प्रा’प्तीसाठी महादेवाना बेलाची पाने अर्पण करावीत. या दरम्यान महादेवाच्या कृपेने तुम्हाला खूपच ला’भ होईल, तुमची प्रगती होईल, व उ त्पनाचे श्रो’त ही वाढतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी ही महाशिवरात्री खूपच लाभदायक ठरणार आहे. तुमची सर्व अडलेली कामे कामी लागतील. तुमच्या प्रत्यक्ष कार्यामध्ये सफलता मिळेल.
कर्क रास – महाशिवरात्रीला बनणाऱ्या या शुभयोगांच्या प्रभावामुळे कर्क राशींच्या व्यक्ती खूपच फायद्यात राहतील. महादेवाच्या कृ’पेमुळे जीवनात धन प्रा’प्तीचेही योग बनत आहेत. या बरोबरच तुमच्या वै’वाहिक जीवनात सुद्धा आनंद घेऊन येणार आहे. या राशीच्या व्यक्तींना अचानक धन लाभ होऊ शकतो. आणि धनाच्या आगमनाचे श्रोत ही वाढतील.
तुळ रास – तूळ रास या महाशिवरात्रीला खूपच लकी ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील लोकांचा सहयोग प्राप्त होईल. ज्या कार्याविषयी तुम्ही विचार करत आहात ते कार्य पूर्ण होईल. व त्यात प्रगती बनण्याचे योग प्राप्त होईल. येणाऱ्या काळात तुमच्या लव्ह’लाईफ मध्ये आनंद घेवून येणार आहे.
मिथुन रास – मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी ही महाशिवरात्र खूपच ला’भदायक ठरणार आहे. महाशिवरात्रिला बनणाऱ्या ह्या शुभयोगांमध्ये तुम्हाला धन ला’भ व तुमचा व्यापार वाढण्याची ही शक्यता आहे. नोकरदारांना सुद्धा अशी काही संधी मिळेल ज्या मुळे भविष्यात त्याचा खूप फा’यदा होईल.
कन्या रास – कन्या राशींच्या व्यक्तींसाठी ही महाशिवरात्र खूप खास असणार आहे. घरात ज्या काही अडचणी असतील त्या निघून जातील. मकर आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे ध’नप्राप्तीचे योग बनतील. हा काळ तुमच्यासाठी यशस्वी होण्याचे सर्व मार्ग उघडण्याचे सं’केत देत आहेत. या दरम्यान तुम्ही जी कामे करणार त्यात सफलता मिळेल.
कुंभ रास – घरात व जीवनात आनंदाचे संकेत आहेत. या राशीच्या वै’वाहिक जी’वनात ज्या काही अडचणी येत होत्या त्या सर्व दूर होतील. येणाऱ्या काळात कुंभ राशीचे जे लोक शे’अर्स मा’र्केटशी नि’गडित असतील त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. व्यापारी लोकांसाठी हा काळ खूप शुभ आहे. बे’रो’जगार लोकांसाठी रो’जगारच्या सं’धी प्राप्त होतील
धनु रास – धनु राशींच्या लोकांसाठी ही शिवरात्र खूप शुभ ठरणार आहे. या राशींसाठी ही शिवरात्र खूपच ल’की ठरणार आहे. जे लोक व्यवसाय करू इ’च्छितात त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ काळ आहे. या राशीच्या व्यक्तींना या महाशिवरात्रीला धन लाभ होणार आहे. या