महाशिवरात्रीस प्रत्येक जण शिवमंदिरात जाऊन महादेवाची पूजा करतो. आपणही महादेवांना प्र’सन्न करण्यासाठी त्यांची नक्की पूजा करा. जर आपल्या घरात माता लक्ष्मीचा अभाव असेल, घरामध्ये ग’रीबी असेल, पैसा टिकत नसेल तर अशावेळी लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या महाशिवरात्रीस शिवमंदिरात जाऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन एक दिवा प्र’ज्वलित करा.
शिव महापुराणात अशी आ’ख्यायिका आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती महादेवाच्या मंदिरात किंवा एखाद्या बेलाच्या वृक्षाच्या खा’ली म्हणजेच बेलाच्या झाडाखाली दिवा प्र’ज्वलित करेल, त्या व्यक्तीवर भोले बाबांची कृ’पा नक्की होते.
तसेच आपल्या घरात लक्ष्मीचा वास होण्याची प्रार्थना महादेवांना करा. याचबरोबर शिवमहापुरान असं म्हणत की, जरी लक्ष्मी ही जरी नारायणा ची पत्नी असेल, तरीसुद्धा महादेवाच्या चरणी लक्ष्मीचे स्थान आहे. त्यामुळे जी व्यक्ती महादेवांना प्र’सन्न करते महादेवाकडे प्रार्थना करते की, त्याच्या घरांतून ग’रिबी निघून जावी आणि माता लक्ष्मीचा वा’स व्हावा. तर भगवान महादेवाच्या कृ’पेने लक्ष्मीची कृ’पा त्या घरावर नक्की बरसते.
त्यामुळे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण 1 दिवा महादेवाच्या मंदिरात आणि दुसरा दिवा हा कोणत्याही बे’ल वृक्षाच्या खाली म्हणजे बेलाच्या झाडाखाली नक्की प्र’ज्वलित करा. जर आपणास या दोन्ही गोष्टी करणे शक्य नसेल,
तर त्यातील कोणतीही 1 गोष्ट म्हणजे, एक तर महादेवाच्या मंदिरात अथवा एखाद्या बेलाच्या वृक्षाच्या खाली आपण हा 1 दिवा नक्की प्र’ज्वलित करावा. त्यामुळे भगवान महादेवाची कृपा नक्की ब’रसेल आणि तुमची उ’त्तरोत्तर प्रगती होण्यास सुरुवात होईल. ओम नमो नारायणा